🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Ir al canal en Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Mostrar más7 343
Suscriptores
-624 horas
-417 días
-13830 días
Archivo de publicaciones
7 341
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
"आम्ही त्या राजाचे मावळे आहोत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं!
वयोमर्यादेचं संकट आमचा मार्ग रोखू शकत नाही.
जोपर्यंत ध्येय गाठत नाही आणि वयोमर्यादा वाढीचा शासन निर्णय (GR) मिळत नाही, तोपर्यंत माघार नाही.
ताठ कणा आणि स्वाभिमानी बाणा, हाच आमचा लढा!"
7 341
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
कोणतीच घोषणाबाजी नाही,
कोणताच दंगा नाही.
कलम 19 नुसार शांततेच्या मार्गाने आहे तिथेच आपले आंदोलन सुरू राहील
7 341
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
आपली मागणी एकच... स्वतः मा.CM साहेबांनी ट्विट करून न्यायची घोषणा करावी...🙏🏼👆🤝
7 341
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔥🔥महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी पुण्याच्या दिशेने रवाना व्हा🔥🔥🔥🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 341
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आप्पा सर सदैव तत्पर... 🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 341
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥असच थोडी वाऱ्यावर सोडणार तुम्हाला...✊✊✊
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 341
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
हे पहा मित्रांनो...
सरकार काय बाकी 120+ आमदार आणि खासदार ह्यांनी पत्र नसते दिले तर भाग वेगळा होता...
सर्व गोष्टी हाती आलेल्या असते वेळी नाही कस काय म्हणू शकतात ...🥺🥺
सरकारला दाखवून देण्याची वेळ आली आहे की तुम्ही आहात ते आमच्या मुळे... 💯💯
दाखवा एकतेची ताकद...🔥🔥💯
7 341
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
या
दमदार नेतृत्व येत आहे....!
आता माघार नाही....!
आता GR ची सुरनळी करा म्हणाव...😂
नोटिफिकेशन🔥🔥
7 341
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌Imp
Combine जाहिरात पदे
STI OPEN - 0 जागा
Aso - फक्त 3 जागा
Sub Register - 0 जागा
राज्यसेवा जाहिरात -2026
Totalजागा - फक्त 79
वनसेवा - 0 पदे
कृषि सेवा - 0 पदे
इंजिनीरिंग सेवा -0 पदे...
बसले च आहात तर सर्व मुद्दे लक्षात आणून द्या 🔥🔥🔥✅✅✅✅
विद्यार्थी एकता जिंदाबाद ✅🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 341
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔥सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है
- बिस्मिल अज़ीमाबादी🔥🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 341
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📍सरकारने विद्यार्थ्यांचा अंत न पाहता लवकरात लवकर GR काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा- Adv. ashok bedare (सचिव- राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, महाराष्ट्र राज्य)
ट्विट लिंक- https://x.com/i/status/2006766326279557485
7 341
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔥🔥COMBINE वाले🔥🔥 आज हरले तर पुन्हा कधीच कोणीही तुमच्यासाठी उभा राहणार नाही आज बाहेर पडा स्वतःच्या भविष्यासाठी 🔥🔥🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 341
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
शनिवार पेठ
नारायण पेठ
सदाशिव पेठ
नवी पेठ
दत्तवाडी
सिंहगड रोड
कात्रज
सगळे या स्वतः च्या हक्कासाठी बसा
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
7 341
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
मुलांनो Current चे discussion करत बसा इकडे येऊन पण बाहेर पडा अजून गर्दी दाखवा ♥️♥️
7 341
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥आम्ही इतिहास फक्त वाचत नाही घडवतो पण
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
