Operation ' ऑफलाईन '🔥
کانال بسته
MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व पूर्व परीक्षा ह्या पूर्वी सारख्या ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे या मागणीसाठी , एकत्रित प्रयत्न आणि समन्वयासाठी हा ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. Operation ऑफलाईन 🔥
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
406
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
Repost from MPSC
सन 2027 पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत व मुलाखतीचे गुण सुधारीत करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
✅Offline Vs Online संदर्भात माननीय आयोगाने माझी सदस्य याचे मत तरी विचारत घ्यावे...🙏
धन्यवाद सर....🙏
सर्वांनी निश्चिंत रहा !!
योग्य ते सर्व प्रयत्न सुरू आहे.
पहिली पायरी ही नेहमी विनंती आणि प्रशासकीय स्तरावर असते,
शेवटचा पर्याय आपल्या सर्वांना माहितीच आहे.
परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होईल 🤝
https://t.me/+3A_x_kLGdkVhNGE1
जास्तीत जास्त retweet करून मागणी करा...👍🔥
तामिळनाडू लोकसेवा आयोग संबंधित आहे....
आज १०:०० वाजता मा. पोलिस आयुक्त साहेब यांच्यासोबत मीटिंग आहे, ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी पोलिस आयुक्त कार्यालय येथे मीटिंग साठी उपस्थित रहावे ही विनंती.
आम्ही सर्वजण आलेलो आहोत...
दादा सुद्धा येत्या पंधरा मिनिटात पोचणार आहेत सर्वांनी लवकरात लवकर या...👍🔥
आपल्या न्याय हक्कासाठी दादा सर्व गोष्टी सोडून येता आहेत आता जर आला तर भविष्य वाचेल नाहीतर... तुम्हाला सांगायची गरज नाही...✊
आज 2 ठिकाणी विद्यार्थ्यांची टीम गेली होती,
शासन दरबारी आणि आयोगाकडे.
आपण पुन्हा आपले मुद्दे आणि मागणी सविस्तर समजून सांगितली आहे.
प्रतीक्षा करूया आपल्या बाजूने निर्णय येईल ,
अन्यथा 12 जुलै नंतर....🤝
Opeartion ऑफलाईन 🔥
Surprise 🔥
मा. आयोगाने ह्यावर स्पष्टीकरण द्यावे.
बिहार लोकसेवा आयोगाची राजपत्रित परीक्षा अजूनही ऑफलाईन पद्धतीनेच होते,
तरीही आयोगाने त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात असलेल्या मुद्दा क्रमांक 5 मध्ये,
' बिहार मध्ये राजपत्रित परीक्षा CBT पद्धतीने होते ' असे का म्हटले आहे?
लवकरच ह्यावर स्पष्टीकरण अपेक्षित 🤝
(ही फक्त सुरुवात आहे, आयोगाने सांगितलेल्या इतर सर्व राज्यांच्या परीक्षा कोणत्या पद्धतीने होतात, ह्याबाबत सुद्धा आमच्या टीम ने इतर सर्व माहिती जमा करून ठेवली आहे,
लवकरच पुढील सर्व गोष्टी उघडपणे जाहीर करूया )
