oasis study point
رفتن به کانال در Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
نمایش بیشتر7 939
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-277 روز
-10030 روز
آرشیو پست ها
7 939
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा 12 मार्च हा जन्मदिवस आहे. 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रात ……………. म्हणून साजरा केला जातो.
7 939
अणूसंरचनेचे प्रमुख दोन भाग
➖➖➖➖➖➖➖➖➖
1) अणू केंद्रक
- अणू केंद्रकाचा शोध रुदरुफोर्डने लावला.
- अणूचे सर्व वस्तूमान केंद्रकात असते.
- अणू केंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन हे कण असतात.
- अणूकेंद्रक हे धनप्रभारीत असते. (प्रोटॉनमुळे)
*प्रोटॉन
- प्रोटॉनचा शोध गोल्डस्टिनने लावला.
- प्रोटॉन हा कण अणूच्या केंद्रकात असून p अक्षराने दर्शवतात.
- प्रोटॉनची संख्या त्या अणूतील इलेक्ट्रॉन एवढीच असते.
- प्रोटॉनवर धन प्रभार असतो. telegram
*न्युट्रॉन
- जेम्स चॅडविकने शोध लावला.
- न्युट्रॉन विद्युत प्रभारदृष्टया उदासीन आहे.
- न्युट्रॉन n या अक्षराने दर्शवतात.
- हायड्रोजन वगळता सर्व मुलद्रव्याच्या अणूत न्युट्रॉन आहे.
*इलेक्ट्रॉन
- इलेक्ट्रानचा शोध जे. जे. थॉमसन यांनी लावला.
- हे ऋण प्रभारित असून e अक्षराने दर्शवतात.
- हे कण अणूकेंद्रकाभोवती कक्षेतून भम्रण करीत असते.
- इलेक्ट्रॉनचे वस्तुमान इतर दोन कणांपेक्षा नगण्य असते.
2) अणू कक्षा
- अणूच्या केंद्रकाबाहेर वर्तुळाकार कक्षा असतात.
- निल्स बोर यांनी अणू कक्षेचा शोध लावला.
- अणूकेंद्रकात प्रोटॉन व न्युट्रॉन तर अणूकक्षेत इलेक्ट्रॉन असतात.
- अणू कक्षेचे प्रकार KLMN.
- कोणत्याही अणूच्या (शेवटी) बाहेरील कक्षेत 8 इलेक्ट्रॉन सामावू शकतात.
https://t.me/oasisstudypoint
7 939
जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे -----जिल्हा परिषदेचे पदसिध्द सदस्य असतात.
7 939
खालील पदे व त्यांचा दर्जा दिला आहे त्यांच्या दर्जानुसार पदांचा चढता क्रम लिहा.
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
