uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅

Kanalga Telegram’da o‘tish

𝗠𝗜𝗦𝗦𝗜𝗢𝗡 𝗣𝗢𝗦𝗧 👉जाहिरात देण्यासाठी- @BABAPSI12 🎅𝐏𝐒𝐈 𝐁𝐀𝐁𝐀 🎅𝐏𝐑𝐀𝐒𝐇𝐀𝐍𝐓 𝐒𝐈𝐑 🅡🅢 Mns 2019,21 🅟🅢🅘=INTERVIEW 🅖🅡🅟 🅑 & 🅒= 9 mains Join- Excise dept. 🎅𝐍𝐈𝐋𝐄𝐒𝐇 𝐒𝐈𝐑 🅖🅡🅟 🅑 & 🅒= 11 mains

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali 🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅 analitikasi

🎅 𝗣𝗦𝗜 𝗕𝗔𝗕𝗔™ 🎅 (@babapsi) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 64 074 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 2 631-o'rinni va Hindiston mintaqasida 4 980-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 64 074 obunachiga ega bo‘ldi.

23 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 48 ga, so‘nggi 24 soatda esa -14 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 17.11% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 9.10% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 10 965 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 5 832 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 13 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“𝗠𝗜𝗦𝗦𝗜𝗢𝗡 𝗣𝗢𝗦𝗧 👉जाहिरात देण्यासाठी- @BABAPSI12 🎅𝐏𝐒𝐈 𝐁𝐀𝐁𝐀 🎅𝐏𝐑𝐀𝐒𝐇𝐀𝐍𝐓 𝐒𝐈𝐑 🅡🅢 Mns 2019,21 🅟🅢🅘=INTERVIEW 🅖🅡🅟 🅑 & 🅒= 9 mains Join- Excise dept. 🎅𝐍𝐈𝐋𝐄𝐒𝐇 𝐒𝐈𝐑 🅖🅡🅟 🅑 & 🅒= 11 mains”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 24 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

64 074
Obunachilar
-1424 soatlar
+57 kun
+4830 kun
Postlar arxiv
#MPSC औषध निरीक्षक पेपरपुटीप्रकरणी 3 हजार पानाचे आरोपपत्र दाखल.. https://youtu.be/SBgjYAENldo?si=xEOYgSaiTLoeXnA7
23 Noy, 23:44

♦️👉जाहिरात क्रमांक ०९०/२०२२ अधीक्षक व तत्सम पदे सामान्य राज्य सेवा गट ब - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
23 Noy, 22:38

♦️👉GMCH लातूर Revised Answer Key Sheet उपलब्ध.. ♦️👉  लिंक : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33100/96571/login.html
23 Noy, 22:36

♦️👉GMCH लातूर Revised Answer Key Sheet उपलब्ध. ♦️👉लिंक : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33100/96571/login.html
23 Noy, 22:34

♦️👉तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग.
♦️👉तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग.
23 Noy, 22:32

Repost from ANJANEY ACADEMY
💥 सॅम्पल PDF: शॉर्ट रिव्हिजन नोट्स ✔️ टॉपिक: नेमणुका आणि नियुक्त्या
23 Noy, 21:30

Repost from ANJANEY ACADEMY
🔥 चालू घडामोडी 🔥 💥 शॉर्ट रिव्हीजन नोट्स 2025-26 (वन लाइनर सह) 📌1 मे 2025 ते 1 ऑगस्ट 2026 पर्यंत. 🟢YEAR BOOK 2026 - 3 IN
🔥 चालू घडामोडी 🔥 💥 शॉर्ट रिव्हीजन नोट्स  2025-26 (वन लाइनर सह) 📌1 मे 2025 ते 1 ऑगस्ट 2026 पर्यंत. 🟢YEAR BOOK 2026 - 3 IN 1 पुस्तक आता संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध.!! 🆕 नवीन 3 IN 1 पॅटर्न (प्रत्येक टॉपिक मध्ये) ⚠️ 1) पंधरा महिन्यांचा संपूर्ण डाटा कव्हर :- 100 टक्के न्यूज शॉर्ट नोट स्वरूपात वनलायनर सहित. ⚠️ 2) प्रत्येक टॉपिक मध्ये प्रत्येक महिन्याच्या स्वतंत्र न्यूज(प्रत्येक महिन्याच्या न्यूज वेगवेगळ्या - तुम्ही कोणताही महिना स्वतंत्रपणे वाचू शकता) ⚠️ 3) प्रत्येक महिन्याच्या शेवटी वनलायनर आणि प्रत्येक टॉपिकच्या शेवटी फास्ट रिविजन वन लायनर उपलब्ध. 💱 किंमत : सर्व बुक स्टॉलवर ₹ 252 च्या आसपास ( मूळ किंमत 420 वर 40 % डिस्काउंट) 🏠 पुस्तक घरपोच मागवण्यासाठी लिंक:- https://youthbookcenter.com/e/CURRENT-AFFAIRS/anjaney-publication-chalu-ghadamodi-short-notes-anjaney-publication-chalu-ghadamodi-short-notes-a-may-2025-to-1-august-2026-by-vishal-kajale-sir-mjy5njm 📱 पुस्तकाच्या वैशिष्ट्याचा व्हिडिओ :- https://youtube.com/watch?v=fuTlP6Xb8uI&si=TT1tOrQ7X1b64O97 📱 टेलिग्राम लिंक :- https://t.me/anjaneyacademy11 📱 अँप लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.anjaney.academy 🏠मुख्य वितरक:- युथ बुक सेंटर, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे. Mb: 9226893303, 9860003303 ©Cont:- 7773979955 🔖 टीप:- 3 जानेवारी रोजी होणाऱ्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठीची ही विशेष आवृत्ती आहे. 📌 सध्याची महाराष्ट्राची दुष्काळी परिस्थिती पाहता या पुस्तकाचे सर्व व्हिडिओ लेक्चर्स दिवाळीनंतर आपल्या Youtube चैनल वर फ्री मध्ये उपलब्ध होतील.
23 Noy, 21:30

कंबाईन पूर्व परीक्षेची लॉजिक आणि ट्रिक्स ची आपली नेहमीप्रमाणे टाकूया का 30 दिवसांची?
Anonymous voting
23 Noy, 11:45

♦️👉सहाय्यक समाज कल्याण आयुक्त गट अ , रिक्त जागा-- 23. ♦️👉प्रयत्न केला तर 2027 च्या राज्यसेवाला येणार.
♦️👉सहाय्यक समाज कल्याण आयुक्त गट अ , रिक्त जागा-- 23. ♦️👉प्रयत्न केला तर 2027 च्या राज्यसेवाला येणार.
23 Noy, 11:39

♦️👉‘एमपीएससी’च्या पात्रता निकषांतील बदलाचा तरुणांना फटका
♦️👉‘एमपीएससी’च्या पात्रता निकषांतील बदलाचा तरुणांना फटका
23 Noy, 03:27

♦️👉मंत्रालयीन विभागांतील कक्ष अधिकारी संवर्गाची मंजूर पदसंख्या निश्चित करणेबाबत ♦️👉1 सप्टेंबर 2026 नुसार मंजूर पदसंख्या - 8
♦️👉मंत्रालयीन विभागांतील कक्ष अधिकारी संवर्गाची मंजूर पदसंख्या निश्चित करणेबाबत ♦️👉1 सप्टेंबर 2026 नुसार मंजूर पदसंख्या - 841
23 Noy, 03:25

♦️👉बेपीकोलंबो यान.. बेपीकोलंबो हे यान तब्बल आठ वर्षांच्या प्रवासानंतर बुध ग्रहाच्या कक्षेत दाखल झाले आहे.
♦️👉बेपीकोलंबो यान.. बेपीकोलंबो हे यान तब्बल आठ वर्षांच्या प्रवासानंतर बुध ग्रहाच्या कक्षेत दाखल झाले आहे.
22 Noy, 22:46

♦️👉सहायक प्राध्यापक साठी 1 कोटी 20 लाख दर?
♦️👉सहायक प्राध्यापक साठी 1 कोटी 20 लाख दर?
22 Noy, 22:45

♦️👉वाहन विमा पॉलिसीचे होणार ४ स्वतंत्र भाग; १५ डिसेंबरपासून नवे नियम लागू, प्रवासी व स्वतःच्या वाहनाचे संरक्षण ऐच्छिक राहणार
♦️👉वाहन विमा पॉलिसीचे होणार ४ स्वतंत्र भाग; १५ डिसेंबरपासून नवे नियम लागू, प्रवासी व स्वतःच्या वाहनाचे संरक्षण ऐच्छिक राहणार
22 Noy, 22:41

💥ANJANEY ACADEMY चे 2026 पर्यंत आलेले सर्व प्रश्न एकत्र देत आहोत..✍️
22 Noy, 21:38
23 Noy, ~22:26

बेलीफ व लिपिक गट क 2026 परीक्षेत आलेले आपले प्रश्न...🔥
+1
बेलीफ व लिपिक गट क 2026 परीक्षेत आलेले आपले प्रश्न...🔥
22 Noy, 21:34
23 Noy, ~22:26

photo content
+9
22 Noy, 21:34
23 Noy, ~22:26

#Adv 💥 विशाल काजळे सर संचलित अंजनेय अकॅडमी, पुणे. 🔥 चालू घडामोडी बॅच 2025- 26 🔥 💥 श्री गुरुनानक जयंती निमित्ताने सर्व बॅच
#Adv 💥 विशाल काजळे सर संचलित अंजनेय अकॅडमी, पुणे. 🔥 चालू घडामोडी बॅच 2025- 26 🔥 💥 श्री गुरुनानक जयंती निमित्ताने सर्व बॅचेस वर 50 % डिस्काउंट ऑफर 🚨 कूपन कोड :– GURU ‼️ बॅचची वैशिष्ट्ये :- ✍️ प्रत्येक महिन्याचे 4 तासांचे video lecture. ✍️ प्रत्येक महिन्याच्या दोन प्रकारच्या नोट्स (फोटोसहीत आणि विदाउट फोटो) ✍️ स्वतंत्र टेस्ट सिरीज उपलब्ध. ✍️ स्वतंत्र Fastrack बॅच उपलब्ध. ✍️ स्वतंत्र वन डे रिविजन बॅच उपलब्ध आहे. ✍️ 1 video कितीही वेळा पाहता येईल. ✍️ बॅच व्हॅलेडीटी :- 6 महिने आणि 12 महिने (Unlimited view) 💥 संयुक्त गट क पूर्व 2025 परीक्षेत , संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये ,समाज कल्याण अधिकारी गट ब परीक्षेमध्ये, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये 15 पैकी 13 प्रश्न जशास तसे आपल्या बॅच मधून ⚡️ मार्गदर्शक : विशाल काजळे सर, शितल खिल्लारे मॅडम (PSI 2017,Tax ASST). 📱 ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=com.anjaney.academy 📱 Youtube :- https://www.youtube.com/@anjaneyacademybyvishal
22 Noy, 21:33
23 Noy, ~22:26

♦️👉'नीट' पेपरफुटीप्रकरणी तीन मुख्य सूत्रधारांसह १४ जणांवर आरोप निश्चित; २५ नोव्हेंबरपासून दररोज होणार खटल्याची सुनावणी.
♦️👉'नीट' पेपरफुटीप्रकरणी तीन मुख्य सूत्रधारांसह १४ जणांवर आरोप निश्चित; २५ नोव्हेंबरपासून दररोज होणार खटल्याची सुनावणी.
22 Noy, 01:14

♦️👉आता IT मध्ये पण कंत्राटी भरतीत वाढ
♦️👉आता IT मध्ये पण कंत्राटी भरतीत वाढ
22 Noy, 01:14