es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

TCS | IBPS पॅटर्न ™

TCS | IBPS पॅटर्न ™

Ir al canal en Telegram

🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा ✍️ contact :- @spardha_admin

Mostrar más
4 683
Suscriptores
-324 horas
-97 días
-3730 días
Archivo de publicaciones
हवाई दलाचे नवे प्रमुख. 29 वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. आशुतोष दीक्षित. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स
हवाई दलाचे नवे प्रमुख. 29 वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. आशुतोष दीक्षित. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https:/
ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

🏠 पुणेमध्ये रूम, फ्लॅट, PG किंवा रूममेट शोधत आहात का? Pune Rooms WhatsApp Channel वर दररोज मोफत जाहिराती पोस्ट केल्या जातात,
🏠 पुणेमध्ये रूम, फ्लॅट, PG किंवा रूममेट शोधत आहात का? Pune Rooms WhatsApp Channel वर दररोज मोफत जाहिराती पोस्ट केल्या जातात, ज्यामुळे हजारो गरजू लोकांपर्यंत तुमची माहिती पोहोचते. ✅ Rooms / Flats / PG Ads ✅ Roommate Requirement ✅ Hostel & Sharing Rooms ✅ Basic Ad Posting पूर्णपणे मोफत 📢 तुमच्या मित्रांना, विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी पुण्यात आलेल्या लोकांना हा मेसेज नक्की शेअर करा. 🔗 Pune Rooms WhatsApp Channel Join करा: https://whatsapp.com/channel/0029Va5AbLE9mrGjkA8vBV06 ❤️ जितका जास्त शेअर कराल, तितक्या जास्त लोकांना योग्य रूम शोधण्यात मदत होईल!

🔰 मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया ▪️संविधानिक कलम – 324(5) ▪️प्रक्रिया – सर्वोच्च न्यायालयाच्या न्याया
🔰 मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया ▪️संविधानिक कलम – 324(5) ▪️प्रक्रिया – सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे. ▪️लोकसभा – किमान 100 खासदारांच्या स्वाक्षऱ्या. ▪️राज्यसभा – किमान 50 खासदारांच्या स्वाक्षऱ्या. ▪️हटविण्याचे आधार – सिद्ध गैरवर्तन किंवा असमर्थता. ▪️मंजुरी – दोन्ही सभागृहांत स्वतंत्रपणे विशेष बहुमत आवश्यक. ▪️विशेष बहुमत – एकूण सदस्यसंख्येचे बहुमत + उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांचे 2/3 बहुमत. ▪️अंतिम आदेश – भारताचे राष्ट्रपती. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

💰 16 वा वित्त आयोग 🔹कालावधी - 2026-27 ते 2030-31 🔹स्थापना - Article 280 नुसार 🔹अध्यक्ष : अरविंद पनगरिया 🔹सचिव : ऋत्विक प
💰 16 वा वित्त आयोग 🔹कालावधी - 2026-27 ते 2030-31 🔹स्थापना - Article 280 नुसार 🔹अध्यक्ष : अरविंद पनगरिया 🔹सचिव : ऋत्विक पांडे. 🔹सदस्य : ◾ॲनी जॉर्ज मॅथ्यु, ◾Dr मनोज पांडा, ◾श्री. टी. रबीशंकर, ◾Dr. सौम्या कांती 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pun
⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा: ✉️ 👉 @Puneroomadmin ✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल! 🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा… आजच जॉइन करा!⭐️

🎗️प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ◾ योजनेचा २४ वा हप्ता वितरित. ◾महाराष्ट्रातील ९१,१२,७६५ शेतकऱ्यांना लाभ. ◾महाराष्ट्रा
🎗️प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ◾ योजनेचा २४ वा हप्ता वितरित. ◾महाराष्ट्रातील ९१,१२,७६५ शेतकऱ्यांना लाभ. ◾महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात १,८३५ कोटी रुपये जमा. 🔻योजनेविषयी माहिती - ◾ योजनेची सुरुवात - २४ फेब्रुवारी २०१९ रोजी. ◾केंद्र सरकारची केंद्रीय क्षेत्र योजना. ◾ मंत्रालय - केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय. ◾ लाभ - योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹६,००० आर्थिक मदत. ◾ कालावधी - २०२६-२७ ते २०३०-३१ ◾आर्थिक तरतूद - ₹३.१५ लाख कोटी 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

जळगाव. पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी भरती.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 htt
+2
जळगाव. पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी भरती.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

MPSC परीक्षा पद्धतीवर तुकाराम मुंढेंचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “वर्णनात्मक परीक्षाच…” https://www.loksatta.com/maharashtra/tukaram-mundhe-mpsc-exam-pattern-descriptive-vs-mcq-statement-vsd-99-6224637/

31 October Update 🚌 PMPML पुणे यांची माहिती अधिकारातून (RTI) समोर आलेली सप्टेंबर 2026 ची अधिकृत आकडेवारी खाली सादर करत आहोत.. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15884⁠ 👨‍🏫 पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 ची मुलाखत यादी प्रसिद्ध झाली आहे.. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15885⁠ 📝 #SET परीक्षा उत्तरतालिका जाहीर.. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15886⁠ 🏛️ नगरपरिषद सहाय्यक स्वच्छता निरीक्षक गट "क" MPSC मार्फत भरती.. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15887⁠ 💊 राज्यात फार्मसीच्या 15 हजारांवर जागा रिक्त. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15888⁠

💰 16 वा वित्त आयोग 🔹कालावधी - 2026-27 ते 2030-31 🔹स्थापना - Article 280 नुसार 🔹अध्यक्ष : अरविंद पनगरिया 🔹सचिव : ऋत्विक प
💰 16 वा वित्त आयोग 🔹कालावधी - 2026-27 ते 2030-31 🔹स्थापना - Article 280 नुसार 🔹अध्यक्ष : अरविंद पनगरिया 🔹सचिव : ऋत्विक पांडे. 🔹सदस्य : ◾ॲनी जॉर्ज मॅथ्यु, ◾Dr मनोज पांडा, ◾श्री. टी. रबीशंकर, ◾Dr. सौम्या कांती 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

♦️पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 ची मुलाखत यादी प्रसिद्ध झाली आहे.. 👇👇 https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व गट ड कर्मचारी पदभरती व बिंदूनामावली प्रमाणित करण्याबाबत 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

राज्यात फार्मसीच्या 15 हजारांवर जागा रिक्त. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://wh
राज्यात फार्मसीच्या 15 हजारांवर जागा रिक्त. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👉घेऊ नका.. कारण अभ्यास होईल सोपा.. 🤩बूक शॉप मध्ये जाऊन पहा.. काळा घोडा म्हणजे डीटेल स्पष्टीकरण ✌️ 📝एकदा PDF नक्कीच पहा 🏛 Online link - https://amzn.in/d/0fWGsTGl

😊 पोलीस भरती 2026-27 आता लवकरच. ❗️शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त प्रश्न सोडवा❗️ 👼 70 ते 90% प्रश्न रिपीट होतात. 👼 मागील अ
😊 पोलीस भरती 2026-27 आता लवकरच. ❗️शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त प्रश्न सोडवा❗️ 👼 70 ते 90% प्रश्न रिपीट होतात. 👼 मागील अनेक वर्षातील सर्व प्रश्न (जिल्हा व वर्ष सहीत) 👼 सोप्या भाषेत अचूक स्पष्टीकरण. 👼 1 प्रश्न अभ्यासताना 5-10 प्रश्नांचा अभ्यास 👼 पोलीस भरतीचा सर्वात मोठा आणि जबरदस्त प्रश्नसंच 😊 पोलीस अधिकारी म्हणून निवडलेले विठ्ठल बडे सर लिखित काळा घोडा प्रश्न संच 🏷भाग 1 - मराठी व GK, भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता 🎯 एकूण पाने - 1,700 - पण वाचायला आणि लक्षात ठेवायला सोपा. 🛍 COMBO ऑफर - 1,510 रु ऐवजी 865 रु. घरपोच 🏛 Amazon link- https://amzn.in/d/0fWGsTGl 📱 fastrack बॅच लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

◾️सिंहस्थ महाकुंभमेळा : पवित्र ध्वजाराहण सोहळा ● दिनांक - 31 ऑक्टोबर 2026 ● कुंभमेळ्याचे भौगोलिक स्थान भारतातील 4 ठिकाणी आणि
◾️सिंहस्थ महाकुंभमेळा : पवित्र ध्वजाराहण सोहळा ● दिनांक - 31 ऑक्टोबर 2026 ● कुंभमेळ्याचे भौगोलिक स्थान भारतातील 4 ठिकाणी आणि 4 नद्यांच्या काठावर आहे ⚪️हरिद्वार -उत्तराखंड  (गंगेच्या काठावर) ⚪️उज्जैन - मध्यप्रदेश शिप्राच्या काठावर ) ⚪️नाशिक - महाराष्ट्र (गोदावरीच्या काठावर) ⚪️प्रयागराज - उत्तर प्रदेशमध्ये (गंगा, यमुना आणि पौराणिक अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर) 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

पुण्यातील स्पर्धा परीक्षा अर्थचक्राला खीळ विद्यार्थ्यांच्या स्थलांतरामुळे दोन हजार कोटींच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम 🔵🔵🔵🔵🔵
पुण्यातील स्पर्धा परीक्षा अर्थचक्राला खीळ विद्यार्थ्यांच्या स्थलांतरामुळे दोन हजार कोटींच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t