Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
4 155
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-17 روز
-4730 روز
آرشیو پست ها
4 154
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Finished some office file work too enroute to Shirdi this morning.
#VandeBharat
4 154
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis arrives at Shirdi, Ahilyanagar.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी, अहिल्यानगर येथे आगमन.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका शिर्डी, अहिल्यानगर में आगमन।
🕚 11am | 23-5-2026📍Shirdi, Ahilyanagar | स. ११ वा. | २३-५-२०२६📍शिर्डी, अहिल्यानगर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Shirdi
4 154
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Loved travelling from Mumbai to Shirdi by Bharat’s very own #VandeBharat express.
Thank you Hon PM Narendra Modi Ji for this gift to our Nation!
4 154
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕦 11.21am | 23-5-2026📍Shirdi.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Shirdi
https://www.youtube.com/live/K4zNfWJdgJ0?si=s0oYW7kVkNNTeaIR
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1316722517096431
https://x.com/Dev_Fadnavis/status/2058063119084392523?s=20
4 154
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, 2026 -'चला विकसित महाराष्ट्रासाठी एकत्र काम करूया!'
#Maharashtra #DevendraFadnavis #CMFellowship2026 #YouthEmpowerment
4 154
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 22 मे 2026
महाराष्ट्र येत्या काळात डेटा सेंटर हब बनण्याच्या तयारीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/202213/
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; ‘मुंबई टेक वीक’ अधिक भव्य असेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/202171/
आपत्ती व्यवस्थापनासाठी एआय आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/202188/
संशोधन, नवोपक्रम व जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची भरारी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/202152/
‘अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अँनालायझर’मुळे रुग्णांना जलद, अचूक, दर्जेदार निदान सेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/202176/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 154
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
The Data Centre State: Fast-Tracking Maharashtra’s Next Industrial Frontier
Chaired a meeting on the implementation of the MoUs signed during the World Economic Forum in Davos and reviewed the current status of data centres across Maharashtra.
Directed officials to accelerate industrial, infrastructure, education, data centre, smart city and sustainable development projects by ensuring that land allotments, clearances and administrative approvals are completed within fixed timelines. Also instructed the administration to proactively coordinate with companies and fast-track approvals, so that projects are implemented on schedule.
As Maharashtra moves toward becoming one of the largest data centre investment hubs in the country, the state is prioritising the fast-tracking of current projects. To ensure these projects, which are in the 'Investment in Progress' phase, meet their deadlines, instructed to focus on simplifying regulatory processes and expanding land availability.
Navi Mumbai is rapidly becoming a data centre powerhouse, with major clusters expanding in Mahape. Additionally, planning is underway to develop Khalapur as the third important data centre cluster and infrastructure is being strengthened in the Panvel area. While in the manufacturing sector, electronics, chips, aerospace, textiles, the automotive industry, and defence account for a major share, instructed officials to prioritize data centers, IT-ITES, fintech, and Global Capability Center (GCC) projects within the service sector. Also directed officials to streamline land distribution and fast-track key developments in Aerocity, including the university, logistics park, and entertainment hub.
MoS Madhuritai Misal and senior officials were present.
#Maharashtra #Mumbai
https://x.com/Dev_Fadnavis/status/2057878907458908375?s=20
4 154
CMO Maharashtra Tweets:
महाराष्ट्र डेटा सेंटर हब बनण्याच्या दिशेने अग्रेसर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीसंदर्भात व राज्यातील डेटा सेंटर्सच्या सद्यःस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली.
स्वित्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या सामंजस्य करारांच्या अनुषंगाने राज्यातील औद्योगिक, पायाभूत सुविधा, शैक्षणिक, डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि शाश्वत विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती देण्यासाठी जमीन वाटप, परवानग्या आणि प्रशासकीय प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सामंजस्य कराराच्या अनुषंगाने प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी एमआयडीसी, उद्योग संचालनालय आणि मंत्रालयातील 10 प्रमुख अधिकाऱ्यांना प्रत्येकी 10 प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, याची जबाबदारी देण्यात येणार आहे.
प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कंपन्यांच्या पाठपुराव्याची वाट न पाहता, स्वतः पुढाकार घेऊन जमीन वाटप, पर्यावरण मंजुरी, बांधकाम आराखडे आणि विविध परवानग्या पुढील तीन महिन्यांत पूर्ण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र देशातील सर्वात मोठा डेटा सेंटर हब बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सध्या राज्यातील डेटा सेंटर प्रकल्प ‘इन्व्हेस्टमेंट इन प्रोग्रेस’ टप्प्यात असून त्यातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक अपेक्षित आहे. याचबरोबर या डेटा सेंटर्ससाठी लागणारी ऊर्जा आणि पाणी महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे हे प्रकल्प वेळेत आणि कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी प्रक्रिया सुलभीकरणावर अधिक भर द्यावा, तसेच जागेची उपलब्धता आणि वितरणाचे प्रमाण वाढवावे.
नवी मुंबई हे राज्यातील प्रमुख डेटा सेंटर हब म्हणून उदयास येत असून महापे आणि परिसरात मोठे प्रकल्प सुरू होत आहेत. तसेच खालापूरला तिसरे महत्त्वाचे डेटा सेंटर क्लस्टर म्हणून विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे. पनवेल परिसरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे.
उत्पादन क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स, चिप्स, एरोस्पेस, वस्त्रोद्योग, वाहन उद्योग आणि संरक्षण क्षेत्रातील प्रकल्पांचा मोठा वाटा असून सेवा क्षेत्रात डेटा सेंटर, आयटी-आयटीईएस, फिनटेक आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) प्रकल्पांना प्राधान्य देण्यासह एरोसिटी परिसरातील विद्यापीठ प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, एंटरटेनमेंट हब, डेटा सेंटर आणि स्टूडिओ अपार्टमेंट्स प्रकल्पांना गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
