ar
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

الذهاب إلى القناة على Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

إظهار المزيد
7 101
المشتركون
-424 ساعات
-257 أيام
-11730 أيام
أرشيف المشاركات
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फ
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

📌💥पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी नकातेने लॅपटॉप फेकला होता खाडीत @Achieverss_club ✅✅
📌💥पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी नकातेने लॅपटॉप फेकला होता खाडीत @Achieverss_club ✅✅

📌💥ARTI , BARTI , TRTI , SARTHI & AMRUT या सर्व संस्थांची CET दिनांक 18 September पासून होणार आहे.. लवकरच वेळापत्रक येईल..👍
📌💥ARTI , BARTI , TRTI , SARTHI & AMRUT या सर्व संस्थांची CET दिनांक 18 September पासून होणार आहे.. लवकरच वेळापत्रक येईल..👍👍 @Achieverss_club ✅✅

📌💥पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण @Achieverss_club ✅✅
📌💥पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण @Achieverss_club ✅✅

📌💥विद्यार्थी आंदोलक वाचले; सर्व गुन्हे रद्द.. 👉 सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर कर
📌💥विद्यार्थी आंदोलक वाचले; सर्व गुन्हे रद्द.. 👉 सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल सर्व एफआयआर रद्द करून पुढील तपास थांबवला आहे.. @Achieverss_club ✅✅

💥💥AMRUT TRTI ARTI BARTI SARTHI CET 2026 परिक्षा तारीख जाहीर परीक्षा 18 सप्टेंबर 2026 नियोजित. 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300
💥💥AMRUT TRTI ARTI BARTI SARTHI CET 2026 परिक्षा तारीख जाहीर परीक्षा 18 सप्टेंबर 2026 नियोजित. 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

औषध निरीक्षक पेपरफुटीची लाभार्थी ऋतुजा पाटीलला नंदुरबारमधून अटक☑️ 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
औषध निरीक्षक पेपरफुटीची लाभार्थी ऋतुजा पाटीलला नंदुरबारमधून अटक☑️ 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌💥Departmental Excise Court Order निकाल आयोगाच्या बाजूने 👍👍 @Achieverss_club

+3
📌💥मुंबई उच्च न्यायालय (मुख्य पीठ: मुंबई; खंडपीठे: नागपूर आणि औरंगाबाद) संदर्भ: ८ डिसेंबर २०२५ रोजीची जाहिरात – छाननी/लेखी परीक्षेचा निकाल... 👉 शिपाई निकाल न्यायालय जाहीर.. @Achieverss_club

📌💥Press Note by Teachers.pdf 18 कलमी कार्यक्रम 💥💯🙏 धन्यवाद शिक्षक संघटना 🙏 @Achieverss_club

📌💥Advt. No. 088/2025 Live Stock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A - Announcement regarding
📌💥Advt. No. 088/2025 Live Stock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A - Announcement regarding interviews (Phase 4) @Achieverss_club

💥व्यापक तपासाची मागणी #RP🙏❤🤡 @Achieverss_club ✅✅ @Achieverss_club ✅✅
💥व्यापक तपासाची मागणी #RP🙏❤🤡 @Achieverss_club ✅✅ @Achieverss_club ✅✅

मी म्हणालो नं की Optional ला प्रसाद वाटल्यासारखं मार्क्स दिलेत पण लगेच त्याच विद्यार्थ्याला लगेच त्याच same Optional ला कमी दिलेत जेणेकरून result बाहेर तो राहिला पाहिजे 😕... PSIR स्कोर :- पेपर - 1 = 211/250 पैकी पेपर - 2 = 81/250 पैकी याला Fair Evaluation कसं म्हणायचं आपण 🫡... Optional ला 2, 6, 11 तसेच Essay ला 14 मार्क्स तर सकाळी चॅनेलवर share केलेले तुम्ही पाहिले असतीलच 👍... असल्या पेपर चेकर्सनी वाट लावली Descriptive च्या नावाखाली प्रामाणिक अभ्यास केलेल्या विध्यार्थ्यांची 💯...@VinS🥷...