𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
الذهاب إلى القناة على Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
3 858
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+5567 أيام
+1 96130 أيام
أرشيف المشاركات
3 906
पराभव मोठ्या मनाने स्वीकारायला शिका...
जे लोक select झाले =ते खूप ग्यान देतात आम्ही स्वतः बघितले आहे.
त्यांच्यात आणि तुमच्यात काहीच फरक नाही. फक्त त्यांचे नाव यादीत आले आणि तुझे 2-3-4 मार्कने राहून गेलेत.
यावरून लोक तुम्ही अपयशी आहेत =असे आम्ही तरी समजत नाही.
योग्य वेळी तुला सर्व भेटेल = थोडा धीर धर ☑️☑️
मी आणि आमची OFFICERS FACTORY सदैव आपल्या सोबत
(खचलेल्या लोकांसाठी आपला चॅनेल =नवसंजीवनी ठरेलं )
जॉईन 👉@officersfactory2026
3 906
नका load degree वाल्यानो = आम्ही स्वतः BMC SE मध्ये 3.5 मार्कने बाहेर पडलो होतो.😔
BMC JE साठी प्रयत्न केले = पण पराभव मोठ्या मनाने स्वीकार करतो 😒🙏
3 906
नाद
नाद
नाद
अरे कोण आहे हा = OFFICERS FACTORY वाला = सर्व कसे बरोबर UPDATE टाकतोय =याला आवरा कोणीतरी =मार्केट जाम केलेय यांनी 😂🙏
जॉईन 👉@officersfactory2026
3 906
आम्हाला आज कळले.... कमी वेळेतच आपला चॅनेल मंत्रालया पर्यंत पोहचला...
पोहचला की पोहचवला 🙏😁
3 906
स्थापत्य अभियंता सकारात्मक सर्व...
डरो मत.... तुमचा संघर्ष यावेळी संपून जाईल.
आपण बोलल्याप्रमाणे पुढच्या गणपतीला तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत असणार मजेत
जॉईन 👉@officersfactory2026
3 906
मोठी update समोर येतेय 🔥🔥🔥🔥🔥🔥
Civil engineering मोठी update म्हणता येईल 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
