✍ नोट्स Katta 📑
前往频道在 Telegram
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 ✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test 👇 तसेच 👇 💁♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
显示更多📈 Telegram 频道 ✍ नोट्स Katta 📑 的分析概览
频道 ✍ नोट्स Katta 📑 (@notes_katta) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 63 873 名订阅者,在 教育 类别中位列第 2 598,并在 印度 地区排名第 5 244 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 63 873 名订阅者。
根据 01 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 771,过去 24 小时变化为 65,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.52%。内容发布后 24 小时内通常能获得 4.50% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 4 163 次浏览,首日通常累积 2 872 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
👇 तसेच 👇
💁♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.”
凭借高频更新(最新数据采集于 02 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
63 873
订阅者
+6524 小时
+1937 天
+77130 天
帖子存档
63 873
पुणे कारागृह पोलीस तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
🤩 इतर जिल्हा पोलीस भरती निकाल ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
63 873
🚂 भारतीय रेल्वेत मेगाभरती जाहीर.
🤵 RRB Technician Bharti 2026 | भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' पदांच्या 6,557 जागांसाठी भरती ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-technician-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-technician-bharti-2026/
👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
63 873
🔰 इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे
१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल @Notes_Katta
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह Notes_Katta
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय @Notes_Katta
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र
#GeneralKnowledge #GK #History
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
63 873
🌏 नद्यांचा संगम आणि संगम ठिकाण 🌏▶️ संगम ▶️ संगमाचे ठिकाण ◾️ प्रवरा-मुळा नेवासे ◾️ गोदावरी-प्राणहिता सिरोंचा ◾️ गोदावरी-प्रवरा टोके ◾️ तापी-पूर्णा चांगदेव ◾️ तापी-गोमाई प्रकाशे ◾️ तापी-पांझरा मुदावड ◾️ वारणा-मोरणा मांगले ◾️ भीमा-मुळा-मुठा वाकळी ◾️ कृष्णा-पंचगंगा नरसोबाची वाडी ◾️ कृष्णा-कोयना कराड ◾️ कृष्णा-येरळा ब्रह्मनाळ ◾️ कृष्णा-वेण्णा माहुली ◾️ कृष्णा-वारणा हरिपूर ✏️ महत्वाची माहिती आहे, Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨 #Notes #Geography ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱 जॉईन @Notes_Katta 📱 जॉईन @Notes_Katta ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10 👍 🖨️ 🤳 ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
63 873
🚓ग्रुपमधून राहिलेले विद्यार्थी लगेच जॉईन करून घ्या.
तसेच आपले जवळचे कुणी जॉईन करायचा राहिला असेल त्यांना देखील लगेच पाठवा. 💯🔥
# पोलीस होणारच...🔥🚨
❗️टॉपर्स घडवणारी एकमेव बॅच ❗️
63 873
🚨 भावी पोलीस टॉपर्स सराव पेपर बॅच 2026 🚨
🔥अनलिमिटेड सराव पेपर बॅच🔥
❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️
✅ सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार✅
2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश
☑️ पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक 🏆
🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील ॲप्लिकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377
63 873
📢 *आरोग्य विभाग भरती Update* 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3701
📢 *पुणे महानगरपालिका भरती Update* 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3700
📢 *नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) परीक्षा वेळापत्रक* 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3699
🗓️ *आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 वेळापत्रक* 👇
https://whatsapp.com/channl/0029Va516vG59PwVSugKTO3y/3683
🚂 *RRB ग्रुप D भरती निकाल, CutOff, Score Card लिंक* ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-result/
📢 *नगरपरिषद भरती Update* 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3695
📢 *पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँक शिपाई पद भरती Update* 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3684
📢 *औषध निरीक्षक, गट-ब - मुलाखतीचे वेळापत्रक (टप्पा २)* 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3699
————————————————
📱 *स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖* ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📣 (सर्व मित्रांना फॉरवर्ड करा) 🤳
63 873
+2
✅ प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध (Famous Scientists and Their Discoveries)
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨
#Notes #Science
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
63 873
🚂 RRB ग्रुप D भरती Score Card लिंक ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-result/
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
63 873
RRB Mumbai Cut off Marks ✅
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
63 873
RRB Mumbai Result List ✅
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
63 873
✅ जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
63 873
गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ निकाल आज लागण्याची शक्यता.
सूत्र 😍
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
63 873
🚂 RRB ग्रुप D भरती निकाल लिंक ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-result/
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
63 873
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
63 873
🌐 महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य
➡️ कर्नाळा ( रायगड )
🌐 महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प
➡️ खोपोली ( रायगड )
🌐 महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प
➡️ जमसांडे ( सिंधुदुर्ग )
🌐 महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना
➡️ बेलापूर ( अहमदनगर ) 1920
🌐 महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना
➡️ प्रवरानगर ( अहमदनगर ) 1950
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨
#Notes #Geography #GK
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
63 873
19₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF उपलब्ध 😍
✅ जानेवारी, फेब्रुवारी & मार्च 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात उपलब्ध
🗓 जानेवारी 2026 PDF 19₹ ⬜️
🗓 फेब्रुवारी 2026 PDF 19₹ ⬜️
🗓 मार्च 2026 PDF 19₹ ⬜️
🌏 3 महिन्यांची PDF केवळ 49₹ मध्ये उपलब्ध ⬜️
✅ लवकरच इतर महिन्याचे PDF उपलब्ध होतील
📝 या चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध
✅ शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध चालू घडामोडी वनलायनर नोट्स
📔 The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध ✔️
🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा
📞 संपर्क 8329654502
📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
63 873
✅ राज्यशास्त्र नोट्स
✅ टॉपिक : केंद्र राज्य संबंध
✔️ सरकारिया आयोग
१. १९८३ साली केंद्र सरकारने केंद्र राज्य संबंधात शिफारसी सुचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश आर.एस. सरकारिया (अध्यक्ष), बी. शिवरमण (सदस्य), एस.आर. सेन (सदस्य) हि त्रिसदस्यीय समिती नेमली.
२. या कामासाठी आयोगाला एका वर्षाचा वेळ देण्यात आला होता. परंतु याचा कार्यकाल चार वेळा वाढविण्यात आला. अंतिमतः १९८७ मध्ये आयोगाने अहवाल दिला. तर जानेवारी १९८८ मध्ये तो अहवाल अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला.
३. या आयोगाने घटनेत मूलगामी रचनात्मक बदल करण्याची गरज नसून प्रचलित घटनात्मक व्यवस्था व तत्वे योग्य आहेत. अशी भूमिका घेतली.
४. आयोगाने स्पष्ट केले कि संघराज्य हि ताठर स्वरुपाची संस्थात्मक व्यवस्था नसून लवचिक स्वरुपाची कार्यवादी व्यवहार्य व्यवस्था आहे. केंद्राला देण्यात आलेले अधिकार कमी करून राज्यांना अधिकारांचे विकेंद्रकरण करण्यास ठाम विरोध केला.
५. तसेच आयोगाने फुटीरतावादी प्रवृत्तींनी आव्हान निर्माण केल्याने राष्ट्राचे ऐक्य व अखंडत्व अबाधित राखण्यासाठी प्रबळ केंद्राची गरज स्पष्ट केली. पण प्रबळ केंद्र म्हणजे अधिकारांचे केंद्रीकरण नाही. अधिकारांच्या केंद्रीकरणाने राज्य निर्णयविहीन बनतात.
६. केंद्र सरकारने डिसेंबर २०११ पर्यंत या आयोगाच्या २४७ पैकी १८० शिफारसी लागू केल्या. त्यातील सर्वात महत्वाची शिफारस म्हणजे १९९० मधील कलम २६३ नुसार केलेली केंद्र राज्य परिषदेची स्थापना होय.
✔️ सरकारिया आयोगाच्या शिफारसी
१. केंद्राने प्रभावी अधिकार कायम ठेवावेत. कराशिवायचे उर्वरित अधिकार समवर्ती सुचित समाविष्ट करावे.
२. एक स्थायी अंतरराज्य परिषद असावी, जिचे नाव आंतर शासकीय परिषद असे असायला हवे. याची स्थापना कलम २६३ नुसार व्हायला हवी.
३. अखिल भारतीय सेवा संस्थानास अधिक मजबूत बनविले गेले पाहिजे. व अशाच इतर सेवांची निर्मिती केली गेली पाहिजे.
४. केंद्रसूचीतील विषय राज्यसुचीत हस्तांतरित करण्यास विरोध दर्शविला. समवर्ती सूची महत्वाची सूची मानली. समवर्ती सूचीतील महत्वाच्या भागावरच केंद्राने कायदे करावे इतर बाबींवर राज्याला कायदे करू द्यावेत.
५. संबंधित घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून राज्यपालाची नियुक्ती करावी.
६. कलम ३५६ चा वापर कमीतकमी प्रमाणात व अखेरचा मार्ग म्हणून करावा.
७. केंद्राला राज्यांच्या सह्मतीविनाही सैन्य दलाच्या तैनातीचे अधिकार प्राप्त असले पाहिजे. तरीही एखाद्या घटक राज्यात केंद्रीय लष्करी दले नियुक्त करण्यापूर्वी संबंधित राज्यांशी सल्लामसलत करावे.
८. राष्ट्रपतींनी एखाद्या राज्य विधेयकास मंजुरी देणे प्रलंबित ठेवल्यास राज्याकडे त्याचे कारण स्पष्ट करावे.
९. संघराज्यीय कार्यपद्धती वृद्धिंगत व्हावी यासाठी क्षेत्रीय परिषदा कायम ठेवाव्यात पण त्यांची नव्याने प्रस्थापना करावी.
१०. प्रचलित घटकराज्य शासन कोणत्याही कारणाने अल्पमतात आल्यास विधानसभेच्या पटलावर त्याची खातरजमा करावी. त्यानंतर पर्यायाचा शोध घ्यावा व नंतरच विधानसभा बरखास्तीचा निर्णय घ्यावा.
११. राज्यसभेचे प्रचलित स्थान कायम ठेवावे त्यात बदल करू नये.
१२. वित्त आयोग व नियोजन आयोग आतील प्रचलित कार्यविभागणी योग्य असून कायम राहावी.
१३. एखाद्या प्रबळ कारणाशिवाय राज्यपाल पदास मुदतपूर्व बडतर्फ केले जाऊ नये.
१४. राष्ट्रीय विकास परिषदेचे राष्ट्रीय आर्थिक आणि विकास परिषद असे नामकरण करावे.
१५. नियोजन आयोगावरील राजकीय नेत्यांचे नियंत्रण कमी करून त्यास तज्ज्ञ, तठस्थ व स्वायत्त यंत्रणेचा दर्जा द्यावा.
१६. पंचवार्षिक योजना निर्मिती प्रक्रियेत राज्यांना दिले जाणारे दुय्यमत्व नष्ट करावे व राज्यांना रास्त सहभाग द्यावा.
१७. योजना निर्मिती हि केंद्र व राज्य यांच्या संयुक्त सहकार्यातून केली जावी.
१८. केंद्राद्वारे राज्यांना दिल्या जाणाऱ्या योजना सहाय्याच्या बाबतीत वस्तुनिष्ठ निकष स्वीकारावेत.
१९. त्यासाठी वित्त आयोग, नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद या परस्पर व्याप्त व परस्परांना छेद देणारी यंत्रणा बाजूला सारून योजना निर्मितीत एकात्मिक दृष्टीकोन स्वीकारावा.
२०. राज्यांना निधी पुरवठा करताना घटक राज्यांची सामाजिक, आर्थिक वैशिष्ट्ये आणि त्यांच्या विकासात्मक गरजा लक्षात घ्याव्यात.
२१. घटक राज्यांच्या पातळीवर उदारीकरणाच्या प्रक्रियेला जुळवून घेता यावे यासाठी योग्य त्या कर सुधारणा जलद गतीने स्वीकारणे अत्यावश्यक आहे.
२२. काही मर्यादित काळासाठी विशिष्ट परिस्थिती वगळता केंद्राद्वारे आयकरावर अधिभार वसूल केला नाही गेला पाहिजे.
२३. अशा रीतीने सहकार्यात्मक संघराज्याची निर्मिती करावी लागेल.
२४. त्रिभाषा फॉर्म्युला समान रुपात लागू करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु करावेत.
२५. रेडिओ व टेलीव्हिजन यांना स्वायत्ता नसावी परंतु यांच्या कार्याचे विकेंद्रीकरण
#Polity #GK #Notes
📱 जॉईन @Notes_Katta
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
