𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
رفتن به کانال در Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 852
مشترکین
+824 ساعت
+3977 روز
+2 07630 روز
آرشیو پست ها
3 835
मित्रांनो तुमचा आपल्या OFFICERS FACTORY या चॅनेल वर खरंच विश्वास आहे का ???
3 835
सर्व civil engg चे चॅनेल एका बाजूला आणि आपण एका बाजूला असेच दिसत आहे.
लवकरच या सर्व =आपल्या मताशी सहमत राहतील 😁
तूर्तास एवढेच ☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 835
🔥WRD JE आकडा वेगळाच आहे
IMAGINE च्या पलीकडे
ONLY AUTHENTIC = OFFICERS FACTORY
जॉईन 👉@officersfactory2026
3 835
🔥🔥🔥महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
👍👍वन विभागातील खालील पदे ॲड होणार आहेत
✓ लघुलेखक (उच्च श्रेणी)
✓ लघुलेखक (निम्न श्रेणी)
✓ कनिष्ठ अभियंता
✓ वरिष्ठ सांख्यिकी सहायक
✓ कनिष्ठ सांख्यिकी सहायक
✓ लेखापाल
✓ ग्रंथपाल परिचर
✓ बिनतारी संदेश चालक(बिनतारी तंत्रज्ञ)
✓ लिपिक टंकलेखक
जॉईन 👉@officersfactory2026
3 835
मित्रांनो तुम्हांला असं वाटू शकते की आम्ही यात आमचा फायदा बघतोय, परंतु तसं काहीच नाही.
आपला चॅनेल मोठा झाला तर आपल्याला बऱ्याच अपडेट्स इथे share करता येतील आणि OFFICER'S FACTORY टीम जर एवढी मेहनत घेत असेल तर त्यांनाही आणखी कार्य करण्यास प्रोत्साहन मिळेल. कारण टीम खरच खूप मेहनत घेत आहे.
अपडेट्स + अभ्यास = निकाल 🎯🔥🔥
प्रत्येकजण या चॅनेल चा सदस्य आहे. आपल्यामुळेच आजपर्यंत चॅनेल वाढला आणि पुढेही आपणच चॅनेलची link आपल्या इतर बांधवांपर्यंत पोहोचवणार, हा आमचा विश्वास आहे 🙏🙏🤝❤️
आपलीच OFFICER'S FACTORY टीम ❤️
JOIN & SHARE 👉🖇️
@officersfactory2026
Join & Grow Together 🤝
3 835
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
👉तुम्ही चॅनेल ची link share केली, तर आम्ही नक्कीच चांगले चांगले update चॅनेल वर टाकू....
🔥2500 मेंबर झाल्यावर WRD JE चा आकडा चॅनेल वर टाकला जाईल.
🙏तूर्तास एवढेच =अभ्यास करा+ आपल्या चॅनेल ची link share करा (1मिनिट पण लागणार नाही =प्रत्येकाने 10 लोकांना link पाठवा )
👉आम्ही निस्वार्थी भावनेतून करतोय =तर एवढी अपेक्षा ठेवू शकतो link share करण्याची
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 835
#PYQbased
🇮🇳 MAKE IN INDIA — 12 वर्षे पूर्ण 🇮🇳
सुरुवात: 25 सप्टेंबर 2014🎉 12 वा वर्धापन दिन: 25 सप्टेंबर 2026 🏛️ उद्घाटन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 📍 स्थळ: विज्ञान भवन, नवी दिल्ली 🎯 मुख्य उद्दिष्टे: • भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवणे • देशांतर्गत व परकीय गुंतवणुकीला चालना • नवोन्मेष व उद्योजकांना प्रोत्साहन • रोजगार निर्मिती व कौशल्य विकास • व्यवसाय सुलभता वाढवणे 🦁 प्रतीक: यंत्र चक्रांनी बनलेला सिंह ➡️ संकल्पना: “Zero Defect, Zero Effect” ⭐ Make in India 2.0: 27 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित — 15 उत्पादन क्षेत्रे + सेवा क्षेत्रे
📌 महत्त्वाचे: Make in India हा केवळ एक लोगो किंवा मोहिम नसून भारतातील उत्पादन, गुंतवणूक, नवोन्मेष आणि व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक प्रमुख भाग आहे.MPSC / सर्व स्पर्धा परीक्षा विशेष ✍️ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join & Share 👉 🖇️ @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️ OFFICER'S FACTORY
3 835
OFFICERS FACTORY हा चॅनेल मुलांनी जॉईन का करावा???
1) हा चॅनेल विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्रांसाठी सुरु केलेला आहे.
2)यात सर्व ADMIN ने कमीत कमी MPSC च्या 4+ MAINS दिलेल्या आहेत.
3) महाराष्ट्रातील असा एकमेव चॅनेल आहे =जिथे TECHNICAL + NON TECHNICAL चे पारंगत असे अनुभवी ADMIN आहेत.
4)सर्वात विश्वासनीय खात्रीशीर UPDATES याच चॅनेल वर बघायला मिळते.
5) अभ्यासाबद्दल काय बोलू=स्वतः सर्व ADMIN आता MPSC चा अभ्यास करत असल्यामुळे आमच्या इतका UPDATED DATA आम्हाला तरी वाटतं नाही कोणी टाकत असेल.
6)0.1% सुद्धा आम्ही कोणाचे COPY PASTE करत नाही =जर चुकून केले तर त्यांना आम्ही 100% CREDIT देऊ.
7) आमचे CLASS, TEST SERIES, पुस्तके नाही =त्यामुळे पैश्यासाठी आम्ही हे चॅनेल चालवत नाही.
8)हेतू स्पष्ट =प्रामाणिक होतकरू विद्यार्थी मित्रांना या स्पर्धा परीक्षेच्या जाळ्यातून लवकर बाहेर काढणे
9)अभ्यास +UPDATE +TECHNICAL +NON TECHNICAL =सर्व गोष्टी एकाच चॅनेल वर AVAILABLE करून देतोय.
10)आमचे लक्ष्य = महाराष्ट्रातील 1 No. चा विद्यार्थी विश्वासाचा चॅनेल येणाऱ्या काळात बनवणे (OFFICERS FACTORY =NO REPLACEMENT ☑️)
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 835
😁ज्या लोकांनी आमच्यावर टीका टिपण्णी केली तेच लोक आज सांगत आहे MPSC गट क मध्ये TECHNICAL जागा येतील.
🤔मित्रांनो आम्ही पण हेच सांगतोय 20-25 दिवसापासून ज्यांनी विश्वास ठेवला ते फायद्यात राहिले.
😅असो देर है दुरुस्ती है.
जॉईन 👉@officersfactory2026
3 835
गणपती बाप्प्पा यावेळी आम्ही आपला मनोभावे निरोप घेतोय.
पुढच्या वर्षी तुम्ही लवकर या, पण पुन्हा येताना आमच्या OFFICERS FACTORY चॅनेल च्या admin आणि सदस्यांचा संघर्षाचा काळ संपून टाक.
आम्हा सर्वांचे एकच मागणे आहे, आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना तू फक्त मनापासून साथ दे.
बाप्पा पुढच्या गणपतीला मी स्वतः बाप्पा आपल्या सोबत याच चॅनेल वर फोटो टाकेल माझ्या ऑफिस मधून यात शंका नाहीये.
सर्वांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण कर =आणि आमच्या बळीराजाचे दुष्काळाचे संकट दूर कर.
भेटू लवकरच =पुढच्या वर्षी
जॉईन 👉
3 835
जर पेपर फोडणारेच राज्यात तिसरे, चौथे येत असतील तर बाकी जनतेने कसं पास व्हायचं विधात्या.
हे विधात्या तू एवढा कसा निष्ठूर...!
3 835
तुम्ही चॅनेल ची link share केली तर आम्ही नक्कीच चांगले चांगले update चॅनेल वर टाकू....
2500 मेंबर झाल्यावर WRD JE चा आकडा चॅनेल वत टाकला जाईल.
तूर्तास एवढेच =अभ्यास करा+ आपल्या चॅनेल ची link share करा (1मिनिट पण लागणार नाही =प्रत्येकाने 10 लोकांना link पाठवा )
आम्ही निस्वार्थी भावनेतून करतोय =तर एवढी अपेक्षा ठेवू शकतो link share करण्याची
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 835
रोहित दादा मानलं तुम्हाला....
विद्यार्थी हितासाठी शेवटपर्यंत मैदानात तळ ठोकून उभे राहिल्या बद्दल... सर्व स्पर्धा परिक्षा करणारे युवक आपले कायम आभारी असतील.
मला प्रश्न हा आहे???
पदवीधर चे आमदार आता सध्या कुठे असतील???
288 आमदार आता सध्या कुठे असतील??
48 खासदार आता सध्या कुठे असतील???
विद्यार्थ्यांचे कैवारी आता कुठे असतील???
की आजवर फक्त आणि फक्त दाखवलेली नाटक होती???
आम्ही राजकारणी नाही =आम्ही कोणत्याच पक्षाचे चाहते पण नाही.
आमचा एकच पक्ष
जो देईल विद्यार्थी हितासाठी लक्ष
त्याकडेच आमचे पण राहील कायमचे लक्ष
जॉईन 👉
3 835
#CurrentBooster
VIMP 🎯
IIT दिल्लीने देशातील पहिले स्वदेशी Micro-GPU विकसित केले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️
@officersfactory2026
Join & Grow Together 🤝
