ch
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

前往频道在 Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

显示更多
7 110
订阅者
-524 小时
-187
-11530
帖子存档
तामिळनाडू विधानसभेने २३ ऑगस्ट २०१० पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मधून पूर्ण आणि कायमस्
तामिळनाडू विधानसभेने २३ ऑगस्ट २०१० पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मधून पूर्ण आणि कायमस्वरूपी सूट देणारा ऐतिहासिक ठराव एकमताने मंजूर केला आहे. तामिळनाडूच्या या मोठ्या निर्णयानंतर, महाराष्ट्र राज्यातील २०१० पूर्वी नियुक्त शिक्षकांनीही याच धर्तीवर महाराष्ट्रात TET मधून कायमस्वरूपी सूट मिळावी म्हणून राज्य सरकारकडे मागणी. @Achieverss_club

📌💥काय चेष्टा लावली राव.. मस्त होती आपली OBJECTIVE PATTERN @Achieverss_club ✅✅ @Achieverss_club ✅✅
+2
📌💥काय चेष्टा लावली राव.. मस्त होती आपली OBJECTIVE PATTERN @Achieverss_club ✅✅ @Achieverss_club ✅✅

📌💥वेगवेगळे Optional, वेगवेगळे मार्क्स .. Note - यांना Optional च्या तुलनेत GS च्या चारही Paper's ला त्यापेक्षा चांगले मार्क
📌💥वेगवेगळे Optional, वेगवेगळे मार्क्स .. Note - यांना Optional च्या तुलनेत GS च्या चारही Paper's ला त्यापेक्षा चांगले मार्क्स आहेत.. @Achieverss_club ✅✅ @Achieverss_club ✅✅

📌💥राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 चे मार्क उमेदवारांच्या खात्यात जमा पाहून घ्या. खूप तफावत आहे एकाच Candidate च्या प्रत्येक पेपरच्या मार्क्समध्ये 🙃. UPSC मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढवायला शासन व आयोगाने Descriptive Pattern आणला पण तुम्ही Objective च कॅन्सल केला त्यात पुन्हा उमेदवारांना marks देताय त्याला काही standard च नाही. भयानक variation आहे 🫡... आधीची Objective खूप चांगली होती. किती बरोबर-चूक केले हे candidate ला गोळे भरलेली Carbon Copy असल्याने कळायचं तरी. इथं पूर्ण पेपर्स लिहून देखील कमी-जास्त marks का देतायत याच evaluation च होत नाही मुलांना. @Achieverss_club ✅✅ @Achieverss_club ✅✅

💥अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर. @Achieverss_club ✅✅ @Achieverss_club ✅✅

📌 जे सरळसेवा परीक्षेची तयारी करत होते, तलाठी साठी MPSC GS SUBJECTS नोट्स सोप्या व सरळ भाषेत... आयोगाचे मागील वर्षाचे सर्व PYQ CONTENT COVER केलेला आहे.

📌249 Rs मध्ये All GS SUBJECTS संपर्क - @mpscgsnotes             @mpscgsnotes             @mpscgsnotes

💥 राज्यघटना Demo नोट्स 249₹ ✅✅🔥🔥 पाहून घ्या 👇👇👇 https://t.me/+W1SHVVgAOqtlNjhl https://t.me/+W1SHVVgAOqtlNjhl
+4
💥 राज्यघटना Demo नोट्स 249₹ ✅✅🔥🔥 पाहून घ्या 👇👇👇 https://t.me/+W1SHVVgAOqtlNjhl https://t.me/+W1SHVVgAOqtlNjhl

🔥🔥तलाठी भरती 2026🔥🔥 ✅प्रीमियम नोट्स बॅच✅ योग्य दिशा, योग्य Strategy आणि दर्जेदार Notes = यश निश्चित! मार्गदर्शक दिनेश वाघ
🔥🔥तलाठी भरती 2026🔥🔥 ✅प्रीमियम नोट्स बॅच✅ योग्य दिशा, योग्य Strategy आणि दर्जेदार Notes = यश निश्चित! मार्गदर्शक दिनेश वाघमारे Group C Mains 2021 to 2025 प्रत्येक विषयाच्या विश्लेषण सह (Micro Analysis) Notes
★परीक्षेभिमुख, सुव्यवस्थित आणि Review-Friendly Notes ★काय वाचावे, किती वाचावे आणि कसे वाचावे, याचे Smart Decision ★Step-by-Step योग्य मार्गदर्शन ★वेळेचे नियोजन आणि Time Management
📌249 Rs मध्ये All GS SUBJECTS संपर्क - @mpscgsnotes             @mpscgsnotes             @mpscgsnotes

💥आरोग्य विभाग पदभरती बाबत....31/08/26 @Achieverss_club ✅✅
💥आरोग्य विभाग पदभरती  बाबत....31/08/26 @Achieverss_club ✅✅

💥💥IBPS RRB नवीन जाहिरात..👍👍 @Achieverss_club ✅✅
💥💥IBPS RRB नवीन जाहिरात..👍👍 @Achieverss_club ✅✅

♦️👉2026-27 साठी 30 वर्ष वय ओलांडून गेले तरी अर्ज करता येतील....4 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील.... 👉 लिं
♦️👉2026-27 साठी 30 वर्ष वय ओलांडून गेले तरी अर्ज करता येतील....4 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील.... 👉 लिंक 👉MAHAJYOTI https://registration.mahajyoti.org.in/ 👉SARTHI https://sarthicet2026.cbtexam.in/ 👉ARTI https://articet2026.cbtexam.in/ 👉BARTI https://barticet2026.cbtexam.in/ 👉TRTI https://trticet2026.cbtexam.in/ 👉AMRUT https://amrutcet2026.cbtexam.in/

⚙️Sample Copy ---------------------------------------------- ➡️आरोग्य विभाग डायरी --------------------------------------------- 👉 जवळच्या बुक स्टॉलवर संपर्क करा 👉  अधिक माहितीसाठी         9075381000 --------------------------------------------

📔आरोग्य विभाग तांत्रिक डायरी & प्रश्नसंच तांत्रिक प्रश्नासाठी सर्वोत्तम पुस्तके 👉 MPSC, TCS IBPS पॅटर्ननुसार 2026 पर्यंतच्य
📔आरोग्य विभाग  तांत्रिक डायरी & प्रश्नसंच तांत्रिक प्रश्नासाठी सर्वोत्तम पुस्तके 👉 MPSC, TCS IBPS पॅटर्ननुसार 2026 पर्यंतच्या अभ्यासक्रमानुसार 👉 महाराष्ट्र व केंद्रने घेतलेल्या परीक्षेत विचारलेल्या तांत्रिक प्रश्नांचा समावेश 👉 मागील सर्व परीक्षेत यातूनच प्रश्न आले आहेत 👉 जवळच्या दुकानात फोटो दाखवा पुस्तक घ्या ● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे ● किंमत : ₹650 -------------------------------------------------- 📱 ऑनलाइन खरेदी लिंक       https://bit.ly/3LJYLlC -------------------------------------------------- 📱 अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा       https://wa.me/9075381000 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖