𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
رفتن به کانال در Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
نمایش بیشترکشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
4 014
مشترکین
+3624 ساعت
+1577 روز
+1 89230 روز
آرشیو پست ها
4 014
Sunday Wisdom!
https://x.com/MeshramDayanand/status/2114181530310631861?s=20
Join & Share 👉🖇️@officersfactory2026
4 014
👆👆Video जास्त नाही थोडासा जुना आहे, परंतु राहुल कुलकर्णी सरांनी एकदम To the point मांडला आहे.🫡🫡
ऋषी गांगर्डे दादा ❤️🫡🫡
4 014
#CurrentBooster
🏅🏅ऑस्कर क्लेन मेडल 2026
हा प्रतिष्ठित सन्मान भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ प्रा. अशोक सेन यांना प्रदान करण्यात आला.
✴️ते बंगळुरू येथील International Centre for Theoretical Sciences (ICTS) येथे ICTS-Infosys Madhava Chair Professor म्हणून कार्यरत आहेत.
✴️हा पुरस्कार भौतिकशास्त्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो.
✴️त्यांचे संशोधन स्ट्रिंग थिअरी, कृष्णविवरांची एंट्रॉपी आणि स्ट्रिंग फील्ड थिअरी या क्षेत्रांशी संबंधित आहे.
✴️त्यांना 2012 मध्ये Breakthrough Prize in Fundamental Physics आणि 2014 मध्ये Dirac Medal मिळाले.
✴️भारत सरकारने त्यांना 2001 मध्ये पद्मश्री आणि 2013 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
✴️ऑस्कर क्लेन हे स्वीडिश सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते.
✴️हा पुरस्कार 1988 पासून दिला जातो.
Join 👉🖇️ @officersfactory2026✅
4 014
+1
#CurrentBooster
पाणथळ जागांचे सीमांकन करा सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्यांना निर्देश;
'जलस्रोत' हे कलम 21 अंतर्गत मिळणाऱ्या 'जगण्याच्या अधिकारा'च्या अंतर्गत येतात असे सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिपादन
Join & Grow Together 👉🖇️
@officersfactory2026
4 014
🫡🫡 UNICEF INDIA च्या 'सेलिब्रिटी ऍडव्होकेट ' म्हणून भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मंधाना यांची नियुक्ती करण्यात आली 💐💐
@officersfactory2026✅
4 014
Note: सकाळी सकाळी नको खऱ्या परंतु नकारात्मक post टाकायला. सकाळची वेळ अभ्यासासाठी खूप मोलाची आणि effective आहे.
💪💪 अभ्यास करा.
😎😎मित्रांनो सकाळच्या वेळेत Telegram बघितले नाही तरी चालेल परंतु अभ्यासावर concentrate करा 🙏🙏
Join & Grow Together 👉 🖇️
@officersfactory2026✅
4 014
😳😳Paper विकल्या न जाता exam होत असेल तेव्हा लेंडवे पुण्यातील काही telegram channels ला हाताशी धरून exam postpone साठी मुलांना परीक्षेअगोदर चिथावणी देऊन मुलांना disturb करायचे. मुलांना वाटायचे आपल्या साठी लढत आहेत पण प्रत्यक्षात ते लेंडवे चे agents म्हणून काम करत होते.
आता तुम्हीच शोधा नेहमी exam postpone करणारे telegram channels कोणते?
त्यांचा लेंडवे सोबत काय संबंध?
त्यांचा CDR तपासला की सगळे सापडेल.💯💯
🛑Exam postpone म्हणजे लेंडवे ला paper leak करायला सोपे जायचे आणि customer शोधायला सुद्धा.
🛑अशा telegram channels मूळे मुले आता पर्यंत विद्यार्थ्यांनी स्वतः स्वतःचे वाटोळे केले.
🛑Exam अगोदर कोणती अफवा पसरवायची?
काय narattive सेट करायचा?
कोणते reason द्यायचे postpone ला?
सगळे लेंडवे ठरवायचा आणि पुण्यातील टेलिग्राम channels ते तंतोतंत पालन करायचे.😳🤐
🛑विद्यार्थ्यांनी शोधा ते झारितले शुक्राचार्य. नाहीतरी SIT समोर सगळे पुरावे पोचले आहे. पोलिस 🚨 त्यांच्या दाराशी लवकरच पोहचेल.🫡
#Postpone Gang cum लेंडवे Gang.
🧐🧐🧐
#Forwarded
Join & Grow Together 👉🖇️
@officersfactory2026
4 014
👆👆महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा...👍👍
🎯 Syllabus रोज डोळ्यांसमोर असावा. Syllabus वर व्यवस्थितपणे काम करावं लागेल 💯💯
@officersfactory2026✅
4 014
😳😳😳
भ्रष्टाचार 👆👆
प्रोफेसर च एक पद भरायला तब्बल 1 कोटी लागतात
- रोहितदादा पवार ❤️
Join & Share 👉🖇️
@officersfactory2026
4 014
♦️#Imp
#Objective पॅटर्न हवा की subjective पॅटर्न हवा याबाबतचा dilemma कधीही संपणारा नसून याबाबत थेट MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनच MPSC च्या official टेलिग्राम चॅनेल वर poll उपलब्ध करून देऊन #objective की #subjective कौल घेण्याचे मी अमरावती येथे V राधा मॅडम यांच्या टास्क फोर्स समोर #Objective संदर्भात बाजू मांडताना मेंशन केले होते, त्यानंतर कौल घेण्याचा मुद्दा प्रकर्षाने चर्चेत आला, मुख्यमंत्री महोदय सुद्धा विचार करू बोलले होते, मुख्यमंत्री महोदय सकारात्मक आहेत हे विशेष परंतु CM साहेबांनी ऑनलाईन कौल घेताना त्या कौल च्या authenticity बद्दल शंका उपस्थित केली होती.
📍त्या Authenticity च्या अनुषंगाने मी पुन्हा authentic कौल जर हवा असेल तर आपण आयोगाच्या सर्वर वर आजपर्यंत पर्यंत (निश्चित तारखेपर्यंतच ) जेवढे सुद्धा विद्यार्थी Login आहेत ते सर्व true आणि verified अकाउंट आहेत, त्यामुळे जशी अर्ज करण्यास अप्लिकेशन apply लिंक availaible करून देण्यात येते किंवा Opting out लिंक उपलब्ध करून देण्यात येते तशी objective आणि subjective असे दोनच पर्याय देऊन त्यापैकी एक पर्याय निवडून submit करून घेतल्यास अतिशय सोप्या पद्धतीने objective आणि Subjective परीक्षा पद्धतीतील संभ्रम दूर होऊन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील नेमका कोणता परीक्षा पॅटर्न आहे हे सिद्ध होईल आणि V राधा मॅडम समितीला सुद्धा शिफारस करतांना थेट विद्यार्थ्यांकडून सत्य पद्धतीने मिळालेल्या बाजूचा खूप सबळ आधार मिळेल.
दूध का दूध पाणी का पाणी
Loud and Clear ☑️
#Objective पुन्हा 🔥
-कुलदीप पाटील 🙏
4 014
👆👆👆 वरील video एका specific location चा आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. कोणीही पॅनिक होऊ नका. विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय समिती घेईल, यात शंका नाही 🫡🫡
परंतु तरीही आपल्याला या vote मुळे विद्यार्थी नेमके कोणत्या पॅटर्न साठी interested आहेत, हे नक्की लक्षात येईल 😊💯💯
समिती खूपच strong आहे. ज्यात खूप अनुभवी अधिकारी आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, हीच अपेक्षा 🙏🙏
Join & Share 👉 🖇️
@officersfactory2026✅
4 014
😳😳 नेमका Survey केला कुठं❓
अशाप्रकारे विद्यार्थी interested आहेत का ❓
कधीच नाही ❤️
हो नक्कीच 😎
@officersfactory2026
4 014
+1
👆👆विद्यार्थ्याची जरा जास्तच खोल विचारसरणी आहे 😂😂
परीक्षेत दिवाळी सणावर निबंध लेखन केलंय 🤕😂
@officersfactory2026✅
4 014
भीमनवार साहेब आता MPSC तील चौथा अधिकारी अटक झाला आहे.
कुंपणच शेत (शेण) खातंय.
नैतिकता स्वीकारून राजीनामा द्या.
- ऋषी गांगर्डे दादा 🫡🫡
Join 👉🖇️@officersfactory2026
