fa
Feedback
oasis study point

oasis study point

رفتن به کانال در Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

نمایش بیشتر
7 939
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-277 روز
-10030 روز
آرشیو پست ها
एक रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते ?
Anonymous voting

‘आनंदवन’ ही कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

photo content

महाराष्ट्रात वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार पंचायतराज संस्था स्थापन झाल्या तेव्हा वसंतराव नाईक महाराष्ट्राचे ......... होते.
Anonymous voting

ई - मेलचे जनक कोण आहेत ?
Anonymous voting

क्रांतीकारक भगतसिंग दिल्लीमधील ---- या वृत्तपत्राचे वार्ताहार म्हणून काम करत होते.
Anonymous voting

photo content

* काही वनस्पती व प्राण्यांची शास्त्रीय नावे - तुळस : ऑसीमम सॅक्टम - आंबा : मँजिफेरा इंडिका - तांदूळ : ओरिजा सटाईवा - ऊस : सॅकरम ऑफिसिनॅरम -* काही वनस्पती व प्राण्यांची शास्त्रीय नावे - तुळस : ऑसीमम सॅक्टम - आंबा : मँजिफेरा इंडिका - तांदूळ : ओरिजा सटाईवा - ऊस : सॅकरम ऑफिसिनॅरम -https://t.me/oasisstudypoint

photo content

महाराष्ट्र शासन कृषी विभाग वरिष्ठ लिपिक जाहिरात 2023 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉 एकूण पदे किती ? 👉 फिस व वेतन ? 👉 अभ्यासक्रम व पात्रता ? �
महाराष्ट्र शासन कृषी विभाग वरिष्ठ लिपिक जाहिरात 2023 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉 एकूण पदे किती ? 👉 फिस व वेतन ? 👉 अभ्यासक्रम व पात्रता ? 👉 पुस्तके व स्टडी मटेरियल? 👉 Ibps पॅटर्नप्रमाणे अभ्यास        कसा करावा https://youtu.be/C1CFUKrPi94 https://youtu.be/C1CFUKrPi94 ➖➖➖➖➖➖➖➖➖      Please Share to All

photo content

photo content

भारतीय संविधानाच्या संदर्भाने योग्य पर्याय निवडा .i) संसदीय कार्यप्रणाली ब्रिटीशांकडून स्वीकारली. ii) 1935 च्या कायद्यावरून राज्यपालाचे कार्यालय स्वीकारले. iii) मौलीक अधिकार नेहरु अहवालातून घेतले. iv) समानतेचा हक्क कलम 14 मध्ये आहे.
Anonymous voting

भारतीय राज्यघटना ही अंशत : परिवर्तनीय व अंशत : परिदृढ आहे याचा अर्थ म्हणजे ......
Anonymous voting

photo content
+1

photo content

अमरावती_कृषी_विभाग_जाहिरात.pdf13.30 MB

🔹जॉईन यूट्यूब चॅनेल🔹 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आपण, आपले नातेवाईक किंवा मित्र जर mpsc/ तलाठी/ सरळसेवा परीक्षा/अशा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर खालील यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा  व इतरांनाही लिंक पाठवा 🙏🙏🙏 https://www.youtube.com/c/oasisstudypoint ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्राची पहिली महिला फायटर पायलट कोण ठरली ?
Anonymous voting

डिसेंबर 2022 मध्ये प्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचे 92 व्या वर्षी निधन झाले त्यांचे गायन विशेषत........ संबंधी होते.
Anonymous voting