🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Kanalga Telegram’da o‘tish
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Ko'proq ko'rsatish7 350
Obunachilar
-724 soatlar
-377 kunlar
-13530 kunlar
Postlar arxiv
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
अनेक विद्यार्थ्यांचा मागील 8 दिवसात अभ्यास झाला नाही म्हणून परीक्षा पुढे गेली पाहिजे. या मानसिकतेत सद्या 90% जनता आहे..
🤝🤝☑️☑️
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥💥 आपण सुरुवातीपासूनच PSI वय वाढीला सपोर्ट करत आलेलो आहोत. इथून पुढ चॅनेलवर वयवाढी साठी सपोर्ट मेसेज टाकायचे की EXAM होईपर्यंत UPDATE देणं बंद ठेवायचं तुम्ही सांगा
PSI वयवाढ सपोर्ट ❤️
UPDATES बंद 🤡
Reaction द्या
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌कसं आहे ..... पुढं गेली तरी तुम्हालाच अभ्यास करायचा आहे
आणि नाही गेली तरी .... तुम्हालाच अभ्यास करायचा आहे
त्यामुळं दोन्हीमध्ये कॉमन एकच आहे
"तुम्हाला अभ्यास करायचा आहे"
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 🎯 𝗔𝗨𝗧𝗛𝗘𝗡𝗧𝗜𝗖 𝗖𝗟𝗨𝗕 🎯
💥💥 आपण सुरुवातीपासूनच PSI वय वाढीला सपोर्ट करत आलेलो आहोत. इथून पुढ चॅनेलवर वयवाढी साठी सपोर्ट मेसेज टाकायचे की EXAM होईपर्यंत UPDATE देणं बंद ठेवायचं तुम्ही सांगा
PSI वयवाढ सपोर्ट ❤️
UPDATES बंद 🤡
Reaction द्या
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🎆 New Year Fee Return ऑफर ❤️
🎁 मेगा Discount 🟥
👼 यशस्वी मार्गदर्शक = निवड पक्की
👼 आता गरजू विद्यार्थी शिकणार
👼 ते सुद्धा स्पर्धा परीक्षेत यशस्वी आणि उच्चशिक्षित मार्गदर्शकांकडून
🔥 मेगा ऑफर, महाराष्ट्र ॲकॅडमी पुणे
🤝 3,00,000 + विद्यार्थ्यांचा विश्वास❤️
🎥 MPSC गट ब /क - पूर्व + मुख्य
🎥 तलाठी, TET, ग्रामसेवक, आरोग्य सेवक
🎥 पोलीस, वनरक्षक, SSC GD
📱 App link - ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
🤩 मार्गदर्शक - विठ्ठल बडे सर, पहिल्या प्रयत्नात PSI व यशस्वी आणि अनुभवी शिक्षकांची टीम
❗️ एकदा यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकून पहाच. योग्य मार्ग नक्की मिळेल. ❗️💖 कोर्स आवडला नाही, तर पुढील 5 दिवसात सांगा. फी रिटर्न करू 🤝 💩 Whats app - https://wa.me/919158585909
7 351
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
+1
✨PSI पदाच्या 2357 जागा रिक्त.🔥
दिनांक:- 31- 12- 2025.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥पत्र्या मारुती चौकाला यात्रेचे स्वरूप..
✊✊✊✊ अतिशय तुफान...
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📢 मोठी बातमी! शुभ्रारंजन मॅडमच्या PSIR नोट्स आता मराठीत उपलब्ध! 📚✨मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली. PSIR (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध) विषयातील सर्वोत्तम नोट्स आता तुमच्या मातृभाषेत उपलब्ध आहेत. 🔥 डिस्काउंट ऑफर: या नोट्स आता खास सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत! 📍 सविस्तर पत्ता: शुभ्रारंजन IAS स्टडी पुणे, पहिला मजला, महात्मा फुले म्युझियम, घोले रोड, शिवाजी नगर, पुणे. https://share.google/suXl9iAuzTQHsJQiN 📞 संपर्क क्रमांक: 7887643186 8806062806 8380012719 📺 अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा: https://youtube.com/shorts/SqyCx_kgKC4?si=SzSmCSesZ_jNsat4 त्वरा करा, मर्यादित स्टॉक उपलब्ध! 🏃♂️🏃♀️
7 351
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌फडणवीस साहेब आज पुण्यात
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात नव्या संधी, नव्या उमेद आणि सकारात्मक परिवर्तन घेऊन येवो. मागील वर्षाच्या अनुभवातून बळ घेऊन पुढील प्रवास अधिक आत्मविश्वासाने, निश्चयाने आणि स्पष्ट ध्येयांसह सुरू होवो. हे वर्ष आरोग्य, आनंद आणि अंतर्मनाचे समाधान देणारं ठरावं. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळो, कार्यात सातत्य राहो आणि प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होवोत.
नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा! येणारं वर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि मंगलमय ठरो.
Wishing everyone a very Happy New Year 2026!
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
♦️👉2026 या वर्षात तुमच्या हातातून "स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे पान जाऊन, सरकारी पगारांच्या पावत्याचे पान येवोत" याच तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा💐💐
7 351
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌मिळालेल्या माहितीनुसार
डिसेंबर 2026 पर्यंत age extention ला
देवा भाऊंनी ग्रीन सिग्नल दिला आहे असं कळत आहे ✅✅
पण आज ट्विट ची शक्यता थोडी कमीच
उद्या 👍👍👍
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌सर्व विद्यार्थी एक आहेत....🤝
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌GAD च्या मुख्य अजुनही मंत्रालयात आहेत...🤝
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥 राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून कर्तव्यदक्ष ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांच्या नियुक्तीचे आदेश जारी...🙏
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌G....R उद्या सार्वजनिक होईल किंवा CM sir कडून अधिकृत घोषणा होईल...👍
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
सर्वांच्या मनात आहे तेच होईल
काळजी नसावी
✊✊✊🔥 🔥 🔥 ✊✊✊
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
