289
订阅者
-124 小时
+17 天
+2030 天
帖子存档
पक्षांचा पाठिंबा
● Congress: 5 जागा
● VCK: 2 जागा
● CPI: 2 जागा
● CPI(M): 2 जागा
■ एकूण = 107 + 5 + 2 + 2 + 2 = 118 (exact बहुमत) 🤞
मराठवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट जिल्हाधिकाऱ्यांचा घोटाळ्यामध्ये सहभाग
मराठवाडा का इतना भी नाम रोशन नहीं करना था😕
IRA IAS RTS Act Notes
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५याची प्रिंट घेऊ शकता😍 यात bare act ✍🏼सोप्या भाषेत आणि ✍🏼इंग्रजी key words सहित देण्याचा प्रयत्न केला आहे.
विडिओ पाहताना याची soft किंवा hard कॉपी सोबत असू द्या.🧞♂️
👉 राज्य सरकारचा मोठा निर्णय - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या भरतीत ७०% जागा स्थानिक उमेदवारांसाठी राखीव.
👉 संबंधित जिल्ह्याचे मूळ अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनाच ७०% आरक्षणाचा लाभ.
👉 उर्वरित ३०% जागा इतर जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी खुल्या राहणार.
👉 बाहेरील उमेदवार उपलब्ध नसल्यास त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भरता येणार.
👉 हा नियम आधी जाहिरात निघालेल्या प्रलंबित भरती प्रक्रियांनाही लागू.
👉 राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये निर्णय लागू होणार.
होर्मुझच्या सामुद्रधुनी संकटामुळे तेलदरवाढ
👉 होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिल्यास कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 200 डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता.
👉 पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम.
👉 होर्मुझ मार्ग हा जगातील सर्वाधिक व्यस्त तेलवाहतूक मार्ग मानला जातो.
👉 तेलदरवाढीमुळे जागतिक व्यापार, वाहतूक आणि अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो.
#Updated Current Eco
👉Special Assistance to States for Capital Investment (SASCI योजना) Scheme 2026-27
👉 केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये SASCI योजनेसाठी ₹2,00,000 कोटींची तरतूद.
👉 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना 50 वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज दिले जाते.
👉 हे कर्ज राज्यांच्या नियमित कर्जमर्यादेपेक्षा अतिरिक्त स्वरूपात दिले जाते.
👉 उद्दिष्ट : भांडवली खर्च (Capital Expenditure) व पायाभूत सुविधा विकासाला गती देणे.
👉 निधी रचना :
₹1.75 लाख कोटी थेट उपलब्ध
₹25,000 कोटी राखीव (Buffer Fund)
जाहिरात क्रमांक ०४६/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक -
Tax Assistant - FINAL MERIT LIST
#Updated Current Eco
👉ऑरेंज इकॉनॉमी (Creative Economy)
👉 केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये प्रथमच Orange Economy ला अधिकृत स्थान.
👉 मुंबई येथे Indian Institute of Creative Technologies (IICT) स्थापना.
👉 AVGC (Animation, Visual Effects, Gaming and Comics) Labs 15,000 शाळा व 500 महाविद्यालयांमध्ये सुरू.
👉 15,000 युवकांना मोफत AI प्रशिक्षण देण्यासाठी National AI Skilling Initiative.
MPSC अर्जप्रक्रिया सुलभ.
प्रमाणपत्र, कागदपत्रांसाठी डीजिलॉकर प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय.
#Updated Eco Current
भारत VISTAAR AI TOOL
घोषणा: केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27
Full Form: Virtually Integrated System to Access Agricultural Resources
निधी: सुमारे ₹150 कोटी
उद्दिष्ट: AI द्वारे शेतकऱ्यांना रिअल-टाइम कृषी सल्ला देणे
AI सहाय्यक: “Bharati”
माहिती: पीक नियोजन, हवामान, कीड-रोग, बाजारभाव
प्रवेश: हेल्पलाईन 155261, मोबाईल अॅप व वेब पोर्टल....
