𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
رفتن به کانال در Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 831
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+4637 روز
+2 01330 روز
آرشیو پست ها
3 825
📌💥तिन्ही परीक्षा Postponed
1) RS mains 2026
2) Civil Engg Mains 2026
3) Group B Mains 2026
खरंच चेष्टा सुरूय मुलांच्या भविष्यासोबत =एक exam नीट घेऊ शकत नाही.
(एका वर्षात तुम्ही 3 prelim घेणार होते =बोलाची भात आणि बोलाचीच कढी 🙏)
🙏मित्रांनो एक बोलतो =एकदाच आरपार चे आंदोलन करून सर्व विषय मार्गी लागले पाहिजे. किती दिवस हेच करत बसणार (आयुष्य एक एक दिवस कमी होतय 😔)
जॉईन 👉@officersfactory2026
3 825
🙏सर्व करा फक्त 3 जानेवारी 2027 ची गट क तेवढी तरी ON TIME घ्या.
😔दिवसेदिवस मुलांची परिस्थिती बळीराजा सारखीच होताना दिसत आहे.(हतबल झालेय मूल )
😔हवेत आश्वासन देऊन चालणार नाही =आम्हांला चाहूल लागली आहे तुमच्या मनात काय सुरूय.(PP आम्हाला मान्य नाही)
🔥 mpsc गट क 2026 = सर्व विभागाच्या जागावाढ करून ON TIME घ्या.
( योग्य वाटल्यास S-8 पदासाठी एकच EXAM चा विचार करु शकतात =शक्य आहे ☑️)
👉6 महिन्याच्या आतमध्ये result लावून joining देणे संयुक्तिक
जॉईन 👉@officersfactory2026
3 825
हे अजून कोणीच टाकले नाही =आम्ही यासाठी माहिती घेऊन टाकले = विद्यार्थी वर्ग गाफिल राहायला नको 🙏
3 825
लवकरच OFFICERS FACTORY टाकणार UPADATE चा सुफला SHOT
CLASSES वाले YOUTUBE ला सुरु करणार ONE SHOT
MPSC पेपरफुटीमुळे मुलांच्या डोक्याला SHOT आणि फक्त SHOT
जॉईन 👉@officersfactory2026
3 825
🔥🔥🔥High court वाले public 🔥🔥
🔥🔥पुढचे 15-20 दिवस ⌨⌨ ठोका
🔥मागच्या पेक्षा यावेळी typing सोपी राहील.
🔥🔥दुसरा chance भेटलाय =संधीचे सोने करा.
(यावेळी chill राहून typing ला जा.... होऊन जाईल.)
जॉईन 👉@officersfactory2026
3 825
बारिश की बूंदें, चाय की प्याली,
यादों की खुशबू, शाम निराली… ☕🌧️
हर घूंट में सुकून सा मिलता है,
जब मौसम भी मोहब्बत में ढलता है… ❤️
3 825
🔥🔥तुफान पाऊसाला सुरुवात....
🔥🔥पावसाला सुरुवात......... बळीराजा साठी सुखद गोष्ट.....
🙏देवा आमच्यापेक्षा मराठवाड्याला तुझी गरज आहे.
सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद बघायला आवडेल 🙏
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 825
Civil अभियंता.... तुमचा आमच्या वर विश्वास असेल तर सांगतो तसे करत रहा.
PWD CEA बद्दल सर्वात पहिले बोलणारा चॅनेल = OFFICERS FACTORY आहे.☑️☑️
( लोकांच्या आधीच आम्ही 4 दिवस पोहचलेलो असतो)
पण तुम्हाला काही सुखद धक्के पाहिजे असेल = तर आंदोलनात भाग घ्या.
ऑक्टोबर महिना ऊर्जा देणारा महिना असेल.
नोव्हेंबर महिना = नाद करती का??? यावंच लागतंय 😁
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 825
माहिती भेटतेय की राज्यसेवा मुख्य परिक्षा PP ☑️☑️करण्यात आली आहे.
एकच सांगेल. तापलेला तवा आहे तर सर्वांनी भाकरी भाजून घ्या.
आंदोलन मध्ये विषय मार्गी लागतील.
जॉईन 👉@officersfactory2026
3 825
#PYQbased
💢 केंद्रीय करांचे राज्यांमधील वितरणासाठीचे निकष 🎯
💢 15 वा आणि 16 वा वित्त आयोग 🎯आगामी काळात होणाऱ्या परीक्षांना या माहितीवर आधारित प्रश्न नक्की दिसेल 💯
ज्यावर परीक्षांना प्रश्न येऊ शकतो, तेच देण्याचा OFFICER'S FACTORY टीम चा प्रयत्न असतो 🎯🎯🤝JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️
माहिती आवडल्यास नक्की share करा 🙏🤝
3 825
#CurrentBooster
देशातील 4 बंदरांना 'मेगा पोर्ट' म्हणून दर्जा 🎯🎯
भारत सरकारच्या बंदरे मंत्रालयाने देशातील चार प्रमुख बंदरांना अधिकृतरित्या 'मेगा पोर्ट्स' (Mega Ports) म्हणून घोषित केले आहे. या निवडीमागे कोणतीही मालकी नसून, पूर्णपणे कार्यक्षमता आणि कामगिरीवर आधारित निकष लावण्यात आले आहेत. या यादीत सरकारी मालकीच्या Deendayal, Jawaharlal Nehru आणि Paradip पोर्टसह, अदानी पोर्ट्सच्या (Adani Ports and Special Economic Zone) Mundra पोर्टचा समावेश आहे.
निवडीचे निकष काय आहेत?
या मेगा पोर्टचा दर्जा पुढील 5 वर्षांसाठी देण्यात आला आहे. यासाठी बंदरांना वर्षाला किमान 150 दशलक्ष मेट्रिक टन कार्गो हाताळणे किंवा 75 लाख (7.5 million) TEUs कंटेनर ट्रॅफिक हाताळणे अनिवार्य आहे. या कठोर निकषांमुळे केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देणाऱ्या बंदरांनाच हा विशेष दर्जा देण्यात आला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join & Share 👉 🖇️
@officersfactory2026
अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️
3 825
आम्ही मुलांनी भीती घालत नाही = अजून हातात वेळ आहे ते सांगतोय = आंदोलन यशस्वी झाले तर technical च्या खूप साऱ्या जाहिराती बघायला भेटतील.
एक जाहिरात तर सुखद धक्का असेल.
पण आंदोलन गरजेचे
