𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
رفتن به کانال در Telegram
6 967
مشترکین
-524 ساعت
+17 روز
+1530 روز
آرشیو پست ها
✅ ऐतिहासिक 🔥
🏏 जम्मू काश्मीर ने पहिल्यांदाच 67 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिंकली रणजी ट्रॉफी 2026...
🎯 फायनल मध्ये कर्नाटक संघाचा पराभव करून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले...
♦️ रणजी ट्रॉफीबद्दल थोडक्यात-
• सुरुवात: १९३४-३५
• सर्वात यशस्वी संघ: मुंबई (४२ वेळा विजेते)
• मागील विजेता (२०२४-२५): विदर्भ
• महत्त्व: ही भारतातील सर्वात मानाची प्रथम श्रेणी (First-class) क्रिकेट स्पर्धा आहे.
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
🔬28 फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर - गट ब, क, ड संवर्गातील 175 पदांची प्रसिद्ध
ऑनलाईन अर्ज सुरूवात - 28 फेब्रुवारी 2026
अंतिम दिनांक - 20 फेब्रुवारी 2026
♦️ राज्यसेवा मुख्य परीक्षा
▪️29 मार्च पासून सुरू
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
📌 RS पूर्व 2025 निकाल
Core RS च्या एकूण जागा = 139
Open चा Cut Off
Male = 116
Female = 111
♦️ राज्यसेवा 2025 पूर्व परीक्षा निकाल!
📌 Cut Off
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - राज्यसेवा – निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
+1
💥 तेलंगाणा सरकारी कर्मचारी पगार वाढ
● गट ड कर्मचाऱ्यांना - 2 लाख /महिना
● सरकारी इंजिनिअर - 7 लाख/ महिना
सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये 'गट अ' वैद्यकीय अधिकारी पदभरती एकूण 1440 पदांची सविस्तर जाहिरात...
२७ फेब्रुवारी - मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
जलसंपदा विभागात 14,000 पदांची भरती होणार....👍👍
𝐉𝐨𝐢𝐧 ☆☞ @Thesteelframeofmpsc
+1
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध
