fa
Feedback
oasis study point

oasis study point

رفتن به کانال در Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

نمایش بیشتر
7 946
مشترکین
-724 ساعت
-297 روز
-10830 روز
آرشیو پست ها
18) मुळांच्या वाढीसाठी ........ अन्नद्रव्याची आवश्यकता असते.
Anonymous voting

17) दव (Dew) मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग केला जातो ?
Anonymous voting

16) ‘डॉट्स’ ही उपचार पद्धती कोणत्या रोगाविरुद्ध वापरली जाते ?
Anonymous voting

15) ज्या दृष्टीदोशात दूरचे स्पष्ट दिसते,परंतू जवळचे स्पष्ट दिसत नाही, अशा दृष्टीदोशाल काय म्हणतात ?
Anonymous voting

14) रसायनांचा राजा म्हणून कोणाला संबोधतात ?
Anonymous voting

13) मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते ?
Anonymous voting

12) खालील कोणते विधान संयुगाबद्दल योग्य माहिती देत नाही.
Anonymous voting

11) केक व पाव हलके व सच्छिद्र बनविण्यासाठी ------ वापरतात.
Anonymous voting

10) जेव्हा पदार्थापासून बारीक तार काढता येते पदार्थाच्या या गुणधर्मास ----- म्हणतात.
Anonymous voting

8) भारतात वल्लभभाई पटेल चेस्ट संस्था कोठे आहे ?
Anonymous voting

7) कोणत्या गोष्टीमुळे आकाशाचा रंग निळा आहे असे वाटते ?
Anonymous voting

6) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
Anonymous voting

5) कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ?
Anonymous voting

2) खालीलपैकी कोणता रोग विषाणुमुळे होतो ?
Anonymous voting

1) भौतिक शास्त्रात प्रामुख्याने ------ ही दोन घटक अभ्यासली जातात.
Anonymous voting

🔹जॉईन टेलिग्राम चॅनेल🔹 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आपण, आपले नातेवाईक किंवा मित्र जर mpsc/ तलाठी/ सरळसेवा परीक्षा/अशा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर oasis चे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा  व इतरांनाही लिंक पाठवा 🙏🙏🙏 https://t.me/oasisstudypoint https://t.me/oasisstudypoint ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

👉 💠राज्यघटनेची पार्श्वभूमी💠     ---------------------------- 👉आपली राज्यघटना 26 जानेवारी 1950      पासून अंमलात आली  👉परंतु भारतीय राज्यघटना बनवण्याची        प्रक्रिया ही स्वातंत्र्यपूर्व काळातच सुरु झाली. 👉1924 मध्ये विधिमंडळाच्या पहिल्या       अधिवेशनात सत्तेचे हस्तांतरण करण्यासाठी       राज्यघटनेची मागणी केल्या गेली. 👉1934 मध्ये मानवेंद्र रॉय यांनी सर्वप्रथम       घटनासमिती गठित करावी अशी मागणी      केली.(भारतीय कम्युनिष्ठ चळवळीचे प्रणेते) 👉1935 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने      प्रथमच ठरावाद्वारे घटनासमितीची मागणी      केली. 👉1940 ला लॉर्ड लीनलीथगो यांनी      भारतीयांसमोर ‘ऑगस्ट ऑफर’ ठेवली. या      ऑफरमध्ये ब्रिटिशांनी मान्य केले केली      भारताची राज्यघटना स्वतंत्र व स्वायत्त      समिती स्थापन करुन भारतीयांनी बनवावी.                               👉1942 मध्ये स्टॅफोर्ड क्रीप्स भारतात आले.      त्यांनी घटना समिती गठित करण्याचा आणि      राज्यघटना बनवण्याचा प्रस्ताव      भारतीयांपुढे ठेवला परंतु भारतीयांनी तो       नाकारला. 👉राष्ट्रीय काँग्रेसने प्रस्ताव नाकारण्याचे कारण      म्हणजे प्रस्तावाची अंमलबजावणी दुसरे       महायुद्ध संपल्यानंतर करावयाची होती. 👉प्रस्ताव नाकारण्याचे दुसरे कारण म्हणजे      जातीय (Communual) मतदारसंघ गठित       करण्याची तरतूद. 👉पूर्वीपासूनच काँग्रेस व गांधीजींचा जातीय      मतदार संघाला विरोध होता.क्रिप्स मिशनला      गांधीजीनी ‘पोस्ट डेटेड’ चेक असे संबोधले. 👉 https://t.me/oasisstudypoint ♦️कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री योजना)♦️ 👉1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतात आले      कॅबिनेट मिशनने तयार केलेला प्रस्ताव       राष्ट्रसभा व मुस्लीम लीग या दोन्ही प्रमुख          पक्षांनी स्विकारला. 👉 कॅबिनेट मिशनमध्ये सर पॅथीक लॉरेन्स,       स्टॅफोर्ड क्रिप्स, ए.व्ही.अलेक्झांडर या        तिघांचा समावेश होता. 👉 https://t.me/oasisstudypoint