cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

OJAL IAS - School Of Competitive Exam

Unlock your UPSC and MPSC potential with "OJAL IAS". Expert coaching, tailored support and success guaranteed.

Mostrar más
Publicaciones publicitarias
11 604
Suscriptores
-2724 horas
-1307 días
-28330 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

पहिले ६ जी डिवाइस कोणत्या देशाने तयार केले आहेAnonymous voting
  • साउथ कोरिया
  • जपान
  • हाँग काँग
  • US
0 votes
जगातील पहिले तरंगणारे शहर ओसेनिक्स ____ येथे बनवण्यात येणार आहेAnonymous voting
  • रशिया
  • अमेरिका
  • ऑस्ट्रेलिया
  • दक्षिण कोरिया
0 votes
'एआय' आधारित लढाऊ विमाने _____ देशाने तयार केली आहेत?Anonymous voting
  • अमेरिका
  • रशिया
  • जपान
  • ऑस्ट्रेलिया
0 votes
दादासाहेब फाळके महोत्सवात 2024 '____' लघुपटाला पुरस्कार प्राप्तAnonymous voting
  • वंश
  • दंश
  • अंश
  • लसावी
0 votes
राष्ट्रीय भालाफेक दिवस- कधी साजरा केला जातो?Anonymous voting
  • ७ ऑगस्ट
  • ९ ऑगस्ट
  • ११ ऑगस्ट
  • १३ ऑगस्ट
0 votes
खेलरत्न प्राप्त करणारे एकमेव फुटबॉलपटू: _____Anonymous voting
  • प्रोणॉय हलदार
  • धीरज सिंह
  • सुनील छेत्री
  • भाईचुंग भूतिआ
0 votes
२०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला?Anonymous voting
  • डॉ प्रदीप महाजन
  • आप्पासाहेब धर्माधिकारी
  • आशा भोसले
  • अशोक सराफ
0 votes
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) या बद्दलचे योग्य विधान कोणते?१)तीन शेजारी देशांतील छळ झालेल्या बिगरमुस्लीम स्थलांतरितांना वादग्रस्त ठरलेल्या सीएएतील तरतुदींनुसार भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले २)कट ऑफ डेट - ३१ डिसेंबर २०१४ आहेAnonymous voting
  • फक्त १
  • फक्त २
  • दोन्ही योग्य
  • दोन्ही अयोग्य
0 votes
देशातील पहिली लहान पाणबुडी '_______'Anonymous voting
  • मिजेट
  • ऐरोवना
  • मार्कोस
  • सी - फेरर
0 votes
जागतिक हायड्रोजन परिषद, २०२४ कोठे पार पडलीAnonymous voting
  • लंडन
  • लक्समबर्ग
  • प्राग
  • रॉटरडॅम
0 votes
👍 1