ar
Feedback
👮 ONLY KHAKI 🚔 ®️

👮 ONLY KHAKI 🚔 ®️

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्र पोलीस पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी __#खाकि_ प्रयत्न तुमचे मार्गदर्शन आमचे.🙏 @dmin :-G.W. @ONLY_KHAK - जिंकूनच राहणार FOIIOW : https://whatsapp.com/channel/0029Vb5wdtTAe5ViBiCmpD0G

إظهار المزيد
558
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-17 أيام
-130 أيام
أرشيف المشاركات
♦️आय पी एल (IPL) मध्ये सर्वाधिक धावा 🏏 IPL मध्ये विराट कोहलीचे 9000+ धावा 🏏 9000 धावांचा टप्पा त्याने साधारणतः 250+ सामन्या
♦️आय पी एल (IPL) मध्ये सर्वाधिक धावा 🏏 IPL मध्ये विराट कोहलीचे 9000+ धावा 🏏 9000 धावांचा टप्पा त्याने साधारणतः 250+ सामन्यांमध्ये गाठला आहे. 🏏 IPL मध्ये त्याने एकूण 8 शतके (centuries) केली आहेत. 🏏 त्याच्या नावावर 66 अर्धशतके (half-centuries) आहेत. 🏏 तो IPL इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

🛑 मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मिसिंग सिलिंग :- ▪️खोपोली–खंडाळा घाट विभागातील वाहतूक सुलभ करण्यासाठी आहे. ▪️सध्याच्या वळणदार घ
🛑 मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मिसिंग सिलिंग :- ▪️खोपोली–खंडाळा घाट विभागातील वाहतूक सुलभ करण्यासाठी आहे. ▪️सध्याच्या वळणदार घाट रस्त्याला पर्याय म्हणून सरळ, जलद आणि सुरक्षित मार्ग तयार केला जात आहे. ▪️यामध्ये बोगदे (tunnels) आणि उंच पूल (viaducts/bridges) बांधले आहेत. लांबीबाबत माहिती: ▪️मिसिंग लिंक प्रोजेक्टची एकूण लांबी: साधारण 13.3 किमी ▪️बोगद्यांची एकूण लांबी : सुमारे 8.9 किमी ▪️पूल/व्हायाडक्ट (ब्रिज) लांबी: सुमारे 4.4 किमी 🎯 या प्रोजेक्टचे फायदे: ▪️प्रवासाचा वेळ 20-30 मिनिटांनी कमी होईल ▪️घाटातील धोकादायक वळणे टाळली जातील ▪️इंधन बचत आणि सुरक्षितता वाढेल ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

♦️सारथी आर्थिक साहाय्य जाहिरात..
♦️सारथी आर्थिक साहाय्य जाहिरात..

♦️लोकसभेच्या जागा आता ८५० होणार? महिला आरक्षणासाठीही केंद्र सरकारचे मोठे पाऊल..
♦️लोकसभेच्या जागा आता ८५० होणार? महिला आरक्षणासाठीही केंद्र सरकारचे मोठे पाऊल..

♦️स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालय महाराष्ट्र राज्य. कनिष्ठ लेखापरीक्षक - TCS लिपिक टंकलेखक - MPSC कनिष्ठ लेखापरीक्षक रिक्त
♦️स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालय महाराष्ट्र राज्य. कनिष्ठ लेखापरीक्षक - TCS लिपिक टंकलेखक - MPSC कनिष्ठ लेखापरीक्षक रिक्त पदे - 236+ जागा

♦️#MPSC महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे... 👉 जागा : 552
♦️#MPSC महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे... 👉 जागा : 552 👉 अर्ज सादर करण्यासाठी कालावधी : 10 ते 30 एप्रिल 2026 परीक्षा दिनांक : 14 जून 2026

photo content

♦️होर्मुझ नाकाबंदीने भारतावर संकट; कच्च्या तेलाच्या किमती शंभरी पार, महागाई वाढण्याची भीती..
♦️होर्मुझ नाकाबंदीने भारतावर संकट; कच्च्या तेलाच्या किमती शंभरी पार, महागाई वाढण्याची भीती..

थोडे दिवस थांबा त्यांची पण झोप उडवतो जे स्वतःला लय मोठी तोफ समजत होती...🫵 🔥...मुंबई पोलीस...🔥

♦️ धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2024 -25 मध्ये निवड तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेली प्रारूप प्रतीक्षा यादी (Waiting list)

♦️ धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2024 -25 मध्ये कागदपत्रे पडताळणीचे अधीन राहून तयार करण्यात आलेली निव्वळ तात्पुरती निवड यादी.

♦️ अकोला जिल्हा पोलीस निवड यादी व प्रतीक्षा यादी....pdf

🛑 पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती २०२४-२५ लेखी परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी

♦️ पोलीस भरती - 2024-25 मैदानी चाचणी दिनांक 25.03.2026 रोजीचे गुणपत्रक

♦️ राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २ पुणे सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-2025 मैदानी चाचणी गुणपत्रक दि - 25.03.2026

🚨...महाराष्ट्र पोलीस भरती...🚨 👉 आतापर्यंत महाराष्ट्रात लगातार तीन मोठ्या पोलीस भरती झाल्या त्याचे सर्व श्रेय एकमेव व्यक्ती मुकुलभाऊ किनकर (नागपूर)... 👉 आणि येणारी पुढील पोलीस भरती देखील फक्त मुकुलभाऊ किनकर यांच्या मार्गदर्शनाखालीच होणार...🔥🔥

♦️ नागपूर ग्रामीण पोलीस भरती 2025 निकाल जाहीर – प्रोव्हिजनल यादी येथे पाहा

bandsman-police-constable-recruitment-d-revised-merit-list-of-this-question-set-bdasamana-palsa-shap-1774420761.pdf

♦️ रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2024 - 25 पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवार यांच्या प्राप्त गुणांची यादी अंतीम केलेबाबत...