ch
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

前往频道在 Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

显示更多
7 343
订阅者
-624 小时
-417
-13830
帖子存档
जुन्या नव्या शिलेदारांची एकत्र साथ शासनाच्या मुजोरशाहीवर मात...🔥🔥

सकाळी ५ वाजता शपथविधी होतो... एका रात्रीत सरकार बदलता येते तर, एका रात्रीत GR निघू शकत नाही का ?🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

💥 Core team मधील खुप मोजके जण सध्या बाहेर आहेत, 👉बाकी, सगळ्यांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यामुळे ग्रुप वर जे msg येतील तेच अंतिम आहेत. जोपर्यंत officialy ते सांगत नाहीत, अहिल्या अभ्यासिका समोरून हटायचे नाही. सगळ्या चॅनेल ना विनंती, एकसूत्रता ठेवा, आंदोलनाला दगा फटका झाला नाही पाहिजे. MPSCHeist

🔥🔥✊अपना भिडू बच्चू कडू🔥🔥🔥✊ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
🔥🔥✊अपना भिडू बच्चू कडू🔥🔥🔥✊ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

💥शिवसेनेचे प्रवक्ते अभिजित बोराटे आंदोलन स्थळी दाखल ☑️ 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

जे पुणे च्या बाहेर आहेत त्यांनी Twitter वरती ॲक्टिव्ह असा... गरज आहे... काल ज्यांनी हो GR काढतो म्हणून आपल्याला पाठ दाखवली त्या CM ना टॅग करा...🙏

आज कळेल किती शिक्षकांना विद्यार्थ्यांचा कळवळा आहे ते... 💯💯 का नुसते बॅचेस फुल करायला बसले आहेत ते...🤐🤐 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

📌राजकारणी कोणी कोणाचे नसतात मित्रांनो... आपला लढा आपल्यालाच पुढे घेऊन जायचा आहे... Support kara मित्रांनो...🙏🙏

क्लासेस वाल्यांनी विसरू नये की त्यांची भाकरी विद्यार्थ्यावर चालते... 💯💯 भाकरीची काळजी असेल तर त्यांनी विद्यार्थ्यांची काळजी करावी...🙏🙏 विद्यार्थी आयुष्यभर विसरणार नाही त्या क्लासेस वाल्यांना ... समजू शकाल मित्रांनो मला काय म्हण्याचे आहे ...🙏🙏 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 10 मिनिटात रोहित दादा पाटील आमदार आंदोलन स्थळी येत आहेत 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

कोणीही हलू नका... लढाई निर्णय आहे.... सगळं नियोजन पद्धतीने होत आहे, पत्रकार आणि विविध पक्षाचे नेते देखील आता दाखल होतील🔥🔥🔥🔥🔥

💥वंचित चे प्रवक्ते अल्हाट सर आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत🔥🔥🔥🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

❤️फक्त गांधी जी च्या मार्गाने लढा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

DCP रावळे साहेबांसोबत सोबत माझी चर्चा झाली असून, पोलीस विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले असून विद्यार्थ्यांनी कायदा हाती नं घेता शांतता ठेवावी. बच्चू भाऊ. 🙏 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

🔥🔥🔥आमची एकता हीच आमची ताकद आहे ....!!🔥🔥🔥🔥

🔥🔥🔥🔥 आपल्या हक्काचे ठिकाण. अहिल्यादेवी अभ्यासिका🔥🔥🔥🔥
+1
🔥🔥🔥🔥 आपल्या हक्काचे ठिकाण. अहिल्यादेवी अभ्यासिका🔥🔥🔥🔥

💥दर्जाच्या व संधीच्या समानते साठी एकत्र या 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
💥दर्जाच्या व संधीच्या समानते साठी एकत्र या 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1

📌बच्च्यु भाऊ mpsc विध्यार्थी बाबत पुणे पोलीस यांना संपर्क करतील 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1