es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅

Ir al canal en Telegram

𝗠𝗜𝗦𝗦𝗜𝗢𝗡 𝗣𝗢𝗦𝗧 👉जाहिरात देण्यासाठी- @BABAPSI12 🎅𝐏𝐒𝐈 𝐁𝐀𝐁𝐀 🎅𝐏𝐑𝐀𝐒𝐇𝐀𝐍𝐓 𝐒𝐈𝐑 🅡🅢 Mns 2019,21 🅟🅢🅘=INTERVIEW 🅖🅡🅟 🅑 & 🅒= 9 mains Join- Excise dept. 🎅𝐍𝐈𝐋𝐄𝐒𝐇 𝐒𝐈𝐑 🅖🅡🅟 🅑 & 🅒= 11 mains

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram 🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅

El canal 🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅 (@babapsi) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 63 975 suscriptores, ocupando la posición 2 605 en la categoría Educación y el puesto 5 020 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 63 975 suscriptores.

Según los últimos datos del 30 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -148, y en las últimas 24 horas de -8, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 20.11%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 12.32% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 12 868 visualizaciones. En el primer día suele acumular 7 883 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 17.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“𝗠𝗜𝗦𝗦𝗜𝗢𝗡 𝗣𝗢𝗦𝗧 👉जाहिरात देण्यासाठी- @BABAPSI12 🎅𝐏𝐒𝐈 𝐁𝐀𝐁𝐀 🎅𝐏𝐑𝐀𝐒𝐇𝐀𝐍𝐓 𝐒𝐈𝐑 🅡🅢 Mns 2019,21 🅟🅢🅘=INTERVIEW 🅖🅡🅟 🅑 & 🅒= 9 mains Join- Excise dept. 🎅𝐍𝐈𝐋𝐄𝐒𝐇 𝐒𝐈𝐑 🅖🅡🅟 🅑 & 🅒= 11 mains”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 31 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

63 975
Suscriptores
-824 horas
-437 días
-14830 días
Archivo de publicaciones
♦️👉तंत्रज्ञानामुळे पेपरफुटीला आळा बसेल ?
♦️👉तंत्रज्ञानामुळे पेपरफुटीला आळा बसेल ?

♦️👉न्या. भोसले यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडून खुली सुनावणी एमपीएससी परीक्षा घोटाळा प्रकरण
♦️👉न्या. भोसले यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडून खुली सुनावणी एमपीएससी परीक्षा घोटाळा प्रकरण

♦️👉MPSC पेपरफुटी तपास.. ९ परीक्षा भोसले आयोगाच्या रडारवर..
♦️👉MPSC पेपरफुटी तपास.. ९ परीक्षा भोसले आयोगाच्या रडारवर..

♦️👉 हवेतील आरोप नको, न्यायालयात टिकणारे पुरावे द्या.. - तुकाराम मुंढे साहेब..
♦️👉 हवेतील आरोप नको, न्यायालयात टिकणारे पुरावे द्या.. - तुकाराम मुंढे साहेब..

♦️👉सोलापूर:- जिल्ह्यात 410 होमगार्डसची लवकरच भरती.
♦️👉सोलापूर:- जिल्ह्यात 410 होमगार्डसची लवकरच भरती.

विधानपरिषद निवडणूक: 5 पैकी 3 जागांचा निकाल स्पष्ट 🥇पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे विजयी झाले आहेत. 🥇छत्रपती संभाजीन
विधानपरिषद निवडणूक: 5 पैकी 3 जागांचा निकाल स्पष्ट 🥇पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे विजयी झाले आहेत. 🥇छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून प्रतापसिंग पाटील 🥇पुणे पदवीधरमधून हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळवला आहे.

♦️👉UGC-NET डिसेंबर 2026 उमेदवारांसाठी मोठी अपडेट! अर्जाची अंतिम तारीख वाढली! 👉ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख: 31 ऑक्टोबर 2026 �
♦️👉UGC-NET डिसेंबर 2026 उमेदवारांसाठी मोठी अपडेट! अर्जाची अंतिम तारीख वाढली! 👉ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख: 31 ऑक्टोबर 2026 👉link : https://ugcnet.nta.nic.in/ 👉 अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करावा.

♦️👉पिंपरी पालिकेत मध्ये 39% पदे रिक्त
♦️👉पिंपरी पालिकेत मध्ये 39% पदे रिक्त

♦️👉आज विधान परिषद निवडणूक निकाल.. 👉 मतदानाची टक्केवारी - एकूण ७२.९६% : 👉नागपूर पदवीधर : ६४.८२% 👉 पुणे पदवीधर : ६२.७६% 👉छ
♦️👉आज विधान परिषद निवडणूक निकाल.. 👉 मतदानाची टक्केवारी - एकूण ७२.९६% : 👉नागपूर पदवीधर : ६४.८२% 👉 पुणे पदवीधर : ६२.७६% 👉छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पदवीधर : ५९.१२% 👉अमरावती शिक्षक : ९२.२५% (सर्वात जास्त) 👉पुणे शिक्षक : ८५.८६%

♦️👉आजचा महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय! ♦️👉जलसंपदा विभागाचा ३९,७२२ पदांचा आकृतीबंध मंजूर! 👉 पाच महामंडळांसह क्षेत्रीय कार्यालयांसाठी सुधारित आकृतीबंध निश्चित! 👉नवीन यंत्रणा व कार्यालयांची पुनर्रचना करण्यास मंजुरी. 👉सन २०१६ अखेरपर्यंत सिंचनाखाली असलेल्या ४५ लाख हेक्टर क्षेत्रात १३ लाख हेक्टरची वाढ. 👉सन २०२५ अखेरपर्यंत एकूण ५८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली! 👉वाढीव सिंचन क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी १,३४० सिंचन शाखा व वाढीव ११० सिंचन शाखा, अशा एकूण १,४५० सिंचन शाखा कार्यालयांसाठी पदनिर्मिती. 👉पाच महामंडळांसाठी भूसंपादन तज्ज्ञ, कृषीविषयक तज्ज्ञ व सामाजिक बदल तज्ज्ञ असे ३ नवीन संवर्ग निर्माण करण्यास मंजुरी. 👉कार्यकारी अभियंता दर्जाच्या एकूण १५ पदांची निर्मिती. 👉काही पदांचे एकत्रीकरण करून ‘सिंचन सहायक’ हा नवीन संवर्ग निर्माण करण्यास मंजुरी. 📌 विभाग : जलसंपदा विभाग 💧

#advt 📚 नवीन पुस्तक प्रकाशित! ⚖️ RTI आणि RTS माहिती अधिकार अधिनियम, 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 RTI आणि R
+1
#advt 📚 नवीन पुस्तक प्रकाशित! ⚖️ RTI आणि RTS माहिती अधिकार अधिनियम, 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 RTI आणि RTS या दोन्ही महत्त्वाच्या कायद्यांचा सोप्या भाषेत, अभ्यासपूर्ण व अद्ययावत स्वरूपात आढावा घेणारे हे पुस्तक आता बाजारात उपलब्ध! 📖 संपूर्ण अभ्यासक्रम | PYQ | MCQ | FAQ | सराव प्रश्नसंच MPSC, UPSC व विविध स्पर्धा परीक्षांसाठी, तसेच विद्यार्थी, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ. 📌 Updated Edition – ऑगस्ट 2026 📍 वितरक : Youth Book Shop, गांजवे चौक, पुणे RTI आणि RTS समजून घेण्यासाठी – एक उपयुक्त संदर्भग्रंथ! 📚⚖️ Online booking साठी लिंक - https://youthbookcenter.com/e/act/darpan-publication-rti-and-rts-by-ad-ashok-bedare-mju5oty #RTI #RTS #माहितीअधिकार #महाराष्ट्रलोकसेवाहक्क #MPSC #UPSC #स्पर्धापरीक्षा

♦️👉TYPING घोटाळा 👉शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) जुलै २०२६ निकाल.
+4
♦️👉TYPING घोटाळा 👉शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) जुलै २०२६ निकाल.

♦️👉फुटला एकदाचा नारळ 🥥 👏👏
♦️👉फुटला एकदाचा नारळ 🥥 👏👏

♦️👉MPSC चौकशी आयोगाबाबतीत.
+1
♦️👉MPSC चौकशी आयोगाबाबतीत.

♦️👉 हायकोर्ट: धावणीच्या निकषातील बदल वैध
♦️👉 हायकोर्ट: धावणीच्या निकषातील बदल वैध