oasis study point
前往频道在 Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
显示更多7 904
订阅者
-224 小时
-257 天
-11430 天
帖子存档
7 902
Repost from General science study
20) खालील विधाने अभ्यासा व योग्य पर्याय निवडा.
i) कॅल्शीअमच्या अभावामुळे ॲनिमिया हा आजार होतो.
ii) लोहाच्या अभावामुळे मुडदूस हा आजार होतो.
7 902
Repost from General science study
19) ‘कृष्ण क्रांती’ ही संकल्पना ----- शी संबंधित आहे.
7 902
Repost from General science study
18) मुळांच्या वाढीसाठी ........ अन्नद्रव्याची आवश्यकता असते.
7 902
Repost from General science study
17) दव (Dew) मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग केला जातो ?
7 902
Repost from General science study
16) ‘डॉट्स’ ही उपचार पद्धती कोणत्या रोगाविरुद्ध वापरली जाते ?
7 902
Repost from General science study
15) ज्या दृष्टीदोशात दूरचे स्पष्ट दिसते,परंतू जवळचे स्पष्ट दिसत नाही, अशा दृष्टीदोशाल काय म्हणतात ?
7 902
Repost from General science study
13) मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते ?
7 902
Repost from General science study
12) खालील कोणते विधान संयुगाबद्दल योग्य माहिती देत नाही.
7 902
Repost from General science study
11) केक व पाव हलके व सच्छिद्र बनविण्यासाठी ------ वापरतात.
7 902
Repost from General science study
10) जेव्हा पदार्थापासून बारीक तार काढता येते पदार्थाच्या या
गुणधर्मास ----- म्हणतात.
7 902
Repost from General science study
8) भारतात वल्लभभाई पटेल चेस्ट संस्था कोठे आहे ?
7 902
Repost from General science study
7) कोणत्या गोष्टीमुळे आकाशाचा रंग निळा आहे असे वाटते ?
7 902
Repost from General science study
6) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
