cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

TCS | IBPS पॅटर्न ™

🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा ✍️ contact :- @spardha_admin

Mostrar más
Publicaciones publicitarias
9 313
Suscriptores
-524 horas
-287 días
-16830 días
Distribuciones de tiempo de publicación

Carga de datos en curso...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Análisis de publicación
MensajesVistas
Acciones
Ver dinámicas
01
✅♦️ #Typing skill test मधील चुका किती जमतात?? Response शीट तपासताना काय पाहिल जात? क्लार्क ➡️ इतर तुमच्या टायपिंग बद्दल मनातील प्रश्न बाबतीत खालील लिंक वरील माहिती वाचून घ्या सर्व doubt clear होतील.. 👇👇👇👇 https://t.me/mpsc_vision/37890 ➡️ मराठी इंग्लिश लेसन.. 👇👇 https://t.me/mpsc_vision/37884 ➗➗➗➗➗➗➗ 🟣@MPSC_vision🟣
300Loading...
02
✅➡️ सरकारी नोकरीमध्ये पदोन्नती मिळणे हा अधिकार नाही. 👉 सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
320Loading...
03
⭕️♦️⚠️ #BOOKLIST #PSI पूर्व, मुख्य साठी, विस्तृत स्टॅटेजी सह.. 👉 PSI Ganesh yalmar sir booklist. 📚📚 (RANK 2) 2019 batch. ⚠️ सगळीकडे जरूर share करा.. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
521Loading...
04
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 प्रत्येक दिवस जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा ! आणि... प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿        🌺 शुभ सकाळ 🌺
530Loading...
05
✅🟣1 June Update🟣✅ 📌 मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या सुमारे 1200 रिक्त जागा https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2328 📌 ZP भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा) https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2331 📌 भारतरत्न पुरस्काराबद्दल माहिती https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2333 📌 उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करणे https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2334 📌 आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2335 📌 पोलीस भरती: 6 जूनपासून मैदानी, 30 ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा होणार. https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2336 📌 #TYPING #Skill test https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2338 📌 प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2339 📌 महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2340
1150Loading...
06
💠बोल्ड केलेल्या गोष्टी फक्त महत्त्वाच्या आहेत 👇👇 प्रागैतिहासिक कालखंड‼️ 👉👉प्रागैतिहासिक मानवाला लेखन शैली अवगत नव्हती अश्म युग👇👇👇 ✔️पुराणाश्म युग (Palaeolithic age) :इ.स.पूर्व 9000 मानवाचा मुख्य व्यवसाय शिकार करणे. शिकार व इतर कामांसाठी दगडी हत्यारांचा वापर केला जात असल्याने पाषाण युग म्हटले गेले. हत्यारे तीक्ष्ण नव्हती. शेतीचे ज्ञान नव्हते. डोंगरपायथ्यालगत किंवा नदी काठावर वस्ती करत असे. नैसर्गिक गुफांमध्ये राहत असे. उदा. भीमबेटका (मध्यप्रदेश). भीमबेटका येथील गुहांमध्ये भिंतीवर चित्रे कोरली आहेत. त्यात मानवी जीवन तसेच शिकारीचे दृष्य दाखवली आहेत. पक्षी आणि प्राणी चित्रे यांचा समावेश, ✔️मध्याश्मयुग (Mesolithic age): इ.स.पूर्व 9000 इ.स.पूर्व 4000 पाषाण युग आणि नवाश्म युग यांच्यामधील कालखंड, मुख्य व्यवसाय – शिकार, कंदमुळे गोळा करणे आणि मासेमारी, नंतर प्राणी पाळण्यास सुरुवात. दगडी हत्यारांचाच वापर मात्र हत्यारे अधिक तीक्ष्ण बनली. दगडी हत्यारे चकत्यांसारखी झाली. ✔️नवाश्म युग (Neolithic age): इ. स. पूर्व 4000 इ. स. पूर्व 1500 मेहरगड,बलुचिस्तान (एकमेव ) या काळातील दगडी हत्यारे मध्याश्म युगापेक्षा अधिक तीक्ष्ण बनली. हत्यारे बनवण्यासाठी चकाकी असलेल्या दगडांचा वापर करण्यात येत. चकत्यासारखी दगडी हत्यारे वापरत नसे. शेतीची सुरवात – रागी, कुलीथ, काही ठिकाणी गहू व तांदुळ यांचे शेतीत उत्पादन. राहण्यासाठी दगड व मातीची चौकोनी आकाराचे घरे बनवत असे. स्थायिक जीवन पद्धतीची सुरुवात. मातीच्या भांड्यांच्या वापरास सुरुवात. पाळीव प्राण्यांच्या संख्येत वाढ. ✔️ताम्र पाषाण युग (Chalcolithic age) Maharashtra, Madhya Pradesh, Rajasthan, Southern-eastern India. जोर्वे दायमाबाद नेवासा(अहमदनगर) चांदोली सोनगाव इनामगाव (पुणे) प्रकाशे,नाशिक 👈 जोर्वे संस्कृती नवाश्मयुगाच्या शेवटी धातुच्या वापरास सुरुवात. सुरुवातीचे धातु तांबे हे होते. या काळात तांबे व दगड या दोन्हींचा वापर होत असल्याने यास ताम्रपाषाण युग म्हटले गेले. काही ठिकाणी ब्राँझचाही वापर. ताम्रपाषाण संस्कृतीच्या महत्त्वाची ठिकाणी- अहर, कायथा, सावळदा, प्रभास, नागपूर शिकार ही करत आणि गाय, म्हैस, शेळी सारख्या प्राण्यांनाही पाळत असे. मात्र घोडा हा प्राणी त्यांना माहित नसावा. गहु, तांदुळ, बाजरा, मसुर, कापुस इ. ची शेती करत. कापड बनवण्याची कला अवगत होती. मृत व्यक्तींना पुरण्याची पद्धत होती. स्त्री देवतांची पुजा करत. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
1180Loading...
07
📌महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे ✅जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1974 ✅हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981 ✅पर्यावरण संरक्षण कायदा 1986 ✅वन्यजीव संरक्षण कायदा 1972 ✅वन संरक्षण अधिनियम 1980 ✅जैवविविधता कायदा 2002 ✅राष्ट्रीय लवाद कायदा, २०१० ✅प्राणी क्रूरता अधिनियम 1960 ✅राष्ट्रीय वन धोरण, 1988 ✅राष्ट्रीय पर्यावरण धोरण २००६ ✅राष्ट्रीय जल धोरण, २००२ ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1205Loading...
08
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rental ✨ t.me/Pune_Rooms_Rental ✨ t.me/Pune_Rooms_Rental 💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
1280Loading...
09
Media files
1362Loading...
10
📌उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करणे ➡️30+ रिक्त आहेत ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1871Loading...
11
लातूर 10/06/2024 सुरु 🔥🚔🎯 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1961Loading...
12
पूर्व परीक्षा 15 दिवस पुढे गेली. ह्यामुळे अभ्यासाची लिंक तुटते, सर्व प्लानिंग बदलतं, आपण स्लो होऊन जातो. हे सर्वांच्या बाबतीत घडत… तुमच्या बाबतीत असे झाले तर टेन्शन घेऊ नका पण त्यातून लवकर बाहेर या. पण तुम्ही असेच राहिलात तर मग आधी चांगला अभ्यास करून देखील एक्साम मधे फटका बसेल. याचे कारण असे की एक्साम पूर्वीचा एक महिना हा गोल्डन काळ असतो. तुम्ही जेवढे एफर्ट इथे टाकाल तेवढं आऊटपुट येणार. मी पुन्हा सांगतो की ह्याला एक संधी म्हणून बघा. जे विषय किंवा काही टॉपिक राहिले असतील तर ते वाचून घ्या. सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन चांगली आणि वेळ देऊन होऊ शकते. PYQ वर पुन्हा एक वेळ नजर टाकून घ्या. ज्या गोष्टींच्या पाठांतराची गरज आहे तिथे माइक्रो नोट्स बनवून जास्तीत जास्त वेळ रिवाइज करा. आणि सर्वात महत्त्वाचे…. ह्या काळात प्रश्नांना एप्रोच कसे व्हायचे, एक्साम मधे कोणते विषय टार्गेट करायचेत, कुठून किती मार्क आले पाहिजेत हे ठरावा. आणि शेवटच्या आठवड्यात रिव्हिजन कशाची आणि कोठून करणार हे आत्ताच ठरवून तसे मटेरियल तयार करा. The more you sweat in peace, the less you bleed in battle. All the best 💐💐💐 प्रमोद चौगुले सर ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
2070Loading...
13
📌सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार BMC ची जाहिरात हि जुलै ऑगस्ट मध्ये प्रसिध्द होऊ शकते. 💠पुढील काळात संभावित जाहिराती. १) ATP / PA २) BMC ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
2161Loading...
14
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rental ✨ t.me/Pune_Rooms_Rental ✨ t.me/Pune_Rooms_Rental 💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
2090Loading...
15
लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर केले जातील आणि यावेळी, दर्शकांना संपूर्ण कव्हरेज मोठ्या स्क्रीनवर पाहण्याचा पर्याय आहे. केवळ मूव्हीमॅक्स थिएटर्समध्ये देशभरातील मतांची संख्या आणि ताज्या बातम्यांसह थेट कव्हरेज दाखवले जाणार आहे. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1780Loading...
16
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 📊 🔤🔤🔤 ⭐️पूर्व परीक्षा STRATEGY LECTURE 🫣 ⭐Mpsc चे प्रश्न योग्य पध्दतीने कसे सोडवावे?🧐 ⭐Logical Thinking चा वापर कसा करावा?😎 ⭐अभ्यासाचा वापर करून जास्तीत जास्त प्रश्न अचूक कसे सोडवावे?🤩 ⭐Overthinking & silly mistakes कश्या टाळाव्या?😳 ⭐आयोगाची बदललती मानसिकता: प्रश्न & पर्याय कसे तयार केले जातात? 👉 ⭐परीक्षेत शक्य असलेले Logic कसे शोधावे🤑 ⭐सर्व Logical Approaches परीक्षेतील अनुभवावर आधरित आहेत.🙂 ✅पोलीस शिपाई ते MPSC च्या जवळ जवळ सर्वच पदावर निवड झालेले.👀🧠 ✔️ मा. श्री अक्षय परदेशी सर ✔️ (दोन वेळा STI पदी निवड, एक वेळ ASO पदी निवड, दोन वेळ PSI (शारीरिक चाचणी साठी पात्र), तीन वेळा राज्यसेवा मुलाखत) ‼️अनुभवातून ध्येयसाध्याकडे तेव्हा आवर्जून उपस्थित रहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.‼️ मा. श्री. अक्षय परदेशी सर 🌐) पोलीस शिपाई २०१६📊 🌐) लिपिक टंकलेखन २०१९- Rank 3📊 🌐) ASO (2020) Rank 5📊 🌐) STI (2020) Rank 46📊 🌐) STI (2021) Rank 8📊 🌐) राज्य सेवा मुलाखत २०२०/२०२२📊 🌐) मुख्याधिकारी नगरपरिषद (CO) २१📊 🌐) शिक्षण अधिकारी वर्ग १ (२०२२📊 ✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️ मोफत अभ्यास साहित्य, नोट्स आणि परीक्षाभिमुख दर्जेदार सराव प्रश्नांसाठी 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🎮🩸🩸🩸 अक्षय परदेशी सरांचे अभ्यास साहित्य व नोट्स समाजकल्याण आणि बहुजनसमाज कल्याण अधिकारी गट ब मोफत नोट्स गृहप्रमुख समाजकल्याण अधिकारी गट - ब बाजारात साहित्य नाही तर मग अभ्यास करायचा कसा? नोट्स आणि सराव प्रश्न For more information please join us @ABHYASMANDAL भेटूया दिनांक : ०२/०६/२०२४ रोजी सायंकाळी : ०७.०० वाजता ठिकाण : GANESH KAD'S ACADEMY श्रीनिधी बिल्डींग, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी समोर, कॉसमॉस बँक जवळ, टिळक रोड सदाशिव पेठ, पुणे ३०. DOWNLOAD ABHYAS MANDAL App https://rkxqo.on-app.in/app/home?orgCode=rkxqo&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
1750Loading...
17
📌#TYPING #Skill test ♦️ MPSC क्लार्क skill टेस्ट आयोगाचे मराठी व ENGLISH चे Passages कसे येतात यासाठी आपण मराठी 2 आणी English 2 उतारे टाकले आहेत.. 🟢👉 अजून notepad किंवा wordpad वर प्रॅक्टिस साठी टायपिंग चे passage टाकलेले आहेत.. खालील लिंक वर पाहून घ्या..✅ 🔴👉 ENGLISH PASSAGE प्रॅक्टिस साठी.. https://t.me/mpsc_vision/37886 🟢👉 मराठी Passage practice साठी खालील लिंक वर उपलब्ध 👇👇 https://t.me/mpsc_vision/37885 ✅ typing परीक्षा साठी कोणता keyboard, keystroke, परीक्षा नेमकी कशी होते याची सर्व माहिती खालील दोन लिंक वरील PDF वाचल्यावर समजेल. 👇👇👇 ➡️1. https://t.me/mpsc_vision/37882 ➡️2. https://t.me/mpsc_vision/37883 ➡️ आयोगाची Skill टेस्ट नेमकी हॉल मध्ये कशी होते??🤔🤔🤔 👇👇👇👇 https://t.me/mpsc_vision/37887 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🟣✅@MPSC_vision✅🟣
1670Loading...
18
📌थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी‌ पहिल्या क्रमांकवर ➡️1) महाराष्ट्र ➡️2) कर्नाटक ➡️3) गुजरात ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1511Loading...
19
✅➡️RTE खाजगी शाळेतील 25% जागेवर गरीब विद्यार्थांना मोफत प्रवेश मिळण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1540Loading...
20
✅➡️मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या सुमारे 1200 रिक्त जागा ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1700Loading...
21
✅➡️रेल्वेच्या ‘जम्बो ब्लॉक’कालावधीत परिवहन विभागाने सार्वजनिक सेवा वाहनांना प्रवाशी टप्पा वाहतूक करण्यास परवानगी दिलेली आहे. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1570Loading...
22
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही... त्यापेक्षा जास्त इजा , तुमचे 'नकारात्मक' विचार करतात ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿        🌺 शुभ सकाळ 🌺
1580Loading...
23
✅31 May Update✅ 📌 भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय नर्तकांची https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2313 📌 मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2315 📌 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2317 📌 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2320 📌 राज्यसेवा मुख्य परीक्षा स्वरुप https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2321 📌 राज्य उत्पादन विभाग भरती अपडेट्स https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2323 📌 थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी‌ पहिल्या क्रमांकवर https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2324 📌 पोलीस भरती 2022 - 23 च्या पूर्वतयारीबाबत. https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2325
2130Loading...
24
📌♦️👉लेखा कोषागारे विभागातील संपर्क ✅♦️👉जाहिरात येण्यासाठी जास्तीत जास्त कॉल करा ✅♦️👉जाहिरात नोव्हेंबर 2023 मध्येच यायला पाहिजे होती ➗➗➗➗➗➗➗➗ 🍎जॉईन-@MPSC_vision
2100Loading...
25
#Today #GR.... 🚨➡️सामान्य प्रशासन 👉 विभागसहायक कक्ष अधिकाऱ्यांची आंतरविभागीय बदली- 2024 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision✅
2180Loading...
26
#Excise ✅♦️ राज्य उत्पादन विभाग भरती अपडेट्स.. ✍ जवान ( Constable) शारीरिक चाचणी प्रकिया १५ जुलै पर्यंत पार पडणार . १५ जुलै ते १५ ऑगस्ट असे १ महिन्याचे प्रशिक्षण 3 PTC ( नाशिक,खंडाळा ,सांगली ) येथे पार पडणार . सर्व पदांची नियुक्ती १५ ऑगस्ट रोजी भेटणार . ✍ Departmental Excise Sub Inspector यांची १४४ पदांची भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत पार पडणार स्पर्धा परीक्षा अपडेट्स #Forwarded ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
2243Loading...
27
📌इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे ➡️१) १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट ➡️२) १८२२ कुळ कायदा ➡️३) १८२९ सतीबंदी कायदा ➡️४) १८३५ वृत्तपत्र कायदा ➡️५) १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता ➡️६) १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा ➡️७) १८५८ राणीचा जाहीरनामा ➡️८) १८५९ बंगाल रेंट अॅक्ट ➡️९) १८६० इंडियन पिनल कोड ➡️१०) १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट ➡️११) १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा ➡️१२) १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट ➡️१३) १८८२ देशी वृत्तपत्र कायदा ➡️१४) १८८३ इलबर्ट बिल कायदा ➡️१५) १८८७ कुळ कायदा ➡️१६) १८९२ कौन्सिल अॅक्ट ➡️१७) १८९९ भारतीय चलन कायदा ➡️१८) १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा ➡️१९) १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा ➡️२०) १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा ➡️२१) १९०४ सहकारी पतसंस्था कायदा ➡️२२) १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा ➡️२३) १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा ➡️२४) १९१९ रौलेक्ट कायदा ➡️२५) १९३५ भारत सरकार कायदा ➡️२६) १९४४ राजाजी योजना ➡️२७) १९४५ वेव्हेल योजना ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✔️🔷 जॉईन - @MPSC_vision
2023Loading...
28
राज्यसेवा मुख्य परीक्षा स्वरुप हे फक्त 2024 करिता आहे ➗➗➗➗➗➗➗➗ Join @MPSC_vision
1811Loading...
29
🔹 विविध पदार्थ समाविष्ट ॲसिड 🔹 ◆ मुंगी ➖️ फॉर्मिक ॲसिड ◆ लिंबू, मोसंबी ➖️ सायट्रिक ॲसिड ◆ चिंच ➖️ टार्टरिक ॲसिड ◆ कोल्ड्रिंक्स ➖️ कार्बोलीक व टार्टरिक ॲसिड ◆ खराब दही ➖️ ब्युटीरिक ॲसिड ◆ द्राक्ष ➖️ पिंबोला ॲसिड ◆ व्हिनेगर ➖️ ॲसिटिक ॲसिड ◆ दूध, ताक, दही ➖️ लॅक्टिक ॲसिड ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
1771Loading...
30
📌#Adv.... https://youtube.com/live/QlKQ0hlF2KE 👆👆👆👆👆 ✅Live lecture 🌼  Marathon PYQ Series 🏹 COMBINE GROUP-B PYQ 2022 ➡️By - Catalyst Team 🔥Today ⏰@4.00pm 🚨🚨🚨🚨🚨
1710Loading...
31
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. ❌ नंबर कोणालाच दिसणार नाही ❌       👇 WhatsApp Link  👇 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t 👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
1740Loading...
♦️ #Typing skill test मधील चुका किती जमतात?? Response शीट तपासताना काय पाहिल जात? क्लार्क ➡️ इतर तुमच्या टायपिंग बद्दल मनातील प्रश्न बाबतीत खालील लिंक वरील माहिती वाचून घ्या सर्व doubt clear होतील.. 👇👇👇👇 https://t.me/mpsc_vision/37890 ➡️ मराठी इंग्लिश लेसन.. 👇👇 https://t.me/mpsc_vision/37884 ➗➗➗➗➗➗➗ 🟣@MPSC_vision🟣
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
➡️ सरकारी नोकरीमध्ये पदोन्नती मिळणे हा अधिकार नाही. 👉 सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Mostrar todo...
⭕️♦️⚠️ #BOOKLIST #PSI पूर्व, मुख्य साठी, विस्तृत स्टॅटेजी सह.. 👉 PSI Ganesh yalmar sir booklist. 📚📚 (RANK 2) 2019 batch. ⚠️ सगळीकडे जरूर share करा.. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Mostrar todo...
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 प्रत्येक दिवस जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा ! आणि... प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿        🌺 शुभ सकाळ 🌺
Mostrar todo...
✅🟣1 June Update🟣 📌 मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या सुमारे 1200 रिक्त जागा https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2328 📌 ZP भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा) https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2331 📌 भारतरत्न पुरस्काराबद्दल माहिती https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2333 📌 उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करणे https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2334 📌 आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2335 📌 पोलीस भरती: 6 जूनपासून मैदानी, 30 ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा होणार. https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2336 📌 #TYPING #Skill test https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2338 📌 प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2339 📌 महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2340
Mostrar todo...
💠बोल्ड केलेल्या गोष्टी फक्त महत्त्वाच्या आहेत 👇👇 प्रागैतिहासिक कालखंड‼️ 👉👉प्रागैतिहासिक मानवाला लेखन शैली अवगत नव्हती अश्म युग👇👇👇 ✔️पुराणाश्म युग (Palaeolithic age) :इ.स.पूर्व 9000 मानवाचा मुख्य व्यवसाय शिकार करणे. शिकार व इतर कामांसाठी दगडी हत्यारांचा वापर केला जात असल्याने पाषाण युग म्हटले गेले. हत्यारे तीक्ष्ण नव्हती. शेतीचे ज्ञान नव्हते. डोंगरपायथ्यालगत किंवा नदी काठावर वस्ती करत असे. नैसर्गिक गुफांमध्ये राहत असे. उदा. भीमबेटका (मध्यप्रदेश). भीमबेटका येथील गुहांमध्ये भिंतीवर चित्रे कोरली आहेत. त्यात मानवी जीवन तसेच शिकारीचे दृष्य दाखवली आहेत. पक्षी आणि प्राणी चित्रे यांचा समावेश, ✔️मध्याश्मयुग (Mesolithic age): इ.स.पूर्व 9000 इ.स.पूर्व 4000 पाषाण युग आणि नवाश्म युग यांच्यामधील कालखंड, मुख्य व्यवसाय – शिकार, कंदमुळे गोळा करणे आणि मासेमारी, नंतर प्राणी पाळण्यास सुरुवात. दगडी हत्यारांचाच वापर मात्र हत्यारे अधिक तीक्ष्ण बनली. दगडी हत्यारे चकत्यांसारखी झाली. ✔️नवाश्म युग (Neolithic age): इ. स. पूर्व 4000 इ. स. पूर्व 1500 मेहरगड,बलुचिस्तान (एकमेव ) या काळातील दगडी हत्यारे मध्याश्म युगापेक्षा अधिक तीक्ष्ण बनली. हत्यारे बनवण्यासाठी चकाकी असलेल्या दगडांचा वापर करण्यात येत. चकत्यासारखी दगडी हत्यारे वापरत नसे. शेतीची सुरवात – रागी, कुलीथ, काही ठिकाणी गहू व तांदुळ यांचे शेतीत उत्पादन. राहण्यासाठी दगड व मातीची चौकोनी आकाराचे घरे बनवत असे. स्थायिक जीवन पद्धतीची सुरुवात. मातीच्या भांड्यांच्या वापरास सुरुवात. पाळीव प्राण्यांच्या संख्येत वाढ. ✔️ताम्र पाषाण युग (Chalcolithic age) Maharashtra, Madhya Pradesh, Rajasthan, Southern-eastern India. जोर्वे दायमाबाद नेवासा(अहमदनगर) चांदोली सोनगाव इनामगाव (पुणे) प्रकाशे,नाशिक 👈 जोर्वे संस्कृती नवाश्मयुगाच्या शेवटी धातुच्या वापरास सुरुवात. सुरुवातीचे धातु तांबे हे होते. या काळात तांबे व दगड या दोन्हींचा वापर होत असल्याने यास ताम्रपाषाण युग म्हटले गेले. काही ठिकाणी ब्राँझचाही वापर. ताम्रपाषाण संस्कृतीच्या महत्त्वाची ठिकाणी- अहर, कायथा, सावळदा, प्रभास, नागपूर शिकार ही करत आणि गाय, म्हैस, शेळी सारख्या प्राण्यांनाही पाळत असे. मात्र घोडा हा प्राणी त्यांना माहित नसावा. गहु, तांदुळ, बाजरा, मसुर, कापुस इ. ची शेती करत. कापड बनवण्याची कला अवगत होती. मृत व्यक्तींना पुरण्याची पद्धत होती. स्त्री देवतांची पुजा करत. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Mostrar todo...
📌महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे ✅जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1974 ✅हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981 ✅पर्यावरण संरक्षण कायदा 1986 ✅वन्यजीव संरक्षण कायदा 1972 ✅वन संरक्षण अधिनियम 1980 ✅जैवविविधता कायदा 2002 ✅राष्ट्रीय लवाद कायदा, २०१० ✅प्राणी क्रूरता अधिनियम 1960 ✅राष्ट्रीय वन धोरण, 1988 ✅राष्ट्रीय पर्यावरण धोरण २००६ ✅राष्ट्रीय जल धोरण, २००२ ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Mostrar todo...
Photo unavailableShow in Telegram
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rental 💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
Mostrar todo...
00:41
Video unavailableShow in Telegram