oasis study point
Open in Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Show more7 939
Subscribers
No data24 hours
-277 days
-10030 days
Posts Archive
7 939
‘आनंदवन’ ही कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे ?
7 939
महाराष्ट्रात वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार पंचायतराज संस्था स्थापन झाल्या तेव्हा वसंतराव नाईक महाराष्ट्राचे ......... होते.
7 939
क्रांतीकारक भगतसिंग दिल्लीमधील ---- या वृत्तपत्राचे वार्ताहार म्हणून काम करत होते.
7 939
* काही वनस्पती व प्राण्यांची शास्त्रीय नावे
- तुळस : ऑसीमम सॅक्टम
- आंबा : मँजिफेरा इंडिका
- तांदूळ : ओरिजा सटाईवा
- ऊस : सॅकरम ऑफिसिनॅरम
-* काही वनस्पती व प्राण्यांची शास्त्रीय नावे
- तुळस : ऑसीमम सॅक्टम
- आंबा : मँजिफेरा इंडिका
- तांदूळ : ओरिजा सटाईवा
- ऊस : सॅकरम ऑफिसिनॅरम
-https://t.me/oasisstudypoint
7 939
महाराष्ट्र शासन कृषी विभाग
वरिष्ठ लिपिक जाहिरात 2023
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 एकूण पदे किती ?
👉 फिस व वेतन ?
👉 अभ्यासक्रम व पात्रता ?
👉 पुस्तके व स्टडी मटेरियल?
👉 Ibps पॅटर्नप्रमाणे अभ्यास
कसा करावा
https://youtu.be/C1CFUKrPi94
https://youtu.be/C1CFUKrPi94
➖➖➖➖➖➖➖➖➖
Please Share to All
7 939
भारतीय संविधानाच्या संदर्भाने योग्य पर्याय निवडा .i) संसदीय कार्यप्रणाली ब्रिटीशांकडून स्वीकारली. ii) 1935 च्या कायद्यावरून राज्यपालाचे कार्यालय स्वीकारले. iii) मौलीक अधिकार नेहरु अहवालातून घेतले. iv) समानतेचा हक्क कलम 14 मध्ये आहे.
7 939
भारतीय राज्यघटना ही अंशत : परिवर्तनीय व अंशत : परिदृढ आहे याचा अर्थ म्हणजे ......
7 939
🔹जॉईन यूट्यूब चॅनेल🔹
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आपण, आपले नातेवाईक किंवा मित्र जर mpsc/ तलाठी/ सरळसेवा परीक्षा/अशा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर खालील यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा व इतरांनाही लिंक पाठवा 🙏🙏🙏
https://www.youtube.com/c/oasisstudypoint
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 939
डिसेंबर 2022 मध्ये प्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचे 92 व्या वर्षी निधन झाले त्यांचे गायन विशेषत........ संबंधी होते.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
