𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
رفتن به کانال در Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 476
مشترکین
+2824 ساعت
+9507 روز
+1 67930 روز
آرشیو پست ها
3 476
▪️ आपला मित्र विवेक पाटील 🎯🔥🔥
👉आता खूप जास्त गर्दी झाली आहे.....
एस एम जोशी पूल (पत्रकार भवन जवळ )🔥🔥🔥
OFFICER'S FACTORY = विद्यार्थीहित 💯💯🤝
Join Share 👉🖇️officersfactory2026
3 476
🙏Share करा चॅनेल LINK .....🔥🔥
😔OFFICERS CLUB विसरला तुम्हाला
🙏पण OFFICERS FACTORY सोबत राहील सदैव
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 476
🔥🔥🔥🔥
विद्यार्थी सर्वांना लक्षात ठेवतील...
कोण कामाचे आणि कोण बिनकामाचे 💯💯
https://t.me/officersfactory2026
3 476
🔥🔥🔥🔥आंदोलन राज्यभर पोहचले🔥🔥
🔥🔥 "सरकार, आमचं तारुण्य परत देऊ शकत नसाल.
तर निदान आमच्या उरलेल्या भविष्याला तरी न्याय द्या!"
एक परीक्षार्थी🙏
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 476
😡OFFICER CLUB सारखा विद्यार्थ्यांच्या जीवावर मोठा झालेला चॅनेल आता फक्त पैसे घेऊन जाहिराती टाकतो.
😔आज विद्यार्थ्यांना गरज आहे. पण हे सरकारच्या आडव्यात बोलती नाही.
विद्यार्थीहीत लक्षात ठेवा रे 🤝✅✅
🔥🔥विद्यार्थी = Youth Power = एखाद्याला वरही नेऊ शकतो आणि खालीही आपटू शकतो 💯
Join & Share 👉🖇️@officersfactory2026
3 476
🫡🫡🫡मी निघालो आहे. बायको आणी पोराला माहेरी सोडतोय. आणी सकाळी पुण्यात येईल. 🔥🔥🔥
😎😎😎ऋषिकेश गांगुर्डे =आपला भाऊ 🙏🔥🔥🔥
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 476
🔥🔥Telegram चॅनेल बद्दल बोलले दादा 👆👆
🙏अरे काहीतरी वाटुद्या = हा माणूस आपल्यासाठी लढतोय.= टेलिग्राम चॅनेल चे मालक आज चक्क शांत बसलेय.
🙏Classes वाले शांत झालेय..
☑️विनंती करतोय आम्ही = सोबत लढू 1000% जिंकू.
🙏एकदा विचार करा = सर्वांनी support केला तर सर्व शक्य आहे
जॉईन 👉
3 476
महात्मा गांधीजींच्या आंदोलनाविषयी विचारांचा केंद्रबिंदू सत्य, अहिंसा आणि जनसहभाग हा होता.
महात्मा गांधीजींचे आंदोलनाविषयी प्रमुख विचार
सत्याग्रह — अन्यायाविरुद्ध सत्याच्या आणि नैतिक शक्तीच्या आधारावर संघर्ष करणे.
अहिंसा — आंदोलनात हिंसेचा वापर न करता विरोध करणे, हा गांधीजींच्या आंदोलनाचा मूलभूत सिद्धांत होता.
सविनय कायदेभंग — अन्यायकारक कायद्यांचे शांततामय पद्धतीने उल्लंघन करून त्याची शिक्षा स्वीकारणे.
असहकार — अन्यायकारक सत्तेला सहकार्य न करता तिची नैतिक व सामाजिक ताकद कमी करणे.
जनसहभाग — स्वातंत्र्यलढा हा केवळ काही नेत्यांचा न राहता सामान्य जनतेचा संघर्ष व्हावा, असा गांधीजींचा प्रयत्न होता.
स्वेच्छेने दुःख सहन करणे — विरोधकाला इजा करण्याऐवजी स्वतः कष्ट सहन करून अन्यायाविरुद्ध नैतिक दबाव निर्माण करणे.
साधनांची शुद्धता — योग्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरली जाणारी साधनेही नैतिक आणि अहिंसक असावीत, असा त्यांचा आग्रह होता.
हिंसा झाल्यास आंदोलन थांबवणे — आंदोलनाचा मार्ग अहिंसेपासून भरकटल्यास गांधीजी आंदोलन मागे घेण्यासही तयार असत. चौरी चौरा घटनेनंतर 1922 मध्ये असहकार आंदोलन मागे घेणे हे त्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे.
👆वरील गोष्टी लक्षात ठेवा. खूप महत्त्वाच्या आहेत. आपलं आंदोलन गांधीवादी आहे 💯
Join Share 👉🖇️ @officersfactory2026
3 476
Share करा = म्हणजे आम्हाला तरी support करता येईल = नाहीतर बसतो आम्हीपण बांगड्या घालून बाकी लोकांसारखे
3 476
🔥🔥🔥आंदोलन साठी पूर्ण पाठिंबा 🔥🔥🔥
☑️1 कचोरी 1 समोसा
☑️MPSC वर नाही राहिला भरोसा
🙏आम्हाला राजकारण करायचे नाही = फक्त विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले पाहीजे.
🙏मुलांनी अभ्यास करावा = की फक्त आंदोलन उपोषण मोर्चे सत्याग्रह च करावे आयुष्यभर ☑️☑️
😔आज आम्हाला लाज वाटतेय = खूप लोक राजकारण करत आहेत = विद्यार्थी वर्गाला साधा पाठिंबा पण दाखवत नाहीये.
🙏आम्ही सर्व चॅनेल admin, शिक्षक यांना विनंती करतो= राजकारण करू नका = मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे
🔥🔥आंदोलनासाठी आमचा 100% पाठिंबा
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 476
पुणे शिक्षक संघटना कुठे ढाब्यावर बसली आहे का.. ????
आंदोलनाची जाहिरात टाका चॅनेल वर आणि सामील व्हा.
विद्यार्थीहीत 💯 🫡🤝
Join Share 👉🖇️ @officersfactory2026
3 476
https://www.youtube.com/live/LC61jLOxOp8?si=KCUXWO19k_tWZHUk
आंदोलन Live Update 🔥🔥🔥
रोहित दादा यांचा चॅनेल 🔥🔥
Join Share 👉🖇️ @officersfactory2026
