𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Open in Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
3 831
Subscribers
No data24 hours
+5157 days
+2 16630 days
Posts Archive
3 831
हे बघा आपल्याकडे प्रत्येक डिपार्टमेंट च्या update असतात.
आम्ही या चॅनेल ची सुरुवात फक्त अभ्यासासाठी केली होती.
परंतु सध्याचे वातावरण खूपच जास्त नकारात्मक आहे स्पर्धा परिक्षा करणाऱ्या मुलांच्या बाबतीत.
म्हणून आम्ही update टाकत असतो.(यात काही बहाद्दर असे msg करत आहे. की तुम्ही याचे proof टाका. अरे बाबा टेलिग्राम admin आणि चॅनेल वर किती निर्बंध आलेले आहे तुला माहिती पण नसेल.
Update कोणीच टाकत नाही. आम्ही पण टाकणार नव्हतो.... फक्त मुलांनी अभ्यास करावा यासाठी आम्ही update घेऊन टाकली.
अजून 2-3 डिपार्टमेंट च्या आमच्याकडे जागेसह update आहे.... पण आम्ही आता टाकू शकत नाही.... कारण आमच्यावर काही निर्बंध आहे.
थोड्या दिवसाने update टाकतो.तोपर्यंत अभ्यास सुरु ठेवा =mpsc गट क (TECHNICAL + NON TECHNICAL ☑️)
जॉईन 👉@officersfactory2026
3 831
भगवान पर विश्वास बिलकुल
उस बच्चे की तरह करो,
जिसे आप हवा में उछालों,
तो वह हँसता है,डरता नहीं
क्योंकि वह जानता है,
आप उसे गिरने नहीं दोगे.
जॉईन 👉@officersfactory2026
3 831
महसूल विभागाच्या नवीन आकृतिबंधानुसार तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना विभागीय स्पर्धेच्या माध्यमातून थेट नायब तहसीलदार पदावर नियुक्ती देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन 🥳
@officersfactory2026
