es
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

Ir al canal en Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

Mostrar más
7 350
Suscriptores
-724 horas
-377 días
-13530 días
Archivo de publicaciones
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजीनगर.... ⭐️शिपाई/हमाल/फराश (Peon/Hamal) ⭐️लघुलेखक (निम्न श्रेणी) (Stenograph
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजीनगर....
⭐️शिपाई/हमाल/फराश (Peon/Hamal) ⭐️लघुलेखक (निम्न श्रेणी) (Stenographer Lower Grade) ⭐️लघुलेखक (उच्च श्रेणी) (Stenographer Higher Grade) ⭐️लिपिक (Clerk) 2281 पदांसाठी अतिशय उपयुक्त
महाराष्ट्र ( उच्च )जिल्हा न्यायालय झालेले पेपर्स
2025 ते 2018 पेपर्सचा समावेश
------------------------------------------------
❗️पुस्तकाचे वैशिष्ट्ये ❗️ ✅2018 ते 2025 पर्यंत च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सखोल आणि परीक्षाभिमुख विश्लेषण. ✅संगणक आणि नवीन A,B,C,D पॅटर्न नुसार प्रश्नांचा समावेश. ✅न्यायालयीन संदर्भातील माहितीचा समावेश. ✅मराठी आणि इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिकेचा समावेश. ✅मुलाखतीच्या संपूर्ण मार्गदर्शनाचा समावेश. ✅ उच्च न्यायालय मुंबई सर्वाधिक पेपर्सचा समावेश असलेले एकमेव पुस्तक.
---------------------------------------------------- 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O https://amzn.to/45kgg5O ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922

🟢Group-C Skill Test साठी योग्य Test Series = निवडीची संधी🟢 🏫 न्यू सावित्री टायपिंग स्कील सेंटर, गरुड गणपती चौक , नारायण पे
+1
🟢Group-C Skill Test साठी योग्य Test Series = निवडीची संधी🟢 🏫 न्यू सावित्री टायपिंग स्कील सेंटर, गरुड गणपती चौक , नारायण पेठ. 📍 Venue: ६ वा मजला, विद्याधर हाइट्स, 243 गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड, नारायण पेठ, पुणे. https://maps.app.goo.gl/V62Hk1voL6RjQXFb7 📞 Contact: 9527360321. 📢Test Series Details📢 🎯Total Tests: 20 •👉 Regular Tests: 17 •👉 Surprise Tests: 3 वेळापत्रक : 🗓️January: 1, 5, 8, 12, 15, 18, 22, 25, 28 🗓️ February: 1, 5, 8, 12, 15, 19, 22, 26. वेळ : 10:00 Am to 2:00 Pm 📢 Fees: 👉💳 ₹499/- only ✅ टेस्ट series कुणासाठी.. 🎯 Belif & cleark 🎯 Tax Assistant 🎯 Clerk / Typist / Assistant Typist 🎯इतर सर्व सरकारी टायपिंग परीक्षा https://www.instagram.com/p/DSnDao0DFEN/?igsh=MXJibzR6dHp6NTU2NQ== ✅ टायपिंग टेस्ट सिरीज ही ऑफलाईन. व ग्रुप मध्येच .?? ✅ एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांसोबत टेस्ट ✅ Exam pressure ✅ Overconfidence कमी होतो ✅ स्वतःची खरी लेव्हल कळते 💚 exact pattern वर टेस्ट 💚 मराठी & English 💚 High-quality computer systems 💚 Detailed Report ✅Speed & Accuracy ✅ शांत व शिस्तबद्ध 🟢 कीबोर्ड सर्व नवीन- ACER, LOGITECH, DELL, HP, ... 🤔 टायपिंगचा सराव ,पण तरीही परीक्षेत अपयश का येते? ❌ योग्य तयारी नसते. 🚫 फक्त घरून सराव = धोका ❌Mobile / laptop practice नाही ❌ चुकीच्या environment मध्ये सराव = परीक्षेत गोंधळ उपलब्ध कोर्स: दररोज प्रॅक्टीस सेशन _ monthly फक्त 750 रुपये मध्ये . ✅ सर्व सरकारी टायपिंग परीक्षांसाठी योग्य • MPSC Group-C Skill Test. /Clerk / Typist परीक्षा • High Court Clerk टायपिंग परीक्षा • SSC-CGL MAINS (Typing / DEST / CPT) • इतर सर्व सरकारी टायपिंग कौशल्य परीक्षा.

📌 "सार्वजनिक आरोग्य विभाग" गट - क तांत्रिक संवर्गाचे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करणेबाबत.. 6 पदांचे मसुदा (Draft) तयार 👍
📌 "सार्वजनिक आरोग्य विभाग" गट - क तांत्रिक संवर्गाचे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करणेबाबत.. 6 पदांचे मसुदा (Draft) तयार 👍

सर्व यंत्रणा कार्यान्वित झालेल्या आहेत. तुमचा अभ्यास सुरु ठेवा.
सर्व यंत्रणा कार्यान्वित झालेल्या आहेत. तुमचा अभ्यास सुरु ठेवा.

✅ 2 तासात वाचुन होतील अशा नोट्स आहेत 💥 ऑफर 33 ₹💥

💢 गट ब व क 2025 पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी नोट्स ( जून 2024 ते नोव्हेंबर 2025💥 🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 12 प्रश्न आले होते. 🔴राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या नोट्स मधून 15 पैकी 11 प्रश्न आले होते. 🔴2-3 तासात  वाचून होतील अश्या मुद्देसूद नोट्स(मागील दीड वर्षाच्या चालू घडामोडींचा समावेश) 🔴नोट्स साठी Msg करा 👇 Telegram id - @currentdose88 💥ऑफर फी फक्त 33 RS 💥

Privacy मुळे पोस्ट डिलीट केली आहे. नंबर होते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे.

♦️#GMC मुंबई निकाल जाहीर.. 👉 गट-ड पदभरती प्रक्रियाकरीता दिनांक 15-11-2025 रोजी विविध पदांसाठी परिक्षा घेण्यात आलेली होती. सदर परिक्षेस बसलेल्या परिक्षार्थींना प्राप्त झालेल्या गुणांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे

CBSE जाहिरात - परीक्षा वेळापत्रक जाहीर
CBSE जाहिरात - परीक्षा वेळापत्रक जाहीर 

चला... सर्वाना 4 जानेवारी रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षे साठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻 🔥प्रयत्न करणाऱ्या सर्व लढवय्या योद्द्यांना देखील आपल्या तर्फे धन्यवाद आणि शुभेच्छा ...🤝🙏🏻✅🔥 आपल्या कडून आता पेपर होई पर्यंत कोणती च अपडेट् नसेल.. ✅✅ 📌👉(❌) 👉पुनःश्च सर्वाना शुभेच्छा... 4 जानेवारी ❤️🙏🏻🙏🏻 ✅

◾️15 जानेवारी महानगरपालिका निवडणुक मतदान ◾️सार्वजनिक सुट्टी.

आपल्या वयवाढ फाईल आजची स्थिती - GAD मधुन तयार होऊन,  .... मॅडम कक्ष अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय यांच्या डेस्क होती तिथुन फाईल CM सरांकडे वर्षा बंगल्यावर गेली.. त्या पुढील माहिती अजून पर्यंत आपल्याकडे आलेले नाही तरी सर्वांनी पुढील माहिती येईपर्यंत संयम बाळगा.. पुढील नियोजन कळवलं जाईल.. -गणेश गोंडाळ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

⭕️रायगड पोलीस भरती ग्राउंड २० जानेवारी पासून सुरू होणार 📌ठिकाण - पोलीस मुख्यालय परेड ग्राउंड अलिबाग जिल्हा रायगड
⭕️रायगड पोलीस भरती ग्राउंड २० जानेवारी पासून सुरू होणार 📌ठिकाण - पोलीस मुख्यालय परेड ग्राउंड अलिबाग जिल्हा रायगड