cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

🚨𝗖𝗼𝗺𝗯𝗶𝗻𝗲 𝗚𝘂𝗶𝗱𝗮𝗻𝗰𝗲🚨

📚 Combine B & C 2024 साठी मार्गदर्शन. 🚩 आमचे YOU TUBE CHANNEL 👇 https://youtube.com/@SGTeamPune?si=_ZYDC2clME3DtDRY 📱 #Team Contact : @SGTeamPune 💥 सचिन गायकवाड व टीम, पुणे.

Mostrar más
Publicaciones publicitarias
39 736
Suscriptores
-224 horas
+627 días
-6530 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

#CutOff PSI पूर्व परीक्षा आतापर्यंत लागलेले कट ऑफ (Open General)
Mostrar todo...
10🔥 4👍 1
♦️राज्यसेवा पूर्व परीक्षेचे आतापर्यंत लागलेले कट ऑफ (Open General) 👉 राज्यसेवा पूर्व 2024 6 जुलै ला परीक्षा होणार..🙏
Mostrar todo...
👍 7 4🔥 4
🩸 कॉपी पेस्ट ची बेकार दुनिया , नक्की वाचा 🩸 आतापर्यंत सचिन गायकवाड & टीम ची Combine Target 65+ Batch जॉईन करून यशस्वी झालेले विद्यार्थी किंवा Batch पूर्ण करून सचिन सर आणि त्यांच्या टीम ने केलेल्या मार्गदर्शनाची कॉपी करून आमचे विद्यार्थी नंतर स्वतःची Combine मार्गदर्शनाची Batch सुरू करत होते/करत आहेत... आता तर महाराष्ट्रात मागील 10-15 वर्षापासून क्लास घेणारे संचालक लोक सुद्धा , सचिन सर & टीम च्या Mentorship ची Copy करून आमच्या सारख्या Batch सुरू करून आम्ही ज्याप्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आहोत त्या प्रकारे करत आहेत...आम्ही Batch कशी घेतोय याची Copy करता येईल रे आमच्या Quality ची Copy कशी कराल , आमच्या Batch च्या येणाऱ्या तुफानी Result ची Copy कशी कराल.. हे तुम्ही फक्त पैशासाठी करताय लाजा रे जरा.. आम्ही या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत , कारण पुढे जायचे म्हंटले तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करावेच लागते. पण जर का लक्ष दिलं आणि तुमच्या पाठीमागे लागलोत ना तर पळायला पण जागा मिळणार नाही अशी बेकार हालत करून सोडू... बीड मधून येऊन सदाशिव पेठ पुण्यात एवढं मोठं स्वतः चे अस्तित्व निर्माण करायला निघालोय म्हटल्यास मला पाठिंबा देणारे देखील तसेच असतील ना🔥...2020 पासून स्पर्धा परीक्षेत स्वतः चा ब्रँड बनवण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहोत... विद्यार्थ्यांचा Result आणतो आहोत..तेंव्हा कुठे इथपर्यंत पोहोचलो आहोत.❤️ Social media मार्फत सतत दुसऱ्यांवर टीका करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि अशा गोष्टी करणाऱ्यांनी स्वतः च्या आयुष्याकडे लक्ष द्या , मेहनत घ्या सुंदर आयुष्य बनवा आणि जगा... एक व्यक्ती म्हणून जन्माला आला आहात एक चांगला व्यक्ती बना , एक चांगला माणूस बना.. शेवटी सर्वांना मोकळ्या हाताने मातीतच जायचे आहे. 💥https://t.me/Combine_guidance तुमचाच मित्र / मार्गदर्शक सचिन गायकवाड
Mostrar todo...
👌 35👍 29🔥 8😢 5 3
👌 69👍 23😢 7 3🔥 2💘 2
♦️चौथा टप्पा 13 मे मतदान - महाराष्ट्र मधील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड शहरात..
Mostrar todo...
🔥 15👍 10
मित्रांनो , स्पर्धा परीक्षेत तुम्ही यशस्वी झाला तरच तुमच्या प्रयत्नांना "स्ट्रगल" हे नाव दिल जात . नाही तर तुमच्या त्या प्रयत्नांना फक्त "टाइमपास" म्हणून संबोधल्या जात. https://www.instagram.com/sachingaikwad.96 ❤️ शुभ रात्री ❤️
Mostrar todo...
👌 55👍 26😢 14😍 4💘 3 2🔥 1🥰 1
♦️ #Combine गट ब , गट क जाहिरात 2024 मध्ये सुरवातीला जवळपास अंदाजित खालीलप्रमाणे पदे असतील..🙏 👉  जाहिरात प्रयत्न केल्यास या महिन्यात येईल, आणी परीक्षा अंदाजित विचार केला तर ऑगस्ट च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल. 👉 खूप पदे रिक्त आहेत प्रयत्न करणे आवश्यक राहील शेवटी पर्यंत तरच पदामध्ये वाढ होईल..🙏🙏 👉  ASO 54 पदे 👉  PSI 441 पदे 👉 STI 65 होते पण मराठा 10%आरक्षण मुळे यात बदल झालेला असेल जाहिरात आल्यावरच समजेल किती आहेत.. 🙂 👉  SR 9 पदे 👉  क्लार्क फक्त मंत्रालयीन 176,  बाकीच्या 550+ 👉  TAX 482 👉 उद्योग निरीक्षक 33 👉 शेवटी आरक्षण मुळे पदे कमी जास्त होऊ शकतात.  जाहिरात आल्यावर फिक्स समजेलच..🙏 •officerclub 🚨टीम : @Combine_guidance
Mostrar todo...
👍 40 6👌 1
🚨 Clerk cast नुसार जागा ✅✅
Mostrar todo...
🔥 14👍 10🥰 1
🔥 तुरुंगातून जमीन वर आल्यानंतर काल अरविंद केजरीवाल यांचे भाषण झाले .. सर्वांनी नक्की ऐका You Tube ला मिळून जाईल..सुंदर आणि अभ्यासू भाषण आहे. 🔥
Mostrar todo...
👍 80👌 7🔥 5😢 4