mpscCurrentinfo🔥
الذهاب إلى القناة على Telegram
426
المشتركون
+224 ساعات
+17 أيام
+130 أيام
أرشيف المشاركات
MPSC परीक्षा ऑफलाईन व्हावी या करिता आमदार विलास भुमरे यांनी विधानसभेत मुद्दा मांडला आहे.
🐢 जोनाथन या कासवाने काय काय पाहिले
- इंग्रजांचे राज्य
- वाफेच्या इंजिनाचा काळ
- दोन महायुद्ध पाहिले
- माणसाला चंद्रावर जाताना पाहिले
- भारत स्वतंत्र होताना पाहिले
- इंटरनेट, स्मार्टफोन, AI चा जमाना पाहिला
- डोनाल्ड ट्रम्प ला इराणवर युद्ध करताना पाहिले
- आणि आज भारताच्या पंतप्रधानांची देखील भेट घेतली
आपले कोणी friend असतील machanical Engineer Branch चे तर त्यांना please share करा.
जा. क्र. ०११/२०२६
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
#Syllabus
♦️ महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
👉 अभ्यासक्रम..
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
