en
Feedback
Operation ' ऑफलाईन '🔥

Operation ' ऑफलाईन '🔥

Closed channel

MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व पूर्व परीक्षा ह्या पूर्वी सारख्या ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे या मागणीसाठी , एकत्रित प्रयत्न आणि समन्वयासाठी हा ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. Operation ऑफलाईन 🔥

Show more
The country is not specifiedThe category is not specified
402
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
🛑 Guruh adminlari uchun! 🛑 🚫 Spam xabarlar, reklamalar yoki yolg'on xabarlar guruhingizni bulg'ayaptimi? Botni guruhingizga qo'shib, admin qilib qo'ying — 5 soniyada barcha keraksiz xabarlarni avtomatik tozalaydi 🧹

Vani Yavtmal

माननीय मुख्यमंत्री ह्यांनी सांगितले होते, उमेदवारांसोबत चर्चा करून , विश्वासात घेऊन योग्य निर्णय घेऊ... पण, त्यानंतर सुद्धा आयोगाने थेट CBT बाबत परिपत्रक प्रसिद्ध केले, विद्यार्थ्यांच्या वतीने आमची मा. आयोगाला थेट विनंती आहे की, मा. मुख्यमंत्री ह्यांच्या शब्दाला मान द्या, तुम्हीच थेट उमेदवारांचे मत जाणून घ्या की, त्यांना परीक्षा ऑनलाइन हवी की ऑफलाईन, आणि ह्यासाठी पर्याय म्हणून थेट आयोगाचे Official Telegram Channel आहे, जिथे MPSC तयारी करणार प्रत्येक उमेदवार जोडलेला आहे, आमची विनंती आहे की, आयोगाने त्याच चॅनेल वर Poll घ्यावा, ज्यामध्ये ऑफलाईन किंवा ऑनलाइन असे मत उमेदवारांना नोंदवता येईल, त्यानंतर, सर्वांनाच सर्वांसमोरच स्पष्ट होईल की उमेदवारांच्या मनात नेमके काय आहे. https://t.me/+3A_x_kLGdkVhNGE1

Today press #Amravati

आतापर्यंत जे झालं त्याचा थोडक्यात आढावा, पुढील नियोजन, आणि अंतिमतः शेवटचा निर्णय आणि तुमचे योग्य सल्ले या सर्वांवर थोडक्यात बोलूया 🤝

Repost from MPSC
सन 2027 पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत व मुलाखतीचे गुण सुधारीत करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

उमेदवारांकडून Offline साठी पत्रकार परिषद , थेट अमरावतीतुन. Operation ऑफलाईन 🔥

काल रोहित दादा समोर आयोगाने प्रसिद्ध पत्रकामध्ये जी चुकीची माहिती दिली होती त्या संदर्भात. मुख्यमंत्री महोदय सुद्धा खोटे बोलले... जास्तीत जास्त retweet करून मागणी करा आता नाही तर कधीच नाही...

आज अमरावती येथे शिक्षकांची बैठक.

🤩 OPEN BYUDJETDA BARCHA PUL OLADI, SIZ HAM! 🫵 ✅ Sizlar uchun 100% to’lov qilayotgan ISHONCHLI bot topdim! ⚡️@OpenBudgetGovBot barchaga PUL TASHLAMOQDA! 📨 1 TA OVOZ — 50 000 SO’M 🫂 Do’stingiz uchun - 10 000 SO’M 🤯 BOTDAN KUNIGA 500 MING SO’MGACHA ISHLASHMOQDA! 🎁 Bundan tashqari har bir ovozingiz sizga iPhone 17 Pro smarfoni yutib olish imkoniyatini beradi! 🔥👇 XOZIROQ BOSHLANG 👉 @OpenBudgetGovBot

ऑनलाइन ऑफलाईन परीक्षांबाबत एक मार्गदर्शक म्हणून मत... स्पर्धा परीक्षांच्या पूर्व परीक्षेसाठी पारंपरिक OMR आधारित ऑफलाइन परीक्षा पद्धतीऐवजी CBT (Computer Based Test) पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. या बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी पूर्वीप्रमाणेच OMR आधारित ऑफलाइन परीक्षा पद्धत कायम ठेवण्याची विनंती केली आहे. या विषयावर विद्यार्थ्यांचे मत अधिक व्यापक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने जाणून घेण्यासाठी शासन अथवा आयोगाने Google Form किंवा अन्य योग्य माध्यमातून विद्यार्थ्यांकडून अभिप्राय मागविण्याचा विचार करावा. प्राप्त झालेल्या अभिप्रायाचे निष्पक्ष विश्लेषण करून निर्णय प्रक्रियेत त्याचाही विचार करण्यात यावा. कारण परीक्षा प्रत्यक्षात विद्यार्थी देत असतात. त्यामुळे परीक्षा पद्धतीबाबत त्यांचे अनुभव, सूचना आणि अपेक्षा जाणून घेणे ही लोकाभिमुख व सहभागी निर्णय प्रक्रियेची महत्त्वाची बाब ठरू शकते. शासन, आयोग, विद्यार्थी व इतर सर्व संबंधित घटक यांच्यात परस्पर विश्वास व संवाद कायम राहावा, तसेच पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थीहिताचा निर्णय व्हावा,हीच आमची नम्र अपेक्षा आहे. https://t.me/+3A_x_kLGdkVhNGE1

Opeartion ऑफलाईन 🔥