fa
Feedback
🌳 कृषिसमर्पण समूह 🌳

🌳 कृषिसमर्पण समूह 🌳

رفتن به کانال در Telegram
5 730
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-57 روز
-4030 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
آوریل '25
آوریل '25
+6
در 0 کانال‌ها
مارس '25
+14
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+23
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+27
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+63
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+53
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+68
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+93
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+131
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+60
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+35
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '24
+44
در 1 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+13
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+26
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+25
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+102
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+69
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+9
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '23
+37
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '23
+22
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '23
+19
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '23
+22
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '23
+18
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '23
+16
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '23
+6
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '23
+12
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '23
+8
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '23
+30
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '22
+25
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '22
+30
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '22
+38
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '22
+31
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '22
+37
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '22
+53
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '22
+57
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '22
+114
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '22
+109
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '22
+114
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '22
+85
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '22
+155
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '21
+131
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '21
+87
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '21
+68
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '21
+89
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '21
+73
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '21
+91
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '21
+110
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '21
+148
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '21
+109
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '21
+113
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '21
+160
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '21
+149
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '20
+8 088
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
14 آوریل+2
13 آوریل0
12 آوریل0
11 آوریل0
10 آوریل+1
09 آوریل0
08 آوریل0
07 آوریل0
06 آوریل0
05 آوریل+2
04 آوریل0
03 آوریل0
02 آوریل+1
01 آوریل0
پست‌های کانال
Shetkari_JULY-24-Combine.pdf3.03 MB

2
VBS Shetkari Pachat Vyavasthapan.pdf
698
3
بدون متن...
693
4
PoCRA_Jaminiche Aarogy.pdf
773
5
بدون متن...
1 221
6
काढणीनंतर बटाटे शेतात पडू न देता गोळा करून सावलीत आणावेत. आकारमानानुसार प्रतवारी करून ते जाळीदार पोत्यात भरून बाजारात विक्रीसाठी किंवा शीतगृहात साठवणीसाठी पाठवावेत. अधिक माहितीकरिता संपर्क साधावा- *कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य* www.krushisamarpan.org
1 213
7
🌳 *कृषीसमर्पण* 🌳 🥔 *बटाटा लागवडीचे सुधारित तंञ* 🥔 https://www.facebook.com/share/g/1ETooeaCCQ/?mibextid=K35XfP महाराष्ट्रामध्ये बटाटा पिकाची लागवड रब्बी हंगामात सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात आढळून येते. महाराष्ट्र राज्यात बटाट्याचे बियाणे निर्माण केले जात नाही. उत्तर भारतातून आणलेल्या बियाणावरच शेतकर्‍यांना अवलंबून राहावे लागते. व्यापारी हे बियाणे राज्यात आणून वेगवेगळ्या नावांनी शेतकर्‍यांना विक्री करतात. बियाणे प्रमाणित आहे किंवा नाही याचीही कल्पना येत नाही. बियाणे विक्रीभावातही बराच चढ-उतार असतो. सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून या पिकाची लागवड केल्यास उत्पादनात भरीव वाढ होते. *बटाटा बेणे व बेणे प्रक्रिया -* बटाटा बेणे हे प्रमाणित कीड व रोगमुक्त असावे. शक्यतो बटाटा बेणे हे सरकारी यंत्रणेकडूनच खात्रीशीर असे पायाभूत (फाऊंडेशन) किंवा सत्यप्रत असलेले वापरावे, किंवा राष्ट्रीय बीज निगम (नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन), महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्या प्रतिनिधींकडून आगाऊ नोंदणी करून बटाटा बेणे खरेदी करावे. शीतगृहात बटाटा बेणे ठेवलेले असल्यामुळे ते लागवडीपूर्वी ७-८ दिवस पसरट व हवेशीर जागी मंद प्रकाशात चांगले कोंब येण्यासाठी ठेवणे आवश्यक असते. बटाटा बेणे 30 ते 40 ग्रॅम वजनाचे व 5 सें.मी. व्यासाचे असावेत. बटाटा बेणे प्रक्रियेसाठी, रसशोषण करणार्‍या किडींसाठी लागवडीपूर्वी इमिडॅक्लोप्रिड 200 एस.एल. 5 मिनिटे बुडवून घ्यावे. लागवडीपूर्वी 2-5 किलो अ‍ॅझेटोबॅक्टर आणि 500 मिली द्रवरूप अ‍ॅझेटोबॅक्टर प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून बियाणे 15 मिनिटे बुडवून बीजप्रक्रिया करावी. नंतर सदर बियाणे थंड, हवेशीर ठिकाणी पसरून ठेवावे. *लागवडीचा हंगाम -* _*हंगाम लागवडीची वेळ -- काढणीची वेळ*_ खरीप जून अखेर ते जुलैचा पहिला आठवडा -- सप्टेंबर-ऑक्टोबर रब्बी ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबरचा दुसरा आठवडा -- फेब्रुवारी-मार्च *खत व्यवस्थापन -* बटाटा पिकास लागवडीपूर्वी 3 ते 4 टन प्रति एकरी चांगले कुजलेले शेणखत द्यावे. पिकास 60 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश प्रति एकरी द्यावे. यामध्ये लागवडीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा, तर पालाश आणि स्फुरदाची पूर्ण मात्र द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा लागवडीनंतर एका महिन्याने भर देताना द्यावी. www.krushisamarpan.org *पाणी व्यवस्थापन -* बटाटा पिकाचे अधिक व अपेक्षित उत्पादन येण्यासाठी पाणी व्यवस्थापनाचा सिंहाचा वाटा आहे. बटाट्यास पाण्याची एकूण गरज जमिनीच्या मगदुराप्रमाणे 50 ते 60 सें.मी. एवढी आहे. सरी वरंबा पद्धतीने रानबांधणी केल्यास पाण्याची बचत होऊन बटाट्याचे उत्पादन जास्त मिळते. लागवडीनंतरचे हलके (आंबवणी) पाणी द्यावे. नंतर 5-6 दिवसांनी पाण्याची दुसरी पाळी वरंबा 2/3 उंचीपर्यंत भिजेल अशा पद्धतीने द्यावे. पीकवाढीच्या संवेदनक्षम अवस्थांना पाण्याचा पुरवठा होणे अत्यावश्यक असते, अन्यथा पीक उत्पादनात लक्षणीय घट येते. बटाटा या पिकाच्या तीन संवेदनक्षम अवस्था पुढीलप्रमाणे आहेत : *1) रोपावस्था -* ही अवस्था लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी येते. या वेळी जमिनीत पुरेशी ओल नसेल तर पिकाची वाढ चांगली होत नाही. *2) स्टोलोनायझेशन -* या अवस्थेत बटाटे तयार होण्यास सुरुवात होते. ही अवस्था लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांनी येते. या अवस्थेस पाण्याचा ताण बसल्यास बटाट्यांची संख्या, आकार कमी होतो व उत्पादन खूपच कमी येते. *3) बटाटे मोठे होण्याची अवस्था -* ही अवस्था लागवडीनंतर 70 ते 75 दिवसांनी प्राप्त होते. या अवस्थेस पाण्याच्या कमतरतेमुळे बटाटे खूप लहान राहतात. परिणामी, उत्पादन घटते. *तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब -* अवर्षणप्रवण क्षेत्रांतील मध्यम खोल जमिनीत बटाट्याच्या अधिक उत्पादनाकरता व अधिक नफा मिळवण्याकरता रब्बी बटाट्याची लागवड तुषार सिंचनाखाली करावी. याकरिता तुषार सिंचनाद्वारे 25 मि.मि. पाणी बाष्पीभवन झाल्यावर (5-8 दिवसांनी) 35 मि. मी. पाणी प्रत्येक पाळीस द्यावे. या पद्धतीमुळे आपण पिकाच्या गरजेनुसार पाणी देऊ शकतो आणि त्यामुळे पिकाची वाढ जोमदार तर होतेच, तसेच बटाटेदेखील चांगले पोसतात. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमिनीत नेहमीच वाफसा राहत असल्याने पिकास दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात व उत्पादनात वाढ होते. *आंतरमशागत -* बटाटा लागवडीनंतर 5 ते 6 दिवसांनी जमीन वाफश्यावर असताना बटाटा पिकामध्ये उगवणार्‍या तणांच्या बंदोबस्तासाठी मेट्रीबेंझीन 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात या तणनाशकाची जमिनीवर फवारणी करावी. लागवडीनंतर साधारणत: 25 ते 30 दिवसांनी बटाटा पिकाच्या वरंब्यास मातीची भर द्यावी. यामुळे बटाट्याचे हिरवे होण्याचे प्रमाण कमी होते. या वेळी उर्वरित नत्राचा दुसरा हप्ता म्हणजेच 30 किलो नत्र प्रति एकर द्यावे. *बटाटा काढणी -* काढणीपूर्वी 8 ते 10 दिवस पाणी देऊ नये. बटाटे काढणी पोटॅटो डिगरने करावी.
1 159
8
بدون متن...
953
9
🌳 *कृषिसमर्पण* 🌳 🌿 *तूर पीक संरक्षण सल्ला* 🌿 तूर पिकावर सुमारे २०० किडींच्या प्रादुर्भावाची नोंद असली, तरी प्रामुख्याने कळ्या व फुलोरा अवस्थेतील किडीपासून जास्त प्रमाणात नुकसान होते. यांच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात. _*कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला*_ https://www.facebook.com/groups/1793392297578307/ तूर पिकावरील महत्त्वाच्या किडीची माहिती जाणून घ्या व उत्पादनातील घट टाळा. 🐛 *शेंगा पोखरणारी अळी* 🐛 *शास्त्रीय नाव -* हेलीकोव्हर्पा आर्मिजेरा. किडीच्या चार अवस्थांपैकी अळी अवस्था ही अधिक हानिकारक आहे. या किडीचा पतंग शरीराने दणकट असून, पिवळसर रंगाचा असतो व पुढील तपकिरी पंखजोडीवर काळे ठिपके असतात. मादी पतंग फुलोरा अवस्थेत आल्यावर अंडी घालण्यासाठी आकर्षित होतात. सदर अळी ८० टक्के कळी, फुले व शेंगावर अंडी घालतात. अंडी अवस्था ३ ते ४ दिवसांची असते. पूर्ण विकसित अळी पोपटी रंगाची असते. शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात. अळी अवस्था १७ ते २३ दिवस असते.  *नुकसानाचा प्रकार -* प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या तुरीची कोवळी पाने व कळ्या यांचे नुकसान करतात. शेंगांना अनियमित आकाराचे मोठे छिद्र पाडून अर्धी आत व अर्धी बाहेर राहून शेंगातील दाणे खातात. एक अळी साधारणतः २० ते २५ शेंगांचे नुकसान करते. ही अळी नोव्हेंबर ते मार्चपर्यंत क्रियाशील असते. प्रति झाड एक अळी असल्यास हेक्टरी १३८ किलो घट व एका झाडावर तीन अळ्या असल्यास ३०८ किलो प्रति हेक्टरी घट आढळते. 🦋 *पिसारी पतंग* 🦋 *शास्त्रीय नाव -* एक्झेलास्टीस इटिओमोसा  किडीचा पतंग नाजूक निमुळता करड्या व भुऱ्या रंगाचा असतो. पुढील पंख लांब दुभंगलेले असून त्यांच्या कडावर नाजूक केसांची दाट लव असते, त्यामुळे त्यांना पिसारी पतंग म्हणतात. या किडींचे पाय लांब व बारीक असतात. अळी हिरव्या रंगाची साधारणपणे १५ मिमी लांबीची मध्ये फुगीर व दोन्ही टोकांकडे निमुळती असते. पाठीवर काटेरी लव असते. अंड्यातून बाहेत निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना छिद्र पाडून खाते, पूर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगांचा पृष्ठभाग खरडून खाते. नंतर शेंगांना, शेंगांच्या बाहेर राहून खाते. ही अळी शेंगांच्या आत कधीच शिरत नाही. अळी अवस्था ११ ते १६ दिवसांची असते. ही अळी पावसाळा संपल्यावर तुरीवर मोठ्या प्रमाणात येते. 🐝 *शेंगमाशी* 🐝 हेलिकोव्हर्पा अळीनंतर शेंगमाशी पिकांचे सर्वांत जास्त नुकसान करते. शेंगमाशी आकाराने लहान १.५ मिमी लांब असून, माशीचा रंग हिरवट असतो. अळी बारीक, गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तिच्या तोंडाकडील भाग निमुळता असतो. अळी शेंगेतच कोष अवस्थेत जाते. सुरवातीला या किडीचे कुठलेही लक्षण शेंगेंवर दिसत नाही. अंडे घालण्याचा कालावधी डिसेंबर ते जानेवारी असते. ही अळी शेंगेत शिरून दाणे अर्धवट कुरतडून खाते, त्यामुळे दाण्याची मुकणी होते. त्यावर वाढणाऱ्या बुरशीमुळे दाणे कुजतात. उत्पादनात १० ते ५० टक्के घट आढळून येते. https://www.facebook.com/groups/1793392297578307/ 🛡 *एकात्मिक कीड व्यवस्थापन* 🛡 - पीक कळी व फुलोरा अवस्थेत असताना आठवड्यातून किमान १ वेळा हेक्टरी १२ ते २४ झाडाचे निरीक्षण करावे.   - शेतात प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे पिकाच्या १ फूट उंचीवर लावावेत.  - ३ ते ५ फूट लांबीचे १० ते ५० पक्षिथांबे प्रति हेक्टरी उभारावेत.  *आर्थिक नुकसान पातळी -* कामगंध सापळ्यात सतत ३ दिवस ८ ते १० नर पतंग सापडल्यास, किंवा १ अळी प्रति झाड किंवा ५ टक्के कीडग्रस्त शेंगा दिसल्यास.   *वनस्पतिजन्य कीटकनाशके -* फुलोऱ्याच्या सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५  मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. *रासायनिक नियंत्रण -* आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास खालील प्रकारे फवारणीचे नियोजन करावे.  _*फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी*_ *पहिली फवारणी -* पीक ५० टक्के फुलोऱ्यावर- क्विनॉलफॉस (२५ टक्के ईसी) २ मिलि किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) ०.७ मिलि  *दुसरी फवारणी -* पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी - इमामेक्टीन बेन्झोइट (५ टक्के एस.जी.) ०.४४ ग्रॅम किंवा  क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एस. सी.) ०.२५ मिलि  ☎ *अधिक माहितीकरिता संपर्क -* ०७२४ -२५५८४६२ (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) 📚 *स्ञोत-* ॲग्रोवन _*​​​​|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||​​​​*_ *​​फेसबूक ग्रूप-​​* https://www.facebook.com/groups/KrushiSamarpanGroup *​​टेलेग्राम चॅनेल-​​* https://t.me/krushisamarpan 🎖 *अल्पावधीमध्ये '10 लाखांपेक्षा जास्त व्हिवस्' मिळवलेल्या एकात्मिक शेतीविषयक अग्रगण्य ब्लॉगला आजच भेट द्या...* 🎖 krushisamarpan.blogspot.in _*अधिकाधिक शेअर करा...*_
1 060
10
بدون متن...
796
11
بدون متن...
1 157
12
कृषिदर्शनी २०२४ 32mb bigpdf.pdf
906
13
+1
मका.pdf
3 750
14
+1
सोयाबीन_कीड_व्यवस्थापन.pdf
3 500
15
+1
بدون متن...
1 134
16
بدون متن...
1 138
17
بدون متن...
1 177
18
+1
शेतकरी मासिक जून.pdf
1 402
19
HMT (heat mass transfer) TOM(theory of machine) Fm (fluid mechanics) Trac( thermodynamic) Environment science Horticulture Soil science Irrigation Renewable Food processing
1
20
بدون متن...
738