🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Ir al canal en Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Mostrar más7 101
Suscriptores
-424 horas
-257 días
-11730 días
Archivo de publicaciones
7 101
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
7 101
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
7 101
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
📌💥पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी नकातेने लॅपटॉप फेकला होता खाडीत
@Achieverss_club ✅✅
7 101
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
📌💥ARTI , BARTI , TRTI , SARTHI & AMRUT
या सर्व संस्थांची CET दिनांक 18 September पासून होणार आहे..
लवकरच वेळापत्रक येईल..👍👍
@Achieverss_club ✅✅
7 101
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
📌💥पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण
@Achieverss_club ✅✅
7 101
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
रोहित दादा पवार🔥🔥
https://x.com/RRPSpeaks/status/2095006348971024471
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 101
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
📌💥विद्यार्थी आंदोलक वाचले; सर्व गुन्हे रद्द..
👉 सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल सर्व एफआयआर रद्द करून पुढील तपास थांबवला आहे..
@Achieverss_club ✅✅
7 101
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥💥AMRUT TRTI ARTI BARTI SARTHI CET 2026 परिक्षा तारीख जाहीर
परीक्षा 18 सप्टेंबर 2026 नियोजित.
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 101
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
औषध निरीक्षक पेपरफुटीची लाभार्थी ऋतुजा पाटीलला नंदुरबारमधून अटक☑️
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 101
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
📌💥Departmental Excise Court Order
निकाल आयोगाच्या बाजूने 👍👍
@Achieverss_club
7 101
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
📌💥मुंबई उच्च न्यायालय (मुख्य पीठ: मुंबई; खंडपीठे: नागपूर आणि औरंगाबाद) संदर्भ: ८ डिसेंबर २०२५ रोजीची जाहिरात – छाननी/लेखी परीक्षेचा निकाल...
👉 शिपाई निकाल न्यायालय जाहीर..
@Achieverss_club
7 101
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
📌💥Press Note by Teachers.pdf
18 कलमी कार्यक्रम 💥💯🙏
धन्यवाद शिक्षक संघटना 🙏
@Achieverss_club ✅
7 101
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
📌💥Advt. No. 088/2025 Live Stock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A - Announcement regarding interviews (Phase 4)
@Achieverss_club ✅
7 101
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
⭐️रोहित दादा ट्विट..
https://x.com/RRPSpeaks/status/2094706890886545414
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 101
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
💥व्यापक तपासाची मागणी
#RP🙏❤🤡
@Achieverss_club ✅✅
@Achieverss_club ✅✅
7 101
Repost from 🚨 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕 🚨
मी म्हणालो नं की Optional ला प्रसाद वाटल्यासारखं मार्क्स दिलेत पण लगेच त्याच विद्यार्थ्याला लगेच त्याच same Optional ला कमी दिलेत जेणेकरून result बाहेर तो राहिला पाहिजे 😕...
PSIR स्कोर :-
पेपर - 1 = 211/250 पैकी
पेपर - 2 = 81/250 पैकी
याला Fair Evaluation कसं म्हणायचं आपण 🫡...
Optional ला 2, 6, 11 तसेच Essay ला 14 मार्क्स तर सकाळी चॅनेलवर share केलेले तुम्ही पाहिले असतीलच 👍...
असल्या पेपर चेकर्सनी वाट लावली Descriptive च्या नावाखाली प्रामाणिक अभ्यास केलेल्या विध्यार्थ्यांची 💯...
✍@VinS🥷...
