✍ नोट्स Katta 📑
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 ✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test 👇 तसेच 👇 💁♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام ✍ नोट्स Katta 📑
تُعد قناة ✍ नोट्स Katta 📑 (@notes_katta) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 66 338 مشتركاً، محتلاً المرتبة 2 430 في فئة التعليم والمرتبة 4 886 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 66 338 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 19 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 772، وفي آخر 24 ساعة بمقدار -21، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.21%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.96% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 4 116 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 624 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 6.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
👇 तसेच 👇
💁♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 20 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
प्रश्न २: नुकतीच भरत कुमार कुथाती यांची कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त (High Commissioner) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? ➠ त्रिनिदाद आणि टोबॅगोप्रश्न ३: कोणत्या शास्त्रज्ञाने 'आर्थर एम बुयुचे पुरस्कार २०२६' (Arthur M. Bueche Award 2026) जिंकला आहे? ➠ सेतूरामन पंचनाथन
प्रश्न ४: भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक (३० चेंडूंत) झळकावणारा फलंदाज कोण बनला आहे? ➠ अभिषेक शर्माप्रश्न ५: भारतात चित्ता संरक्षण कार्यक्रमाचे ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर चीत्त्यांची संख्या वाढून किती झाली आहे? ➠ ५२
प्रश्न ६: 'भारत इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स २०२५' मध्ये कोणत्या राज्याला/केंद्रशासित प्रदेशाला पहिले स्थान मिळाले आहे? ➠ दिल्लीप्रश्न ७: नुकतेच भारताच्या ५१ व्या अत्याधुनिक 'डॉप्लर हवामान रडारचे' (Doppler Weather Radar) आभासी (Virtual) उद्घाटन कोठे करण्यात आले? ➠ संबळपूर (ओडिशा)
प्रश्न ८: बेंगळुरू येथे आयोजित 'ग्लोबल चेस लीग २०२६' (Global Chess League) चे विजेतेपद कोणी जिंकले? ➠ गंगेज ग्रँडमास्टर्सप्रश्न ९: जागतिक बँकेचे (World Bank) मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली आहे? ➠ मायकेल क्रेमर
प्रश्न १०: 'ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स २०२६' (Global Gender Gap Index 2026) मध्ये कोणता देश अव्वल स्थानावर राहिला आहे? ➠ आइसलँडप्रश्न ११: रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर किती टक्क्यांपर्यंत टॅरिफ (शुल्काचा दर) लावण्याची घोषणा अमेरिकन संसदेने केली आहे? ➠ १००%
प्रश्न १२: कुमक गाव (Kumpuk Village) हे कोणत्या प्रदेशातील पहिले 'हेरिटेज व्हिलेज' (Heritage Village) घोषित करण्यात आले आहे? ➠ लडाख✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————————————— https://t.me/Notes_Katta https://t.me/Notes_Katta ———————————— 📱अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10 👍 🖨️ 🤳 ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
प्रश्न २: अलीकडेच अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान 'एगर लाईन' (Eager Lion) लष्करी सराव आयोजित करण्यात आला? ➠ जॉर्डन प्रश्न ३: दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४ ने कोणाला सन्मानित करण्यात येईल? ➠ अनंत नाग
प्रश्न ४: AVC पुरुष व्हॉलीबॉल आशियाई चॅम्पियनशिप २०२६ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ➠ जपान प्रश्न ५: CRPF च्या विशेष 'कोब्रा' (COBRA) युनिटच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ➠ संजुक्ता पराशर
प्रश्न ६: कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना 'शेख अबू बक्र पुरस्कार' (Sheikh Abu Bakr Award) मिळाला आहे? ➠ मलेशिया प्रश्न ७: कोणत्या राज्य सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीसाठी व्हिडिओ गेम मॉडेलवर आधारित ऑनलाइन परीक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? ➠ केरळ
प्रश्न ८: ७९ व्या जागतिक आरोग्य संघटना (WHO) प्रादेशिक समितीचे अधिवेशन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? ➠ तिमोर-लेस्तेप्रश्न ९: बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) अध्यक्षपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? ➠ हरजोत कौर बमरा
प्रश्न १०: ६९ व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेचे (Commonwealth Parliamentary Conference) आयोजन कुठे करण्यात आले? ➠ केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) प्रश्न ११: नुकतेच 'मिष्टी' (MISHTI) योजनेअंतर्गत २७,००० हेक्टर क्षेत्रात कांदळवन (Mangrove) लागवड कुठे करण्यात आली आहे? ➠ गुजरात
प्रश्न १२: 'किसाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्प' (Kishau Multipurpose Dam Project) कोणत्या नदीवर उभारला जात आहे? ➠ टॉन्स नदी✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————————————— https://t.me/Notes_Katta https://t.me/Notes_Katta ———————————— 📱अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10 👍 🖨️ 🤳 ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
