𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Ir al canal en Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
3 886
Suscriptores
Sin datos24 horas
+4637 días
+2 01330 días
Archivo de publicaciones
3 859
आपल्या OFFICER'S FACTORY टीम ची खासियत अशी की, इथे आपण PYQ's जरी घेत असलो तरी त्याचे 4 पर्याय टीम, वर-खाली करून टाकते. म्हणजे PYQ's पाठ असलेल्या मुलांना थोडा तरी विचार करावा लागतो आणि याचा त्यांना फायदाच होईल💯
Join & Share 👉🖇️
@officersfactory2026
परीक्षा पास होण्यासाठी आवश्यक गोष्टी...👇👇👇
सराव, सराव आणि सराव 🔥🔥🔥
आणि तो सराव करून घेण्यासाठी आपली @officersfactory आहेच की सोबत 😊🤝🤝
3 859
'अर्थशास्त्र' या विषयाचे PYQ's स्वरूपात top quizzes...... थोड्याच वेळात 🔥🔥🔥🔥
तयारीत राहा 👍🤝
3 859
अजून एक शेवटचे बोलतोय....
☑️फक्त update टाकणे खूप सोपे आहे.
☑️चॅनेल वर परीक्षाभिमुख अभ्यासाचे content to the point टाकणे हे वाटतेय तेवढे सोपे नाही.
☑️एकदिवस टाकायचे नाही = रोज नित्यनियमाने टाकणे वाटतेय तेवढे सोपे नाही = पण आम्ही हे challenge स्वतःने स्वतःसोबतच केले आहे.
☑️चॅनेल काढून इकडची तिकडची माहिती टाकून = थोडे दिवस राज्य करू शकतो = चिरकाल विद्यार्थी वर्गाच्या मनावर राज्य करायला आपले content इतरांपेक्षा वेगळे पाहिजे.
🙏आम्हाला जेवढे चांगले देता येईल = तेवढे मनापासून निःस्वार्थ भावनेतून देत राहू.
जॉईन 👉@officersfactory2026
