𝐀𝐫𝐭𝐡𝐥𝐨𝐠𝐢𝐜𝐬(𝐩𝐥𝐮𝐬)𝐄𝐂𝐎𝐍𝐎𝐌𝐈𝐂𝐒
Kanalga Telegram’da o‘tish
383
Obunachilar
-124 soatlar
-47 kun
-1430 kun
Postlar arxiv
Repost from 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯
भूषण धूत अकादमी, पुणे
Essay & Ethics Daily Dose
इतरांपेक्षा जास्त Advantage मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील संतांच्या कविता/अभंग/ ओव्या - यांचा विषयनिहाय ESSAY / ETHICS मध्ये उपयोग
Link -
https://qtkrr.on-app.in/app/oc/809710/qtkrr?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-appe
आपले आधीचे टेलिग्राम चॅनेल हॅक झाल्याने नवीन भूषण धूत अकादमी चे नवीन टेलिग्राम जॉईन करा.👇👇
t.me/bhushandhoot1
भेटूया .. थोड्याच वेळात ...❤️
संवैधानिक मार्गाने विद्यार्थी आक्रोश मोर्चा
आम्ही येतोय तुम्हीही या ...
Repost from 🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯
सर्व स्तरातून आपल्याला पाठिंबा देण्यासाठी अनेकजण येताहेत. एक दिवस तुम्हीही स्वतःसाठी काढा आणि आवर्जून सारे सारे या 🤝🙏...
MPSC पेपरफुटी आक्रोश मोर्चा 💥
उद्याच म्हणजे दिनांक - 7 सप्टेंबर 2026 (सोमवार) रोजी सकाळी 10 वाजता 👍...
मार्ग - ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय (पुणे)
आयोजक - समस्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थी 🙏🏻...
जॉईन @combine_express
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
+1
राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचा शासन निर्णय प्रसिध्द.
@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
Repost from 🚨𝐀𝐒𝐏𝐈𝐑𝐀𝐍𝐓 𝐂𝐋𝐔𝐁🚨
+1
💯💯💯💯💯👍👍👍
आक्रोश मोर्चा
सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026
सकाळी 10 वाजता
ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे
Join 👉@aaspirant_club
Repost from Marathi by Namdev sir
मित्रांनो..... सोमवारी.... तहानभूक सगळं विसरून... एकजुटीने एकत्र येऊ ❤👍
आज पत्रकार परिषद....
दुपारी 3.30 वाजता
पत्रकार भवन...!
नक्की जावून तुमचे म्हणणे मांडा.
