fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

رفتن به کانال در Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 814
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+5567 روز
+1 96130 روز
آرشیو پست ها
चालू घडामोडी quizzes.... एकदम परीक्षाभिमुख.... थोड्याच वेळात🔥🔥🎯🎯✅

🏏 विराट कोहली — ऐतिहासिक विक्रम ☑️ वेस्ट इंडिजविरुद्ध 74 चेंडूत शतक झळकावले. ☑️ हे कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 86 वे श
🏏 विराट कोहली — ऐतिहासिक विक्रम ☑️ वेस्ट इंडिजविरुद्ध 74 चेंडूत शतक झळकावले. ☑️ हे कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 86 वे शतक. ☑️ एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15,000 धावांचा टप्पा पार करणारा जगातील दुसरा फलंदाज. ☑️ सर्वात जलद 15,000 वनडे धावा पूर्ण करून सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला. ☑️ वनडेमधील हे कोहलीचे 55 वे शतक. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN & SHARE 👉🖇️@officersfactory2026

🗓28 सप्टेंबर दिनविशेष 🇮🇳 शहीद-ए-आझम भगतसिंग 🇮🇳 🎯 जन्मदिवसानिमित्त परीक्षाभिमुख विशेष माहिती 📌 जन्म: २८ सप्टेंबर १९०७ 📌 जन्मस्थळ: बंगा, ल्यालपूर जिल्हा, पंजाब (ब्रिटिश भारत) — सध्या पाकिस्तानमध्ये 📌 वडील: सरदार किशनसिंग संधू 📌 आई: विद्यावती 📌 मृत्यू: २३ मार्च १९३१ 📌 मृत्यूस्थळ: लाहोर तुरुंग ⭐ महत्त्वाचे मुद्दे 🔹 भगतसिंग हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख क्रांतिकारकांपैकी एक होते. 🔹 ते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित होते. 🔹 ८ एप्रिल १९२९ रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकून ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीविरोधात निषेध नोंदवला. त्यानंतर दोघांनी अटक स्वीकारली. 🔹 लाला लजपतराय यांच्यावर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या प्रयत्नात जे. पी. सॉंडर्स यांची हत्या झाली. या प्रकरणात भगतसिंग सहभागी होते. 🔹 लाहोर कट प्रकरणात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना मृत्युदंडाची शिक्षा झाली. 🔹 २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली. 🔹 २३ मार्च हा दिवस भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ शहीद दिन (Shaheed Diwas) म्हणून पाळला जातो. 🔹 भगतसिंग यांचा प्रसिद्ध निबंध ‘Why I Am an Atheist’ हा त्यांच्या वैचारिक लेखनातील महत्त्वाचा ग्रंथलेख आहे. 📝 परीक्षेत थेट विचारले जाऊ शकते ❓ भगतसिंग यांचा जन्म कधी झाला? ➡️ २८ सप्टेंबर १९०७ ❓ भगतसिंग यांचा जन्म कुठे झाला? ➡️ बंगा, ल्यालपूर जिल्हा, पंजाब ❓ केंद्रीय विधानसभेतील १९२९ च्या घटनेत भगतसिंग यांच्यासोबत कोण होते? ➡️ बटुकेश्वर दत्त ❓ भगतसिंग कोणत्या संघटनेशी संबंधित होते? ➡️ हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) ❓ भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना कधी फाशी देण्यात आली? ➡️ २३ मार्च १९३१ ❓ २३ मार्च हा दिवस कोणत्या नावाने ओळखला जातो? ➡️ शहीद दिन ━━━━━━━━━━━━━━━━━━ OFFICER'S FACTORY 🎯 स्पर्धा परीक्षांसाठी अचूक, विश्वसनीय आणि दर्जेदार माहिती Join & Share 👉🖇️ @officersfactory2026

🇮🇳 शहीद-ए-आझम भगतसिंग 🇮🇳

#CurrentBooster 🗓28 सप्टेंबर दिनविशेष शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या जन्मदिवसानिमित्त परीक्षाभिमुख विशेष माहिती 👆👆👆 माझे जीवन
#CurrentBooster 🗓28 सप्टेंबर दिनविशेष शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या जन्मदिवसानिमित्त परीक्षाभिमुख विशेष माहिती 👆👆👆
माझे जीवन हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि समाजातील अन्यायाविरुद्धच्या लढ्यासाठी समर्पित आहे. - भगतसिंग ❤️
जे परीक्षेला येऊ शकते ते OFFICER'S FACTORY देते 🎯🎯🔥 JOIN & SHARE 👉🖇️@officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️

रात्री 1 वाजता कॉल करून त्या ऋषिकेश गांगुर्डे ला दम देऊन काहीच साध्य होणार नाही. ऋषिकेश गांगुर्डे काल आज उदया केव्हाच manage होणार नाही. बाकी मागण्या मान्य होणारच आहे. मुख्य मागणी OBJECTIVE आणि कायमस्वरूपी OFFLINE याचे mpsc ने notification आल्याशिवाय आंदोलन थांबत नसते आता. #objective 2027 पासून #offline कायमस्वरूपी जॉईन 👉@officersfactory2026

#CurrentBooster 🟡 राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार २०२६ ➡️ विजेते : प्रसिद्ध संगीतकार शांतनु मोइत्रा (Shantanu Moitra) ⏩क्षेत्र : संगीत दिग्दर्शन आणि संगीत क्षेत्रातील विशेष योगदान ➡️देणारी संस्था : मध्य प्रदेश शासनाचा संस्कृती विभाग ⏩पुरस्काराचे स्वरूप : ₹५ लाख रोख रक्कम आणि सन्मानपत्र (प्रशस्तीपत्रक) ➡️वितरण सोहळा : २८ सप्टेंबर २०२६ रोजी इंदूर येथील लता मंगेशकर सभागृहात प्रदान केला जाईल. Join & Share 👉🖇️ @officersfactory2026

सुरवात शास्त्री रोड 🔥🔥🔥🔥 जे येणार त्याच्याच मागण्या मान्य होणार = जे येणार नाही ते अजून 2 वर्ष अभ्यासिकेतच बसणार. विशेषतः
सुरवात शास्त्री रोड 🔥🔥🔥🔥 जे येणार त्याच्याच मागण्या मान्य होणार = जे येणार नाही ते अजून 2 वर्ष अभ्यासिकेतच बसणार. विशेषतः TECHNICAL वाले = तुमचे प्रश्न तुम्ही स्वतः येऊन मांडा NON TECH वाले बाजी मारणार ☑️ जॉईन 👉

अभिजित दिपके ची पुन्हा आठवण झाली. तुम्ही एकाला leader बनवणार तर तो मोठा होऊन manage होणार.☑️ आणि manage झाल्यावर तो तुम्हालाच विसरणार ☑️ प्रामाणिक लोकांची value कळायला वेळ लागतो = प्रामाणिक लोक सर्व करतात पण आपल्या तत्वासोबत एकनिष्ठ राहतात. हे आपण याआधी पण बोललो होतो. बरेच चॅनेल आहे. ते मुलांच्या वाईट वेळेत chat off करून ठेवतात. (कारण आम्हाला माहिती आहे ) विद्यार्थी वर्गाचे प्रतिनिधित्व करत असाल =तर आपली विचार सरणी नेहमीच चांगली असायला पाहिजे. ग्रुप ला 100,200,300,1000,2000,5000 घेऊन जाहिराती टाकून पोट नाही भरणार. (इथे लोकांना कष्टाचे पुरतं नाही =तर तुम्हाला हे काय पुरणार 🙏) जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली आहे😳😳😳👇 😡MPSC सर्वात मोठ्या Telegram Channels पैकी एका चॅनेलचा Admin बोगस कागदपत्र देऊन जिल्हा परिषद आरोग्य विभागात लागला आहे आणि सध्या इतका मोठा चॅनेल ही असून विद्यार्थांचे महत्वाचे मुद्दे मांडत नाही. कुछ तो गडबड है दया 💯😇😇 https://t.me/officersfactory2026

आपल्या OFFICER'S FACTORY टीम ची खासियत अशी की, इथे आपण PYQ's जरी घेत असलो तरी त्याचे 4 पर्याय टीम, वर-खाली करून टाकते. म्हणजे PYQ's पाठ असलेल्या मुलांना थोडा तरी विचार करावा लागतो आणि याचा त्यांना फायदाच होईल💯 Join & Share 👉🖇️ @officersfactory2026 परीक्षा पास होण्यासाठी आवश्यक गोष्टी...👇👇👇 सराव, सराव आणि सराव 🔥🔥🔥 आणि तो सराव करून घेण्यासाठी आपली @officersfactory आहेच की सोबत 😊🤝🤝

गट क पूर्व 2022

राज्यसेवा मुख्य 2025

वनसेवा मुख्य 2017

संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018

Agri. पूर्व परीक्षा 2018

👆👆👆Q. Repeat होतात. STI मुख्य परीक्षा 2022 🔥🎯🎯