🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Ir al canal en Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Mostrar más7 350
Suscriptores
-724 horas
-377 días
-13530 días
Archivo de publicaciones
7 349
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📢 मोठी बातमी! शुभ्रारंजन मॅडमच्या PSIR नोट्स आता मराठीत उपलब्ध! 📚✨मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली. PSIR (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध) विषयातील सर्वोत्तम नोट्स आता तुमच्या मातृभाषेत उपलब्ध आहेत. 🔥 डिस्काउंट ऑफर: या नोट्स आता खास सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत! 📍 सविस्तर पत्ता: शुभ्रारंजन IAS स्टडी पुणे, पहिला मजला, महात्मा फुले म्युझियम, घोले रोड, शिवाजी नगर, पुणे. https://share.google/suXl9iAuzTQHsJQiN 📞 संपर्क क्रमांक: 7887643186 8806062806 8380012719 📺 अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा: https://youtube.com/shorts/SqyCx_kgKC4?si=SzSmCSesZ_jNsat4 त्वरा करा, मर्यादित स्टॉक उपलब्ध! 🏃♂️🏃♀️
7 349
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌फडणवीस साहेब आज पुण्यात
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 349
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात नव्या संधी, नव्या उमेद आणि सकारात्मक परिवर्तन घेऊन येवो. मागील वर्षाच्या अनुभवातून बळ घेऊन पुढील प्रवास अधिक आत्मविश्वासाने, निश्चयाने आणि स्पष्ट ध्येयांसह सुरू होवो. हे वर्ष आरोग्य, आनंद आणि अंतर्मनाचे समाधान देणारं ठरावं. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळो, कार्यात सातत्य राहो आणि प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होवोत.
नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा! येणारं वर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि मंगलमय ठरो.
Wishing everyone a very Happy New Year 2026!
7 349
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️👉2026 या वर्षात तुमच्या हातातून "स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे पान जाऊन, सरकारी पगारांच्या पावत्याचे पान येवोत" याच तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा💐💐
7 349
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌मिळालेल्या माहितीनुसार
डिसेंबर 2026 पर्यंत age extention ला
देवा भाऊंनी ग्रीन सिग्नल दिला आहे असं कळत आहे ✅✅
पण आज ट्विट ची शक्यता थोडी कमीच
उद्या 👍👍👍
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 349
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌सर्व विद्यार्थी एक आहेत....🤝
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 349
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌GAD च्या मुख्य अजुनही मंत्रालयात आहेत...🤝
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 349
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥 राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून कर्तव्यदक्ष ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्या नियुक्तीचे आदेश जारी...🙏
7 349
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌G....R उद्या सार्वजनिक होईल किंवा CM sir कडून अधिकृत घोषणा होईल...👍
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 349
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
सर्वांच्या मनात आहे तेच होईल
काळजी नसावी
✊✊✊🔥 🔥 🔥 ✊✊✊
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 349
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजी नगर
लिपिक शिपाई व इतर पदे भरती परीक्षा मार्गदर्शक संदर्भ अनुक्रमाणिका
7 349
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजी नगर
लिपिक शिपाई व इतर पदे भरती परीक्षा मार्गदर्शक संदर्भ
लेखक के सागर
2020, 2023 व 2025 प्रश्नपत्रिका उत्तरांसह...
https://ksagar.com/product/uccha-nyayalaya-lipik-clerk-bharti/
Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810
Ksagar house of book 02024483166 /9923906500
Ksagar book centre 02024453065/ 9823121395
for Online Purchase
www.Ksagar.com
www.ksagaronline.com
7 349
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे.
अर्ज करण्यासाठी लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login
अर्ज कालावधी:- 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026 ✅
7 349
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
मा. मुख्यमंत्री सचिवालयाच्या आस्थापनेवर निर्माण करण्यात आलेल्या सावधि पदांच्या संख्येमध्ये अंशत: सुधारणा करण्याबाबत.
7 349
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
आज सकाळी सह्याद्री अतिथिगृहावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची PSI वयवाढ संदर्भात भेट घेतली.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा आपल्या मुद्द्याचं गांभीर्य समजावून सांगून आपल्या मुद्दा किती महत्त्वाचा आहे आणि यापासून लाखो विद्यार्थी वंचित राहत आहे हे पुन्हा एकदा सांगितलं.
एक वर्षाची वय वाढ द्यावी हे निवेदन दिले व त्यावर तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी केली.
यावर मुख्यमंत्री महोदयाने आश्वासित केलं की संध्याकाळी पर्यत निर्णय घेऊ..
आजची भेट घेण्यासाठी माननीय आमदार सदाभाऊ खोत यांनी सहकार्य केलं.
आजच्या शिष्टमंडळात श्री अनिकेत देशमाने सर, गणेश गोंडाळ, प्रवीण पाटील , प्रदीप लोंढे , विवेक जाधव, माधुरी मोहिते, आणि प्रियांका पवार उपस्थित होते..
धन्यवाद ! 🙏🙏🙏
गणेश गोंडाळ...
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 349
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - ठळक सूचना
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
