oasis study point
رفتن به کانال در Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
نمایش بیشتر7 946
مشترکین
-724 ساعت
-297 روز
-10830 روز
آرشیو پست ها
7 946
Repost from MPSC Polity Study
120) ------- हा पंचायतराज व्यवस्थेतील मूलभूत व लहान तर -------- हा दुवा मानला जातो.
7 946
Repost from MPSC Polity Study
116) खालील विधाने अभ्यासून योग्य पर्याय निवडा.अ) पक्षांतराचा निर्णय पंतप्रधान घेतात. ब) एखादे विधेयक अर्थ विधेयक आहे किंवा नाही हे राष्ट्रपती ठरवतात. क) कास्टींग वोट देण्याचा अधिकार अॅटर्नी जनरलला आहे.
7 946
Repost from MPSC Polity Study
115) भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्विकार केला आहे. या पद्धतीमध्ये कायदेमंडळावर कार्यकारी मंडळाचे नियंत्रण असते. वरील वाक्य ....
7 946
Repost from MPSC Polity Study
112) योग्य पर्याय ओळखा . i) संविधानाच्या भाग तीन मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश आहेत. ii) सर्वोच्च न्यायालयाकडे मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे.
7 946
Repost from MPSC Polity Study
111) भारतीय संविधानाच्या संदर्भाने अयोग्य पर्याय निवडा .
7 946
Repost from MPSC Polity Study
110) लोकसभेच्या सभापतीला पदावरुन दूर करण्याची पद्धत म्हणजे ....... होय.
7 946
Repost from MPSC Polity Study
109) राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणूकीसंदर्भात एखादा विवाद निर्माण झाल्यास त्याचा निवाडा करण्याचा अधिकार भारतीय घटनेच्या एकहत्तराव्या कलमान्वये ----- यांना आहे.
7 946
Repost from MPSC Polity Study
108) राष्ट्रपतीना अर्थ विधेयक नाकारण्याचा अधिकार नसतो.
7 946
Repost from MPSC Polity Study
106) खालील विधानांचा विचार करा.अ) वेठबिगारी म्हणजे मोबदला न देता सक्तीने काम करून घेणे.ब) कलम 39 नुसार वेठबिगारीस मनाई करण्यात आली आहे.
7 946
Repost from MPSC Polity Study
104) बलवंतराय मेहता समितीने ----- शिफारस केली होती .
7 946
Repost from MPSC Polity Study
103) एखाद्या राज्यात राज्यापालांच्या आकस्मिक मृत्यू ओढविल्यास खालीलपैकी कोणास प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहावे लागेल ?
7 946
Repost from MPSC Polity Study
88) भारतातील ओ.बी.सी चळवळ कोणत्या आयोगाने सक्रिय झाली ?
7 946
Repost from MPSC Polity Study
87) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अगक्रम दिला आहे.
7 946
Repost from MPSC Polity Study
86) खालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा नाही ?
7 946
Repost from MPSC Polity Study
80) बौद्धीक संपदा अधिकार हा खटला कोणत्या न्यायालयाशी निगडीत आहे.
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
