fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 114
مشترکین
-124 ساعت
+37 روز
-3430 روز
آرشیو پست ها
photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,82,200 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होत्या. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸 CM Devendra Fadnavis chaired a meeting with the delegation of Telangana CM Revanth Reddy regarding the Thummidihetti Barrage. Telangana Minister Uttam Kumar Reddy and other dignitaries were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या शिष्टमंडळासमवेत तुम्मिडीहेट्टी बॅरेज संदर्भात बैठक. यावेळी तेलंगणाचे मंत्री उत्तम कुमार रेड्डी, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में तेलंगाना के मुख्यमंत्री रेवंत रेड्डी इनके प्रतिनिधिमंडल के साथ तुम्मिडीहेट्टी बैराज के संदर्भ में बैठक। इस अवसर पर तेलंगाना के मंत्री उत्तम कुमार रेड्डी, वरिष्ठ अधिकारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦 11.40am | 26-10-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | स. ११.४० वा. | २६-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Glimpses of the day highlighting the NAINA project as a new growth engine for Maharashtra and India Jewellery Park Mumbai as a step towards making the state a global hub for jewellery manufacturing and exports. नैना प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाचे नवे ‘ग्रोथ इंजिन’ उभारण्याच्या आणि ‘इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई’च्या माध्यमातून महाराष्ट्राला जागतिक दागिने उत्पादन व निर्यात केंद्र बनविण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण...! (रायगड, नवी मुंबई | 25-10-2026) #Maharashtra #Development #IndiaJewelleryPark

Today's News_26-10-2026.pdf8.45 KB

photo content

photo content