es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

✍ नोट्स Katta 📑

✍ नोट्स Katta 📑

Ir al canal en Telegram

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 ✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test 👇 तसेच 👇 💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram ✍ नोट्स Katta 📑

El canal ✍ नोट्स Katta 📑 (@notes_katta) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 66 147 suscriptores, ocupando la posición 2 529 en la categoría Educación y el puesto 4 789 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 66 147 suscriptores.

Según los últimos datos del 21 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -128, y en las últimas 24 horas de 144, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 4.54%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 2.75% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 3 002 visualizaciones. En el primer día suele acumular 1 822 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 4.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 ✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test 👇 तसेच 👇 💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 22 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

66 147
Suscriptores
+14424 horas
+1417 días
-12830 días
Archivo de publicaciones
22 nov, 08:18

22 nov, 08:18
22 nov, ~08:18

🟣 टोमॅटोचा लाल रंग ............ या रंगद्रव्यामुळे आहे ?
🟣 टोमॅटोचा लाल रंग ............ या रंगद्रव्यामुळे आहे ?
21 nov, 11:02
21 nov, ~11:18

आदिवासी विकास विभाग निकाल जाहीर. ✅ आज अजून काही प्रकल्प कार्यालयांचा निकाल जाहीर 🥇 Adivasi Vikas Vibhag Result | आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 निकाल जाहीर⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-result/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-result/ 👆👆 विविध प्रकल्प कार्यालय निवड & प्रतीक्षा यादी PDF⚙️ ———————————————————— 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
21 nov, 08:30

21 nov, 08:28

🟣 टोमॅटोचा लाल रंग ............ या रंगद्रव्यामुळे आहे ?
🟣 टोमॅटोचा लाल रंग ............ या रंगद्रव्यामुळे आहे ?
21 nov, 08:11
21 nov, ~08:29

🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल
21 nov, 05:56
21 nov, ~07:07

पेशींचा आकार ............ प्रकारचा असतो ?
पेशींचा आकार ............ प्रकारचा असतो ?
21 nov, 04:01
21 nov, ~05:06

21 nov, 03:57

21 nov, 02:33

📢 महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पाठ्यक्रमाशी आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक) व कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक) अभ्यासक्रम समकक्ष ग्राह्य धरण्याबाबत. 👉 पत्र #MPSC आयोगाला पाठवण्यात आलेले आहे पाहू काय होतंय.. प्रयत्न चालू आहेत.. 🙏🙏 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta ———————————————— 📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
21 nov, 01:32

💣MPSC गट - क पूर्व परीक्षा Update 🔥 🧨MPSC गट - क पूर्वपरीक्षा सर्व पदांसाठी उपयुक्त बॅच🧨 https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk पूर्व परीक्षा पास व्हायची असेल तर आजच सराव चालू करा.💯🔥 MPSC पूर्व परीक्षेसारखी पेपरची मांडणी...
21 nov, 00:21

❗️MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️ बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥🔥 🔔 रणांगण बॅच
❗️MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️ बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥🔥 🔔 रणांगण बॅचची वैशिष्ट्ये - 👼 आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक प्रश्नाची मांडणी 👼 एकूण 2500+ MPSC प्रश्नांचा समावेश 👼 एक पेपर कितीही वेळा सोडवता येणार 👼 आयोगासारखे नकारात्मक (negative marking) गुणदान उपलब्ध 👼 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण 👼 सर्व विद्यार्थ्यातून आपली रँकिंग समजणार ☑️सर्व पदांसाठी उपयुक्त एकमेव सराव पेपर ✍️ 📲 खालील App डाऊनलोड करून लगेच घेऊ शकता.⬇️⬇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377
21 nov, 00:21

​✅ पंचायत राज शॉर्ट नोट्स 🎯 ७३ वी घटनादुरुस्ती कायदा, १९९२ (ग्रामीण स्थानिक स्वराज्य) 🤩 ​लागू दिनांक: २४ एप्रिल १९९३ (२४ एप्रिल हा 'राष्ट्रीय पंचायत राज दिन' म्हणून साजरा केला जातो). 🤩 ​घटनेतील बदल: नवीन भाग ९ जोडला (शीर्षक: 'पंचायती'), कलम २४३ ते २४३-O समाविष्ट केले आणि ११ वे परिशिष्ट (एकूण २९ विषय) जोडले. ​ ✅ प्रमुख उप-कलमे: 🤩 ​कलम २४३-A: ग्रामसभेची व्याख्या, अधिकार व कार्ये. 🤩 ​कलम २४३-B: पंचायतींची त्रिस्तरीय स्थापना (२० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांत मध्यम स्तर ऐच्छिक). 🤩 ​कलम २४३-C: पंचायतींची रचना. 🤩 ​कलम २४३-D: जागांचे आरक्षण (SC/ST साठी लोकसंख्येच्या प्रमाणात; महिलांसाठी किमान १/३ आरक्षण, महाराष्ट्रात ५०% आरक्षण). 🤩 ​कलम २४३-E: पंचायतींचा कार्यकाळ (५ वर्षे निश्चित; मुदत संपण्यापूर्वी किंवा विसर्जित झाल्यास ६ महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक). 🤩 ​कलम २४३-F: सदस्यत्वासाठी अपात्रता (निवडणूक लढवण्यासाठी किमान वय २१ वर्षे आवश्यक). 🤩 ​कलम २४३-G: पंचायतींचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या (११ व्या परिशिष्टातील २९ विषय). 🤩 ​कलम २४३-H: कर आकारणीचे अधिकार आणि निधी संकलन. 🤩 ​कलम २४३-I: राज्य वित्त आयोग (State Finance Commission) - दर ५ वर्षांनी राज्यपालांमार्फत स्थापना. 🤩 ​कलम २४३-K: राज्य निवडणूक आयोग (State Election Commission) - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संचालन. ​ ✏️ महत्वाची माहिती आहे, Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨 #Notes #Polity ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱 जॉईन @Notes_Katta 📱 जॉईन @Notes_Katta ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10   👍             🖨️              🤳    ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
20 nov, 22:36

🗓 १९ नोव्हेंबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ⤵️ https://t.me/ChaluGhadamodiMPSC/135566
20 nov, 12:40

20 nov, 08:19

कंबाईन गट क पूर्व (तलाठी/ लिपिक/नर्सिंग) ============================ आयोगाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित महास्पर्धा - महा
कंबाईन गट क पूर्व (तलाठी/ लिपिक/नर्सिंग) ============================ आयोगाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित महास्पर्धा - महाटेस्ट | 10 सराव पेपर Discount Fee : 49/- Only ऑफर आज रात्री 12 वाजेपर्यंत | सदर ऑफर पुन्हा मिळणार नाही ======================== 📌 खालील लिंक वरून आजच बॅच जॉईन करा व आपल्या मित्रांना देखील सांगा 👇👇 🤳 Batch Link : ⤵️ https://ettadf.on-app.in/app/oc/906512/ettadf?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 📱 Youtube Link : ⤵️ https://www.youtube.com/live/EXCWLv4m1AI?si=UFJpvvAv3uznCC8F 📱 Telegram Link : ⤵️ https://t.me/MahaSpardhaOfficial 🤵 Mahaspardha Team
20 nov, 07:05

कंबाईन गट क पूर्व (तलाठी/ लिपिक/नर्सिंग) ============================ आयोगाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित महास्पर्धा - महा
कंबाईन गट क पूर्व (तलाठी/ लिपिक/नर्सिंग) ============================ आयोगाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित महास्पर्धा - महाटेस्ट | 10 सराव पेपर Discount Fee : 49/- Only ऑफर आज रात्री 12 वाजेपर्यंत | सदर ऑफर पुन्हा मिळणार नाही ======================== 📌 खालील लिंक वरून आजच बॅच जॉईन करा व आपल्या मित्रांना देखील सांगा 👇👇 🤳 Batch Link : ⤵️ https://ettadf.on-app.in/app/oc/906512/ettadf?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 📱 Youtube Link : ⤵️ https://www.youtube.com/live/EXCWLv4m1AI?si=UFJpvvAv3uznCC8F 📱 Telegram Link : ⤵️ https://t.me/MahaSpardhaOfficial 🤵 Mahaspardha Team
20 nov, 07:05
20 nov, ~07:05

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇
20 nov, 01:04

📋 मोफत नोट्स सिरीज By @Notes_Katta 📋 🔰  अर्थशास्त्र नोट्स  ✍ 📝 भारतीय अर्थव्यवस्थेचे मुख्य क्षेत्र👇 https://t.me/Notes_Katta/11754 📝 राजकोषीय तूट👇 https://t.me/Notes_Katta/11893 📝 दारिद्र्य👇 https://t.me/Notes_Katta/11902 📝 भारतीय बँकिंग व्यवस्था & भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)👇 https://t.me/Notes_Katta/11763 📝 भारतीय रिझर्व्ह बँक👇 https://t.me/Notes_Katta/11755 📝 बँक रेट, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट (RRR)👇 https://t.me/Notes_Katta/11818 📝 CRR & SLR👇 https://t.me/Notes_Katta/11819 📝 वित्त विषयक सुधारणा समित्या👇 https://t.me/Notes_Katta/11997 📝 वित्त आयोग👇 https://t.me/Notes_Katta/12005 📝 नाबार्ड / NABARD👇 https://t.me/Notes_Katta/12167 📝 सार्वजनिक वित्त👇 https://t.me/Notes_Katta/12136 📝 राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनाच्या पध्दती👇 https://t.me/Notes_Katta/12117 📝 भारताची लोकसंख्या धोरणे👇 https://t.me/Notes_Katta/11961 🔔 सर्वांनी Save करून ठेवा 🖨️ & मित्रांना 📲 फॉरवर्ड करा 🆕 📝 To be Continue ☑️🔜
20 nov, 00:33