es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

𝐀𝐫𝐭𝐡𝐥𝐨𝐠𝐢𝐜𝐬(𝐩𝐥𝐮𝐬)𝐄𝐂𝐎𝐍𝐎𝐌𝐈𝐂𝐒

𝐀𝐫𝐭𝐡𝐥𝐨𝐠𝐢𝐜𝐬(𝐩𝐥𝐮𝐬)𝐄𝐂𝐎𝐍𝐎𝐌𝐈𝐂𝐒

Ir al canal en Telegram

विद्या विनयेन शोभते!

Mostrar más
383
Suscriptores
-124 horas
-47 días
-1430 días
Archivo de publicaciones
मजुरांचा दुष्काळ

भूषण धूत अकादमी, पुणे Essay & Ethics  Daily Dose इतरांपेक्षा जास्त Advantage मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील संतांच्या कविता/अभंग/ ओव्या - यांचा विषयनिहाय ESSAY / ETHICS मध्ये उपयोग Link - https://qtkrr.on-app.in/app/oc/809710/qtkrr?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-appe आपले आधीचे टेलिग्राम चॅनेल हॅक झाल्याने नवीन भूषण धूत अकादमी चे नवीन टेलिग्राम जॉईन करा.👇👇 t.me/bhushandhoot1

निरागसतेचा क्षण_झाले माझ्या बाप्पाचे आगमन...!
निरागसतेचा क्षण_झाले माझ्या बाप्पाचे आगमन...!

विद्यार्थी एकजुटीचा विजय असो...!
विद्यार्थी एकजुटीचा विजय असो...!

भेटूया .. थोड्याच वेळात ...❤️ संवैधानिक मार्गाने विद्यार्थी आक्रोश मोर्चा आम्ही येतोय तुम्हीही या ...
भेटूया .. थोड्याच वेळात ...❤️ संवैधानिक मार्गाने विद्यार्थी आक्रोश मोर्चा आम्ही येतोय तुम्हीही या ...

सर्व स्तरातून आपल्याला पाठिंबा देण्यासाठी अनेकजण येताहेत. एक दिवस तुम्हीही स्वतःसाठी काढा आणि आवर्जून सारे सारे या 🤝🙏... MPSC पेपरफुटी आक्रोश मोर्चा 💥 उद्याच म्हणजे दिनांक - 7 सप्टेंबर 2026 (सोमवार) रोजी सकाळी 10 वाजता 👍... मार्ग - ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय (पुणे) आयोजक - समस्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थी 🙏🏻... जॉईन @combine_express

राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्या अध
+1
राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचा शासन निर्णय प्रसिध्द. @Achieverss_club ✅✅ @Achieverss_club ✅✅

💯💯💯💯💯👍👍👍 आक्रोश मोर्चा सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026 सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे Jo
+1
💯💯💯💯💯👍👍👍 आक्रोश मोर्चा सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026 सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे Join 👉@aaspirant_club

मित्रांनो..... सोमवारी.... तहानभूक सगळं विसरून... एकजुटीने एकत्र येऊ ❤👍
मित्रांनो..... सोमवारी.... तहानभूक सगळं विसरून... एकजुटीने एकत्र येऊ ❤👍

"प्रश्न विचारणे_एक संविधानिक मार्ग, आपल्या न्याय्य हक्काचा...!" 👍👍👍

आज पत्रकार परिषद.... दुपारी 3.30 वाजता पत्रकार भवन...! नक्की जावून तुमचे म्हणणे मांडा.

संविधानिक मार्गाचा वापर करून आपले म्हणणे नक्की मांडा. 👍👍👍

𝐀𝐫𝐭𝐡𝐥𝐨𝐠𝐢𝐜𝐬(𝐩𝐥𝐮𝐬)𝐄𝐂𝐎𝐍𝐎𝐌𝐈𝐂𝐒 - Estadísticas y analítica del canal de Telegram @arthlogicsplus