es
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Ir al canal en Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Mostrar más
6 967
Suscriptores
-524 horas
+17 días
+1530 días
Archivo de publicaciones
✅ ऐतिहासिक 🔥 🏏 जम्मू काश्मीर ने पहिल्यांदाच 67 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिंकली रणजी ट्रॉफी 2026... 🎯 फायनल मध्ये कर्नाटक स
ऐतिहासिक 🔥 🏏 जम्मू काश्मीर ने पहिल्यांदाच 67 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिंकली रणजी ट्रॉफी 2026... 🎯 फायनल मध्ये कर्नाटक संघाचा पराभव करून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले... ♦️ रणजी ट्रॉफीबद्दल थोडक्यात- •  सुरुवात: १९३४-३५ •  सर्वात यशस्वी संघ: मुंबई (४२ वेळा विजेते) •  मागील विजेता (२०२४-२५): विदर्भ •  महत्त्व: ही भारतातील सर्वात मानाची प्रथम श्रेणी (First-class) क्रिकेट स्पर्धा आहे. 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

🔸जाणून घ्या SIM Binding Policy 👉🏻 1 मार्च पासून लागू होईल.
+1
🔸जाणून घ्या SIM Binding Policy 👉🏻 1 मार्च पासून लागू होईल.

🔬28 फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
🔬28 फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर - गट ब, क, ड संवर्गातील 175 पदांची प्रसिद्ध ऑनलाईन अर्ज सुरूवात - 28 फेब्रुवारी 2026 अंतिम दिनांक - 20 फेब्रुवारी 2026

🔥TAX ASSISTANT 2023 WAITING LIST 1 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 नियोजित वेळापत्रकानुसारच मुख्य परीक्षा
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 नियोजित वेळापत्रकानुसारच मुख्य परीक्षा

♦️ राज्यसेवा मुख्य परीक्षा ▪️29 मार्च पासून सुरू 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
♦️ राज्यसेवा मुख्य परीक्षा ▪️29 मार्च पासून सुरू 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

♦️ राज्यसेवा निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक...
♦️ राज्यसेवा निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक...

📌 RS पूर्व 2025 निकाल Core RS च्या एकूण जागा = 139 Open चा Cut Off Male = 116 Female = 111

♦️ राज्यसेवा 2025 पूर्व परीक्षा निकाल! 📌 Cut Off 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
♦️ राज्यसेवा 2025 पूर्व परीक्षा निकाल! 📌 Cut Off 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - राज्यसेवा – निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

S 25 निकाल आजच ✅ 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

💥 तेलंगाणा सरकारी कर्मचारी पगार वाढ ● गट ड कर्मचाऱ्यांना - 2 लाख /महिना ● सरकारी इंजिनिअर - 7 लाख/ महिना
+1
💥 तेलंगाणा सरकारी कर्मचारी पगार वाढ गट ड कर्मचाऱ्यांना - 2 लाख /महिना ● सरकारी इंजिनिअर - 7 लाख/ महिना

विश्व मराठी साहित्य संमेलन नाशिक व संबंधित पुरस्कार...
विश्व मराठी साहित्य संमेलन नाशिक व संबंधित पुरस्कार...

सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये 'गट अ' वैद्यकीय अधिकारी पदभरती एकूण 1440 पदांची सविस्तर जाहिरात...

२७ फेब्रुवारी - मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
२७ फेब्रुवारी - मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

जलसंपदा विभागात 14,000 पदांची भरती होणार....👍👍 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
जलसंपदा विभागात 14,000 पदांची भरती होणार....👍👍 𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc

एक पण प्रश्न रद्द नाही...🔥🔥

जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
+1
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖 - Estadísticas y analítica del canal de Telegram @thesteelframeofmpsc