🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯
MPSC,COMBINE गट ब आणि गट क साठी योग्य मार्गदर्शन. सर्व प्रकारच्या अपडेट्स व सर्व अभ्यास साहित्य उपलब्ध असणारे आणि योग्य दिशेने विद्यार्थ्यांचे प्रयत्न असावे यासाठी कार्यतत्पर असणारे एकमेव चॅनेल.
Mostrar más📈 Análisis del canal de Telegram 🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯
El canal 🚨𝗖𝗢𝗠𝗕𝗜𝗡𝗘 𝗘𝗫𝗣𝗥𝗘𝗦𝗦🎯 (@combine_express) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 436 suscriptores, ocupando la posición 5 741 en la categoría Educación y el puesto 11 869 en la región India.
📊 Métricas de audiencia y dinámica
Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 436 suscriptores.
Según los últimos datos del 18 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -175, y en las últimas 24 horas de 113, conservando un alto alcance.
- Estado de verificación: No verificado
- Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 52.59%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 43.07% de reacciones respecto al total de suscriptores.
- Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 17 575 visualizaciones. En el primer día suele acumular 14 392 visualizaciones.
- Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 123.
📝 Descripción y política de contenido
El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“MPSC,COMBINE गट ब आणि गट क साठी योग्य मार्गदर्शन. सर्व प्रकारच्या अपडेट्स व सर्व अभ्यास साहित्य उपलब्ध असणारे आणि योग्य दिशेने विद्यार्थ्यांचे प्रयत्न असावे यासाठी कार्यतत्पर असणारे एकमेव चॅनेल.”
Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 19 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.
Cargando datos
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 19 octubre | +30 | |||
| 18 octubre | +122 | |||
| 17 octubre | +37 | |||
| 16 octubre | +43 | |||
| 15 octubre | +25 | |||
| 14 octubre | +16 | |||
| 13 octubre | +23 | |||
| 12 octubre | +19 | |||
| 11 octubre | +10 | |||
| 10 octubre | +16 | |||
| 09 octubre | +19 | |||
| 08 octubre | +5 | |||
| 07 octubre | +22 | |||
| 06 octubre | +4 | |||
| 05 octubre | +5 | |||
| 04 octubre | +2 | |||
| 03 octubre | 0 | |||
| 02 octubre | +9 | |||
| 01 octubre | +40 |
| 2 | जा. क्र. ०१२/२०१९ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०१९ - शिफारस यादी (रोखून ठेवलेले) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. | 7 201 |
| 3 | ♦️👉जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - शिफारस यादी. | 7 171 |
| 4 | 🔥 BIG OFFER 🔥
📚 मराठी व्याकरणाच्या सर्व बॅचेसवर 70% OFF! 😍
🎟️ Coupon Code : DEVI
📅 वैधता 21 ऑक्टोबर पर्यंत
✅ Mayboli Prabodhini App वरील सर्व मराठी व्याकरण बॅचेस आता तब्बल 70% OFF मध्ये उपलब्ध.
📲 आजच App डाउनलोड करा :
https://play.google.com/store/apps/details?id=com.mayboli.prabodhini
▶️ डेमो व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube वर सर्च करा: YASHWANT SOLAT | 8 157 |
| 5 | Cultivation of Banana fraud answers.pdf
पेपर 2 मध्ये बऱ्यापैकी E298 मार्क खूप देतो.
😒हे ज्या विद्यार्थ्यांना आले तेच 90% विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत.
😢एकदा उत्तर वाचून बघा, दुसऱ्या क्रॉपचे वरायटीज लिहून सुद्धा E298 ने 6 चे वाढवून 8 मार्क दिलाय.
😞😞सगळ्या माहितीवरून आपल्याला एक दिसून येते की, E298 याच्यामुळे काही जणांची पोस्ट गेली आहे.
जॉईन @combine_express | 11 147 |
| 6 | महाराष्ट्रात २०११ ते २०१४ दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेला MPSC च्या सर्व मुख्य परीक्षांचा ऑब्जेक्टिव्ह (MCQ) पॅटर्न सलग १२ वर्षे यशस्वीरीत्या कार्यरत होता. या काळात कित्येक परीक्षा १ वर्षाच्या चक्रात सुरळीत पार पडल्या.
परंतु, २०२३ पासून तांत्रिक परीक्षांना आणि २०२५ पासून राज्यसेवेला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नऐवजी डिस्क्रिप्टिव्ह (वर्णनात्मक) पॅटर्न लादण्यात आला, ज्यामुळे खूप मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. २०२५ च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५० टक्के विद्यार्थी अनुपस्थित होते! तसेच, आरटीआय (RTI) द्वारे जेव्हा विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका मागवून पेपर चेकिंगमध्ये दिलेले गुण पाहिले, तेव्हा अत्यंत गोंधळाची परिस्थिती समोर आली. राज्यसेवेच्या काही विद्यार्थ्यांना २५० पैकी अवघे २ गुण देण्यात आले होते.
गुणांमधील या प्रचंड गोंधळामुळे २०२५ च्या राज्यसेवेचा निकाल रद्द करून सर्व पेपर पुन्हा री-चेकिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. अशीच गोंधळाची परिस्थिती असल्याने २०२४ च्या कृषी आणि FSO परीक्षांचे पेपरसुद्धा री-चेकिंगला जाणार आहेत.
ही सर्व गोंधळाची परिस्थिती थांबवायची असेल, तर राज्यसेवेसह कृषी, वनसेवा, अभियांत्रिकी आणि FSO या सर्व तांत्रिक परीक्षांना पुन्हा तोच जुना ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू करण्यात यावा, आणि तोही २०२७ पासूनच लागू करावा.
जॉईन @combine_express | 10 894 |
| 7 | जात वैधता (Cast Validity) प्रमाणपत्रासाठीच्या नवीन पोर्टलबाबत... नवीन परिपत्रक
जॉईन @combine_express | 11 206 |
| 8 | संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026(तलाठी & AMVI सह) ची कमी वेळेत Effective तयारी करण्यास फायदा व्हावा म्हणून आयोगाच्या अभ्यासक्रमाचे मागील काही प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस करून खालील Link वर Syllabus Decoding करून दिले आहे,अभ्यास करतांना ते Xerox काढून तुमच्या सोबत असू द्या.
https://t.me/stivikaswanve/204 | 11 626 |
| 9 | नमस्कार मित्रांनो,
आगामी काळात होणाऱ्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेची(तलाठी & AMVI सह) तयारी करतांना सर्वात महत्त्वाचे आहे त्या परीक्षेचा अभ्यासक्रम, आयोगाच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस, त्यावरूनच मग अभ्यासक्रमाचे Syllabus Decoding.
प्रश्नपत्रिकांचे Analysis करतांना तो प्रश्न का विचारला असावा? त्यावर काय करायला पाहिजे? आणि येणाऱ्या काळात त्यावर कसा प्रश्न येऊ शकतो? या पद्धतीने ॲनालिसिस आपण करायला पाहिजे.
अगदी त्याच पद्धतीने बदलत्या पॅटर्ननुसार आयोगाला जे अपेक्षित आहे त्याच बेसिस वर प्रत्येक प्रश्नाचे What,Why आणि How या थीमसह , Content,Logic, Approach आणि Prediction यावर आधारित आपली Rankers Pattern,Combine Prelims PYQ Analysis Batch लाँच केली आहे. यामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचे तो का विचारला? त्यावर आपण काय करायला पाहिजे आणि येणाऱ्या काळात तो कसा फ्रेम होऊ शकतो यावर बोललो आहे सोबतच काही प्रश्न जे Out of Box,आपल्या कंटेंट च्या बाहेर असतात,तर ते प्रश्न लॉजिक आणि Approach नुसार कसे सोडवावे यानुसार ॲनालिसिस घेतले आहे.
Admission 👇
खालील लिंक वर दिलेले अँप Download करून आजच आपला प्रवेश निश्चित करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.pxuxnd.tdtrrp
डेमो लिंक 👇
https://youtu.be/7ZhEFX05Qug?si=L8IcZ8dSmb_uHbVy
डेमो Pdf 👇
https://t.me/stivikaswanve/206
टीप -
बॅचमध्ये आपण कंटेंट वाचून दाखवण्याऐवजी परीक्षा हॉल मध्ये आपण प्रश्न कसा सोडवला पाहिजे यानुसार प्रत्येक प्रश्नाचे, पर्यायाचे ॲनालिसिस केले आहे.
Join 👇
https://t.me/stivikaswanve | 11 667 |
| 10 | Sin texto... | 11 414 |
| 11 | नोंदणी व मुद्रांक विभागातील प्रपत्र "ब" नुसार नव्याने निर्माण झालेली पदे भरण्याबाबत नोंदणी महानिरीक्षक यांनी तात्काळ कार्यवाही करावी.
जॉईन @combine_express | 12 127 |
| 12 | +1 गट ब 👉 एकूण पदे 901 🔥🔥🔥
100 % सरळसेवेने MPSC कडून भरण्यात येईल... 🔥 🔥👍👍
जॉईन @combine_express | 14 220 |
| 13 | 153 संवर्ग व रिक्त असणाऱ्या पदांची संख्या व जाणाऱ्या जागा असं सगळं गणित पाहता....
राज्यसेवा 2027 जाहिरातीत खूप चांगल्या जागा पहायला मिळण्याची शक्यता आहे... ✅ ✅
जॉईन @combine_express | 14 536 |
| 14 | एकाच पेपर मध्ये मध्ये एकदा सेकंद हे युनिट चुकीचे दिले आहे तर दुसऱ्या प्रश्न मध्ये तेच बरोबर दिलय. आणि हे fake नाही वरती संपूर्ण पेपर दिलाय.
हा आहे Descriptive Pattern
जॉईन @combine_express | 18 549 |
| 15 | Metrology Paper checking Fraud.
जॉईन @combine_express | 17 972 |
| 16 | स्पर्धा परीक्षांतील 'ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न'संदर्भात पदवीधर निवडणुकीनंतर माननीय मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक आयोजित असून, विद्यार्थ्यांच्या हिताचा ठोस निर्णय अपेक्षित आहे. | 16 604 |
| 17 | माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिल्याप्रमाणे कमीत कमी 18000 गट क च्या जागा फिक्स असतील...👍👍✅ ✅ 💥💥☄☄☄
जॉईन @combine_express | 18 409 |
| 18 | गट क 15k + वाटचाल 🔥🔥🔥🔥
Keep focus on study 👍👍
जॉईन @combine_express | 15 398 |
| 19 | काही Coaching संचालक सांगत आहेत की आम्ही V.Radha Committee च्या संपर्कात आहोत, मग हे लोक Descriptive Paper Setters & Examiner च्या संपर्कात नसतील कशावरून?
जॉईन @combine_express | 15 898 |
| 20 | वन विभागात 30 हजार लोकांची भरती होणार...👍
जॉईन @combine_express | 14 451 |
