ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

👮 ONLY KHAKI 🚔 ®️

👮 ONLY KHAKI 🚔 ®️

前往频道在 Telegram

महाराष्ट्र पोलीस पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी __#खाकि_ प्रयत्न तुमचे मार्गदर्शन आमचे.🙏 @dmin :-G.W. @ONLY_KHAK - जिंकूनच राहणार FOIIOW : https://whatsapp.com/channel/0029Vb5wdtTAe5ViBiCmpD0G

显示更多
558
订阅者
无数据24 小时
-27 天
-230 天
帖子存档
Plz subscribe
15 10月, 08:50

♦️आय पी एल (IPL) मध्ये सर्वाधिक धावा 🏏 IPL मध्ये विराट कोहलीचे 9000+ धावा 🏏 9000 धावांचा टप्पा त्याने साधारणतः 250+ सामन्या
♦️आय पी एल (IPL) मध्ये सर्वाधिक धावा 🏏 IPL मध्ये विराट कोहलीचे 9000+ धावा 🏏 9000 धावांचा टप्पा त्याने साधारणतः 250+ सामन्यांमध्ये गाठला आहे. 🏏 IPL मध्ये त्याने एकूण 8 शतके (centuries) केली आहेत. 🏏 त्याच्या नावावर 66 अर्धशतके (half-centuries) आहेत. 🏏 तो IPL इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
30 4月, 05:46

🛑 मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मिसिंग सिलिंग :- ▪️खोपोली–खंडाळा घाट विभागातील वाहतूक सुलभ करण्यासाठी आहे. ▪️सध्याच्या वळणदार घ
🛑 मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मिसिंग सिलिंग :- ▪️खोपोली–खंडाळा घाट विभागातील वाहतूक सुलभ करण्यासाठी आहे. ▪️सध्याच्या वळणदार घाट रस्त्याला पर्याय म्हणून सरळ, जलद आणि सुरक्षित मार्ग तयार केला जात आहे. ▪️यामध्ये बोगदे (tunnels) आणि उंच पूल (viaducts/bridges) बांधले आहेत. लांबीबाबत माहिती: ▪️मिसिंग लिंक प्रोजेक्टची एकूण लांबी: साधारण 13.3 किमी ▪️बोगद्यांची एकूण लांबी : सुमारे 8.9 किमी ▪️पूल/व्हायाडक्ट (ब्रिज) लांबी: सुमारे 4.4 किमी 🎯 या प्रोजेक्टचे फायदे: ▪️प्रवासाचा वेळ 20-30 मिनिटांनी कमी होईल ▪️घाटातील धोकादायक वळणे टाळली जातील ▪️इंधन बचत आणि सुरक्षितता वाढेल ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
30 4月, 05:46

♦️सारथी आर्थिक साहाय्य जाहिरात..
♦️सारथी आर्थिक साहाय्य जाहिरात..
15 4月, 05:39

♦️लोकसभेच्या जागा आता ८५० होणार? महिला आरक्षणासाठीही केंद्र सरकारचे मोठे पाऊल..
♦️लोकसभेच्या जागा आता ८५० होणार? महिला आरक्षणासाठीही केंद्र सरकारचे मोठे पाऊल..
15 4月, 05:39

♦️स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालय महाराष्ट्र राज्य. कनिष्ठ लेखापरीक्षक - TCS लिपिक टंकलेखक - MPSC कनिष्ठ लेखापरीक्षक रिक्त
♦️स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालय महाराष्ट्र राज्य. कनिष्ठ लेखापरीक्षक - TCS लिपिक टंकलेखक - MPSC कनिष्ठ लेखापरीक्षक रिक्त पदे - 236+ जागा
15 4月, 05:39

♦️#MPSC महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे... 👉 जागा : 552
♦️#MPSC महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2026 - जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे... 👉 जागा : 552 👉 अर्ज सादर करण्यासाठी कालावधी : 10 ते 30 एप्रिल 2026 परीक्षा दिनांक : 14 जून 2026
15 4月, 05:39

photo content
15 4月, 05:39

♦️होर्मुझ नाकाबंदीने भारतावर संकट; कच्च्या तेलाच्या किमती शंभरी पार, महागाई वाढण्याची भीती..
♦️होर्मुझ नाकाबंदीने भारतावर संकट; कच्च्या तेलाच्या किमती शंभरी पार, महागाई वाढण्याची भीती..
15 4月, 05:39

थोडे दिवस थांबा त्यांची पण झोप उडवतो जे स्वतःला लय मोठी तोफ समजत होती...🫵 🔥...मुंबई पोलीस...🔥
26 3月, 07:20

♦️ धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2024 -25 मध्ये निवड तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेली प्रारूप प्रतीक्षा यादी (Waiting list)
26 3月, 07:20

♦️ धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती सन 2024 -25 मध्ये कागदपत्रे पडताळणीचे अधीन राहून तयार करण्यात आलेली निव्वळ तात्पुरती निवड यादी.
26 3月, 07:20

♦️ अकोला जिल्हा पोलीस निवड यादी व प्रतीक्षा यादी....pdf
26 3月, 07:20