cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

TCS / IBPC झालेले पेपर्स

TCS / IBPS चे झालेले सर्व पेपर्स फ्री मध्ये मिळवा ❣️💥💢

Mostrar más
Publicaciones publicitarias
11 829
Suscriptores
-924 horas
-467 días
-22130 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

'आभरण' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.Anonymous voting
  • पुरातन
  • दागिना
  • प्राचीन
  • सोटा
0 votes
👍 2
आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस दरवर्षी.. एप्रिल रोजी साजरा केला जातो ?Anonymous voting
  • 28
  • 23
  • 29
  • 30
0 votes
👍 4
....'ला मिळाला न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर झळकणा-या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला ?Anonymous voting
  • गुलाबी साडी
  • स्लिक साडी
  • ग्रीन साडी
  • यापैकी नाही
0 votes
👍 2
🎓 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - जयंती विशेष 🎓 ========================== ▪️ जन्म - १४ एप्रिल १८९१ (महू, MP) ▪️ मुळनाव - भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे) ▪️ वडिलांचे नाव - रामजी मालोजी सकपाळ ▪️ आईचे नाव - भीमाबाई रामजी सकपाळ ▪️ मुळगाव - आंबवडे (रत्नागिरी) ▪️ ३१ जानेवारी १९२० -  मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. ▪️ २० जुलै १९२४ - बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना. ▪️ ३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले. ▪️ १९२३ - बॅरिस्टर परिक्षा उत्तीर्ण. ▪️ १९२७ समता संघाची स्थापना. ▪️ २० मार्च १९२७ - महाड येथील चवदार तळे सत्याग्रह. ▪️ २५ डिसेंबर १९२७ - महाड येथे मनस्मृतीचे दहन केले. ▪️ ९ जून १९२८ - समता वृत्तपत्र सुरू केले. ▪️ १४ जून १९२८ - दलित शिक्षण संस्थेची स्थापना. ▪️ २४ फेब्रुवारी १९३० - जनता हे वृत्तपत्र सुरू केले. ▪️ २ मार्च १९३० -  काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. ▪️ १९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत  उपस्थित. ▪️ २४ सप्टेंबर १९३२ - गांधी आणि आंबेडकर  "पुणे करार" ▪️ १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन. ▪️ २३ ऑक्टोंबर १९३५ - येवला येथे धर्मांतराची घोषणा. ▪️ १५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना. ▪️ १८ जुलै १९४२ -  शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना. ▪️ १९४६ - पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना. ▪️ १९४७ मध्ये भारताचे पाहिले कायदामंत्री बनले . ▪️ २९ ऑगस्ट १९४७ - मसुदा समितीचे अध्यक्षपदी निवड. ▪️ १९४८ - हिंदू कोडबिलाची निर्मिती. ▪️ १५ एप्रिल १९४८ - डॉ. शारदा कबीर यांच्याशी. ▪️ जून १९५० - मिलिंद महाविद्यालयाची स्थापना. ▪️ १९५५ - भारतीय बौद्ध महासभेची स्थापना. ▪️ ४ फेब्रुवारी १९५६ - प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू केले. ▪️ १४ ऑक्टोंबर १९५६ - नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा. ▪️ १४ ऑक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन. ▪️ ६ डिसेंबर १९५६ - वयाच्या ६४ व्या वर्षी महापरिनिर्वाण. ▪️ २ जून १९१५ मध्ये "प्राचीन भारतातील व्यापार" हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर करून एम. ए. पदवी मिळवली. ▪️ १९१७ मध्ये "भारताच्या राष्ट्रिय नफ्याचा वाटा - एक ऐतिहासिक पृथ्थकरणात्मक परिशिलन"  हा प्रबंध Ph.D साठी सादर. 👆 वरील प्रबंध "Evolution Or Provincial Finance In British India" या नावाने प्रसिद्ध झाल्याने कोलंबिया विद्यापीठाची Ph.D पदवी मिळाली. ▪️ २० जून १९२१ - मास्टर ऑफ सायन्स  पदवी प्राप्त. ▪️ ऑक्टोंबर १९२२ - लंडन विद्यापीठाची Ds.C पदवी प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधासाठी. ▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिडनेहॅम कॉलेज मुंबई येथे अर्थशास्त्र हा विषय शिकवत. ▪️ भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुद्रणालय होते. ▪️ डॉ. आंबेडकरांचे आत्मचरित्र - Waiting For A Visa. ▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे १४ वे अपत्य होते. ▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकरांना १९९० मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. ▪️ बुद्ध अँड इस धम्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला. ▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीला चैत्यभूमी असे संबोधले जाते. ========================== 📚 ग्रंथसंपदा - 👉 शूद्र कोण होते ?, बुद्ध अँड इस धम्म, रिडल्स इन हिंदुइस्म, थॉटस ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया, स्टेट अँड मायनॉरिटी, प्रॉब्लेम ऑफ द रुपी, द अंटचेबल, अन्हीलेशन ऑफ कास्टस्, Waiting For A Visa इत्यादी. ======================================== 🗣 गौरवोद्गार (टोपणनावे) - 👉 बोधीसत्व, महामानव, भीम, राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचा मुक्तिदाता, आधुनिक मनु, बाबासाहेब, भीमा इत्यादी. डॉ बाबासाहेबांच्या 133 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐 ✉️@ChaluGhadamodi2023
Mostrar todo...
👍 9
🛑 पोलीस भरती सर्व जागा बघण्यासाठी. 👇👇👇👇👇👇👇 https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Advertisement.aspx 🛑 पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा... 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी फॉर्म भरून टाका पुढे जाऊन अडचण नको...!!
Mostrar todo...
👍 1
राज्य मासा पापलेट नामशेष होण्याच्या मार्गावर 🐠 ◾️ राज्य मासा घोषित होण्याला उशीर, उत्पादनात होतेय कमालीची घट 🔖 महाराष्ट्राची मानचिन्हे ●राज्य मासा :- सिल्व्हर पॉपलेट (पॉम्फ्रेट) ●राज्य फूल :- जारूळ (ताम्हण) ●राज्य वृक्ष :- आंबा ●राज्य प्राणी :- शेकरू ●राज्य कांदळवन वृक्ष :- पांढरी चिप्पी (सफेर चिप्पी) ●राज्य पक्षी :- हरोली (हरियाला) ●राज्य फुलपाखरू :- राणी पाकोळी, नीलपरी ●(ब्ल्यू मॉरमॉन) ●राज्य खेळ :- कबड्डी ●राज्य गीत :- जय जय महाराष्ट्र माझा ✉️@ChaluGhadamodi2023
Mostrar todo...
👍 4
📕 IPL चे अध्यक्ष कोण आहेत? महत्वाचा प्रश्न आहे उत्तर पाहून घ्या
Mostrar todo...
जय शहा
अमित शहा
अमित धुमल
ग्रेग बार्कले
योग्य उत्तर पहा
🍄 जगात सर्वाधिक मतदारसंघ कोणत्या देशात आहे ?Anonymous voting
  • 1) भारत
  • 2) अमेरिका
  • 3) रशिया
  • 4) चीन
0 votes
👍 3
🏵️ जागतिक ग्राहक दिन कधी साजरा केला जातो ?Anonymous voting
  • ❄️15मार्च
  • ❄️14मे
  • ❄️16 मे
  • ❄️10 मार्च
0 votes
👍 3 1
महाराष्ट्रात कधी मतदान पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर दुसरा टप्पा 26 एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ ✉️ @ChaluGhadamodi2023
Mostrar todo...
👍 1