👮 ONLY KHAKI 🚔 ®️
Ir al canal en Telegram
महाराष्ट्र पोलीस पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी __#खाकि_ प्रयत्न तुमचे मार्गदर्शन आमचे.🙏 @dmin :-G.W. @ONLY_KHAK - जिंकूनच राहणार FOIIOW : https://whatsapp.com/channel/0029Vb5wdtTAe5ViBiCmpD0G
Mostrar más558
Suscriptores
Sin datos24 horas
-17 días
-130 días
Archivo de publicaciones
♦️आय पी एल (IPL) मध्ये सर्वाधिक धावा
🏏 IPL मध्ये विराट कोहलीचे 9000+ धावा
🏏 9000 धावांचा टप्पा त्याने साधारणतः 250+ सामन्यांमध्ये गाठला आहे.
🏏 IPL मध्ये त्याने एकूण 8 शतके (centuries) केली आहेत.
🏏 त्याच्या नावावर 66 अर्धशतके (half-centuries) आहेत.
🏏 तो IPL इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
🛑 मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मिसिंग सिलिंग :-
▪️खोपोली–खंडाळा घाट विभागातील वाहतूक सुलभ करण्यासाठी आहे.
▪️सध्याच्या वळणदार घाट रस्त्याला पर्याय म्हणून सरळ, जलद आणि सुरक्षित मार्ग तयार केला जात आहे.
▪️यामध्ये बोगदे (tunnels) आणि उंच पूल (viaducts/bridges) बांधले आहेत.
लांबीबाबत माहिती:
▪️मिसिंग लिंक प्रोजेक्टची एकूण लांबी: साधारण 13.3 किमी
▪️बोगद्यांची एकूण लांबी : सुमारे 8.9 किमी
▪️पूल/व्हायाडक्ट (ब्रिज) लांबी: सुमारे 4.4 किमी
🎯 या प्रोजेक्टचे फायदे:
▪️प्रवासाचा वेळ 20-30 मिनिटांनी कमी होईल
▪️घाटातील धोकादायक वळणे टाळली जातील
▪️इंधन बचत आणि सुरक्षितता वाढेल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
♦️स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालय महाराष्ट्र राज्य. कनिष्ठ लेखापरीक्षक - TCS लिपिक टंकलेखक - MPSC कनिष्ठ लेखापरीक्षक रिक्त पदे - 236+ जागा
♦️#MPSC महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे... 👉 जागा : 552 👉 अर्ज सादर करण्यासाठी कालावधी : 10 ते 30 एप्रिल 2026 परीक्षा दिनांक : 14 जून 2026
♦️होर्मुझ नाकाबंदीने भारतावर संकट; कच्च्या तेलाच्या किमती शंभरी पार, महागाई वाढण्याची भीती..
थोडे दिवस थांबा त्यांची पण झोप उडवतो जे स्वतःला लय मोठी तोफ समजत होती...🫵
🔥...मुंबई पोलीस...🔥
♦️ धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2024 -25 मध्ये निवड तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेली प्रारूप प्रतीक्षा यादी (Waiting list)
♦️ धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2024 -25 मध्ये कागदपत्रे पडताळणीचे अधीन राहून तयार करण्यात आलेली निव्वळ तात्पुरती निवड यादी.
♦️ राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २ पुणे सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-2025 मैदानी चाचणी गुणपत्रक दि - 25.03.2026
🚨...महाराष्ट्र पोलीस भरती...🚨
👉 आतापर्यंत महाराष्ट्रात लगातार तीन मोठ्या पोलीस भरती झाल्या त्याचे सर्व श्रेय एकमेव व्यक्ती मुकुलभाऊ किनकर (नागपूर)...
👉 आणि येणारी पुढील पोलीस भरती देखील फक्त मुकुलभाऊ किनकर यांच्या मार्गदर्शनाखालीच होणार...🔥🔥
bandsman-police-constable-recruitment-d-revised-merit-list-of-this-question-set-bdasamana-palsa-shap-1774420761.pdf
♦️ रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2024 - 25 पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवार यांच्या प्राप्त गुणांची यादी अंतीम केलेबाबत...
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
