TCS | IBPS पॅटर्न ™
الذهاب إلى القناة على Telegram
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा ✍️ contact :- @spardha_admin
إظهار المزيد4 837
المشتركون
-624 ساعات
-207 أيام
-6930 أيام
أرشيف المشاركات
4 835
📌 5 July Update
⏳ Waiting List बाबतीत अपडेट
🔗 https://t.me/mpsc_vision/60070
❓ FAQ (Frequently Asked Questions) बाबतीत MPSC चे प्रसिद्धीपत्रक
🔗 https://t.me/mpsc_vision/60074
📰 5 जुलै 2026 चालू घडामोडी
🔗 https://t.me/mpsc_vision/60081
🏅 सर्वांत लहान वयात पदार्पण
🔗 https://t.me/mpsc_vision/60085
🛡️ आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती 2026 – हॉलतिकीट आले आहे
🔗 https://t.me/mpsc_vision/60087
🌾 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला
🔗 https://t.me/mpsc_vision/60089
4 835
♦️ उदयाच्या आंदोलन ची पोलीस परमिशन.. सर्वांनी नक्की उपस्थित राहा.. 👉 ठिकाण:- विभागीय आयुक्त कार्यालय समोर छत्रपती संभाजीनगर. 👉 वेळ:- सकाळी 10.00 ते 1.00
4 835
कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके उद्याच्या आपल्या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत..🙏
4 835
आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 हॉलतिकीट आले आहे.
Link :
https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
4 835
♦️आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 चे हॉलतिकीट उपलब्ध..
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
4 835
♦️Frequently Asked Questions - 04/07/2026 👉 ANSWER BY MPSC🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
4 835
🔄 सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय? 🔄
😀 स्वप्नातील रूम आता सहज मिळवा!
📌 खालील चॅनेलला भेट द्या आणि लगेचच तुमची रूम बुक करा 👇
🔗 👉 @pune_rooms_rental 🛏️
🔗 👉 @pune_rooms_rental 🏠
🔗 👉 @pune_rooms_rental 🔑
🔗 👉 @pune_rooms_rental 🪴
🌈 स्वस्त, चांगल्या सुविधा आणि सर्वोत्तम लोकेशनसह रूम्स फक्त इथेच!
💣 आजच जॉईन करा!
4 835
✅ 05 जुलै 2026 चालू घडामोडी ✅
१. हवामान आणि भौगोलिक माहितीच्या आधारे डेंग्यूच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी 'क्लायमेड' मॉडेल कोणी विकसित केले? – आयआयटी खरगपूर
२. फुटबॉलमधून निवृत्त झालेले रियाद महरेझ कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? – फुटबॉल
३. दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? – उत्तराखंड
४. जंगली तांदळाच्या संवर्धनासाठी बोरजुली पाणथळ जागेला कोणत्या राज्यात 'जैवविविधता वारसा स्थळ' म्हणून घोषित करण्यात आले आहे? – आसाम
५. दुसरी राष्ट्रीय सीफूड कौशल्य ऑलिम्पियाड २०२६ कोठे आयोजित करण्यात आली होती? – कोची
६. ग्रामीण महिला उद्योजकांसाठी अलीकडेच कोणते ॲप्लिकेशन सुरू करण्यात आले? – शी-लीप्स (SHE-LEAPS)
७. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? – अनुपम मिश्रा
८. सदर्न एअर कमांडचे प्रमुख म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती झाली आहे? – जसवीर सिंग मान
९. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या नॉकआऊट फेरीत गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरला आहे? – क्रिस्टियानो रोनाल्डो
१०. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या प्रमुखपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे? – राजेश पुष्कर
११. तंत्रज्ञानावर आधारित 'डिजी रोव्हर विशेष भू-सर्वेक्षण मोहीम' भू-सर्वेक्षण आणि सीमांकनासाठी कोठे सुरू करण्यात आली आहे? – उत्तर प्रदेश
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
4 835
Today DD sahyadri
MPSC अध्यक्ष मुलाखत
https://www.youtube.com/live/Koz4vr1x_f4?si=4uVcasIx0poD3_uP
4 835
📢 4 July Update 📢
🔹 🏛️ मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालयातील बेलिफ व लिपिक, गट-क स्पर्धा परीक्षा 2026 करिता अर्ज सादर करण्याची लिंक सुरू झाली आहे. https://t.me/mpsc_vision/60045
🔹 🏦 जालना जिल्हा मध्यवर्ती बँक भरती. https://t.me/mpsc_vision/60048
🔹 📝 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका – ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व सूचना. https://t.me/mpsc_vision/60049
🔹 🚀 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरू झाली आहे. (जागा: 2619) https://t.me/mpsc_vision/60050
🔹 👥 कामगार आयुक्तालय भरती – अर्ज संख्या. https://t.me/mpsc_vision/60051
🔹 📋 राज्यात महसूल विभागामध्ये विविध संवर्गातील जागा रिक्त असल्याबाबत. https://t.me/mpsc_vision/60055
🔹 👮♂️ राज्यातील पोलीस दलामधील मंजूर पदे, भरलेली पदे व रिक्त पदांचा तपशील. https://t.me/mpsc_vision/60057
4 835
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झालेली आहे. [जागा : 2619]
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र.2 : पदवीधर
पद क्र.3 : पदवीधर & मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4 : 10वी उत्तीर्ण & ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य
पद क्र.5 : पदवीधर & मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
Fee : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2026
पूर्व परीक्षा (CBT) : 27 सप्टेंबर 2026 पासून
Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
4 835
❤️राज्यातील पशुधन पर्यवेक्षक रिक्त पदे भरणे
पशुधन पर्यवेक्षक वर्ग 3
पशुधन पर्यवेक्षकाची एकूण 3772 मंजूर पदांपैकी
राज्यस्तरीय पदे - 374
स्थानिक पदे - 1392 रिक्त आहस्त
पशुधन पर्यवेक्षकाची रिक्त पदे भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग व ग्रामविकास विभागास कळविण्यात आलेले आहे.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
4 835
कामगार आयुक्तालय भरती अर्ज संख्या
कामगार विभाग अर्ज संख्या
👉 निरीक्षक : 33193
👉 लेखापाल : 1055
👉लघुटंकलेखक : 306
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
4 835
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झालेली आहे. [जागा : 2619] 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2026 👉 पूर्व परीक्षा (CBT) : 27 सप्टेंबर 2026 पासून 📎Apply Link : https://mpsconline.gov.in/candidate/main#🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
4 835
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका - ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व सूचना..
👉 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची लिंक :
👇👇👇
https://ibpsreg.ibps.in/csmcnov25/oecla_jun26/login.php?appid=59cea70d05fc9acb993957a7ee02fcb5
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
4 835
जालना जिल्हा मध्यवर्ती बँक भरती
● एकूण जागा : 70
● परीक्षा : IBPS घेणार
● अर्ज सुरवात : 07 जुलै
◾️अर्ज करणे लिंक
https://jalnadcc.bank.in
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
4 835
❤️शिक्षक भरतीच्या जाहिरातींसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
4 835
🔄 सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय? 🔄
😀 स्वप्नातील रूम आता सहज मिळवा!
📌 खालील चॅनेलला भेट द्या आणि लगेचच तुमची रूम बुक करा 👇
🔗 👉 @pune_rooms_rental 🛏️
🔗 👉 @pune_rooms_rental 🏠
🔗 👉 @pune_rooms_rental 🔑
🔗 👉 @pune_rooms_rental 🪴
🌈 स्वस्त, चांगल्या सुविधा आणि सर्वोत्तम लोकेशनसह रूम्स फक्त इथेच!
💣 आजच जॉईन करा!
4 835
❤️इतर बहुजन कल्याण संचनालय
निरीक्षक गट-क = 90 पदे रिक्त
कनिष्ठ लिपिक = 30 पदे रिक्त
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
