OJAL IAS - School Of Competitive Exam
Unlock your UPSC and MPSC potential with "OJAL IAS". Expert coaching, tailored support and success guaranteed.
Mostrar más11 545
Suscriptores
-1024 horas
-647 días
-30230 días
- Suscriptores
- Cobertura postal
- ER - ratio de compromiso
Carga de datos en curso...
Tasa de crecimiento de suscriptores
Carga de datos en curso...
साहित्य अकादमी फेलोशिप खालीलपैकी कोणत्या लेखकाला नुकताच दिला गेला आहे?Anonymous voting
- अरुंधती रॉय
- अरविंद अदिगा
- रस्किन बाँड
- आ ह साळुंखे
देशातील सर्वांत तरुण एव्हरेस्टवीर_______ ही खालीलपैकी कोण?Anonymous voting
- काम्या कार्तिकेयन
- दिव्या
- एन रामनाथन
- के कार्तिकेयन
नुकत्याच पार पडलेल्या व्याघ्र आकडेवारीत भारतातील एकूण वाघांची संख्या ____ किती आहे?Anonymous voting
- ३००० पेक्षा जास्त
- ३००० पेक्षा कमी
- २००० पेक्षा कमी
- २५०० पेक्षा कमी
जागतिक मधमाशी दिन ____ कधी साजरा केला जातोAnonymous voting
- २१ मे
- २० मे
- २१ जून
- २० जून
आईस्क्रीम मॅन ऑफ इंडिया' असे कोणाला म्हटले जाते?Anonymous voting
- निखिल कामत
- रघुनंदन कामथ
- रवी शास्त्री
- नंदन वाजपेयी
देशातील पहिली ऍडव्होकेट अकादमी _____मध्ये करण्यात येणार आहेAnonymous voting
- रत्नागिरी
- रायगड
- नाशिक
- पुणे
२१ एप्रिल या दिवशी कोणता दीन साजरा करण्यात येतो?Anonymous voting
- A) राष्ट्रिय जल दीन
- B) राष्ट्रीय युवा दीन
- C) राष्ट्रीय सिविल सेवा दीन
- D) राष्ट्रीय संरक्षण दीन
२०२४ या वर्षाच्या जागतिक वसुंधरा दिनाची थीम काय आहे?Anonymous voting
- (A) planet vs plastic
- B) invest in our planet
- (C) Nature and plastic
- D) earth and planet
जागतिक वसुंधरा दीन कधी साजरा करण्यात येतो?Anonymous voting
- A) २१ एप्रिल
- B) २० एप्रिल
- (C) २३ एप्रिल
- D) २२ एप्रिल
मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि .........यांच्यातील दुवा आहे?Anonymous voting
- मंत्रीपरिषद
- लोकसभा
- विधानपरिषद
- विधानसभा