es
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Ir al canal en Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Mostrar más
289
Suscriptores
-124 horas
+17 días
+2030 días
Archivo de publicaciones
पक्षांचा पाठिंबा ● Congress: 5 जागा ● VCK: 2 जागा ● CPI: 2 जागा ● CPI(M): 2 जागा ■ एकूण = 107 + 5 + 2 + 2 + 2 = 118 (exact बह
पक्षांचा पाठिंबा ● Congress: 5 जागा ● VCK: 2 जागा ● CPI: 2 जागा ● CPI(M): 2 जागा ■ एकूण = 107 + 5 + 2 + 2 + 2 = 118 (exact बहुमत) 🤞

मराठवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट जिल्हाधिकाऱ्यांचा घोटाळ्यामध्ये सहभाग मराठवाडा का इतना भी नाम रोशन नहीं करना था😕
मराठवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट जिल्हाधिकाऱ्यांचा घोटाळ्यामध्ये सहभाग मराठवाडा का इतना भी नाम रोशन नहीं करना था😕

MES Mains 2025 Admit Card available in your Profile

+1
IRA IAS RTS Act Notes
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
याची प्रिंट घेऊ शकता😍 यात bare act ✍🏼सोप्या भाषेत आणि ✍🏼इंग्रजी key words सहित देण्याचा प्रयत्न केला आहे.
विडिओ पाहताना याची soft किंवा hard कॉपी सोबत असू द्या.🧞‍♂️

👉 राज्य सरकारचा मोठा निर्णय - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरतीत ७०% जागा स्थानिक उमेदवारांसाठी राखीव. 👉 संबंधित जिल्ह
👉 राज्य सरकारचा मोठा निर्णय - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरतीत ७०% जागा स्थानिक उमेदवारांसाठी राखीव. 👉 संबंधित जिल्ह्याचे मूळ अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनाच ७०% आरक्षणाचा लाभ. 👉 उर्वरित ३०% जागा इतर जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी खुल्या राहणार. 👉 बाहेरील उमेदवार उपलब्ध नसल्यास त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भरता येणार. 👉 हा नियम आधी जाहिरात निघालेल्या प्रलंबित भरती प्रक्रियांनाही लागू. 👉 राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये निर्णय लागू होणार.

होर्मुझच्या सामुद्रधुनी संकटामुळे तेलदरवाढ 👉 होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिल्यास कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 200 डॉलरपर्यंत ज
होर्मुझच्या सामुद्रधुनी संकटामुळे तेलदरवाढ 👉 होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिल्यास कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 200 डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता. 👉 पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम. 👉 होर्मुझ मार्ग हा जगातील सर्वाधिक व्यस्त तेलवाहतूक मार्ग मानला जातो. 👉 तेलदरवाढीमुळे जागतिक व्यापार, वाहतूक आणि अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो.

Combine Group B 2025 Mains Hall ticket आले आहेत..👍👍

#Updated Current Eco 👉Special Assistance to States for Capital Investment (SASCI योजना) Scheme 2026-27 👉 केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये SASCI योजनेसाठी ₹2,00,000 कोटींची तरतूद. 👉 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना 50 वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज दिले जाते. 👉 हे कर्ज राज्यांच्या नियमित कर्जमर्यादेपेक्षा अतिरिक्त स्वरूपात दिले जाते. 👉 उद्दिष्ट : भांडवली खर्च (Capital Expenditure) व पायाभूत सुविधा विकासाला गती देणे. 👉 निधी रचना : ₹1.75 लाख कोटी थेट उपलब्ध ₹25,000 कोटी राखीव (Buffer Fund)

IFOS 2025 Final Result

जाहिरात क्रमांक ०४६/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - 2024 - कर सहायक
+1
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - 2024 - कर सहायक

Tax Assistant - RECOMMENDATION List

जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक - Tax Assistant - FINAL MERIT LIST

राज्यसेवा 2024 शिफारसपत्र आले आहेत
राज्यसेवा 2024 शिफारसपत्र आले आहेत

दहावीचा निकाल जाहीर https://sscresult.mahahsscboard.in/
दहावीचा निकाल जाहीर https://sscresult.mahahsscboard.in/

#Updated Current Eco 👉ऑरेंज इकॉनॉमी (Creative Economy) 👉 केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये प्रथमच Orange Economy ला अधिकृत
#Updated Current Eco 👉ऑरेंज इकॉनॉमी (Creative Economy) 👉 केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये प्रथमच Orange Economy ला अधिकृत स्थान. 👉 मुंबई येथे Indian Institute of Creative Technologies (IICT) स्थापना. 👉 AVGC (Animation, Visual Effects, Gaming and Comics) Labs 15,000 शाळा व 500 महाविद्यालयांमध्ये सुरू. 👉 15,000 युवकांना मोफत AI प्रशिक्षण देण्यासाठी National AI Skilling Initiative.

पशुधन विकास अधिकारी गट अ 2795 पदांची परीक्षा 11 जून 2026 ला होईल.
पशुधन विकास अधिकारी गट अ 2795 पदांची परीक्षा 11 जून 2026 ला होईल.

MPSC अर्जप्रक्रिया सुलभ. प्रमाणपत्र, कागदपत्रांसाठी डीजिलॉकर प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय.
MPSC अर्जप्रक्रिया सुलभ. प्रमाणपत्र, कागदपत्रांसाठी डीजिलॉकर प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय.

#Updated Eco Current भारत VISTAAR AI TOOL घोषणा: केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 Full Form: Virtually Integrated System to Access Agricultural Resources निधी: सुमारे ₹150 कोटी उद्दिष्ट: AI द्वारे शेतकऱ्यांना रिअल-टाइम कृषी सल्ला देणे AI सहाय्यक: “Bharati” माहिती: पीक नियोजन, हवामान, कीड-रोग, बाजारभाव प्रवेश: हेल्पलाईन 155261, मोबाईल अ‍ॅप व वेब पोर्टल....

आधार आणि पॅन ला लिंक असलेला मोबाईल नंबर वापरा